अरे लोकांचं काय नको iku लोक नाव ठेवण्यात च एक्स्पर्ट असतात . तुझे व्हिडिओ रिअल आहेत.आणि छान कार्य करतोस युवा शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय व्हिडिओ च्या माध्यमातून . रोहन जैद गुंडाळवाडी
Bhava jynna vatat ahe ki gay 60L doodh deu shakat nahi tyna mahitch nahi ki gai kiti doodh deu shaktat tyana sangto ki mazya mitrache kaka harpreet singh yanchya gayine 70L doodh deun PDFA2018 madyae champion zali hoti 🙏🙏
Sir me Karnataka se , aap ka poora videos dekthahu , muje marathi samajme nayi aatha hai, muje bathasaktha hai ho bhai saab ne kya kya bola, me chota se dairy farm start karna chatha hu sir,
६० लीटर च्या गाई किती आहेत? अगदी ५० हजार ,लाखामागे एक दोन आहेत आणि त्यांची देखभाल कशी केली जाते हे ही दाखवा. मग असं म्हणायचं का ६० लीटर च्या गाई आहेत. अहो किती आहेत? दाखवा लाईव्ह संतांनी सांगितलेलच आहे आधी करावे मग सांगावे.