Тёмный

खरी दाय भाकर लोणचे कांदा.निव्वळ स्वर्गसुख !!पंचपक्वान फिके पडतील आजी पणजीच्या काळातील चविष्ट खरी दाय 

Swaras Art
Подписаться 498 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

खर वरण
खरी दाय
Ingredients👇
. 1/2 cup mashed pressure cooked tuvar dal
. 3-4 chopped garlic cloves
. chopped coriander leaves
. chopped green chili
(as per taste)
. salt
. 1 tbsp peanut oil
. 1/2 onion
(optional)
Thanks..

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@vineetadeshpande8801
@vineetadeshpande8801 3 месяца назад
आम्ही याला वरणाचा गोळा म्हणतो. वरून कांदा, मीठ, तिखट , गोडा मसाला आणि कच्चे तेल😊
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@shubhanginerlekar9971
@shubhanginerlekar9971 3 месяца назад
आम्ही सुद्धा वरणाचां गोळा म्हणतो आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे असेच कच्चे तेल,तिखट, मसाला आणि कांदा घालून खातो.अप्रतिम लागते
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 месяца назад
आम्ही पण, पूर्वी आवर्जून वेगळी काढली जायची
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 месяца назад
​@@SwarasArtतुम्ही कुठून आहात?
@suneetakulkarni6100
@suneetakulkarni6100 2 месяца назад
खडी डाळ म्हणजे पूर्ण डाळ. तिचा वर्‍हाडी भाषेतला अपभ्रंश होऊन ती झाली खरी दाल
@akankshanarkhede7028
@akankshanarkhede7028 3 месяца назад
मी हे खर वरण नेहमीच खाते मला खुपच आवडते . रेसीपी बघत असताना च तोंडाला पाणी सुटले . 😂
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@durgaashtekar1112
@durgaashtekar1112 2 месяца назад
aamhi hyat barik chiralele katcha tomato pan takato
@SwarasArt
@SwarasArt 2 месяца назад
Wow
@ashalatamhatre9490
@ashalatamhatre9490 2 месяца назад
आंबट चुका नाही मिळालं तर चालेल का?नंऔॲ् त्या ऐवजी काय वापरणे
@SwarasArt
@SwarasArt 2 месяца назад
चालेल, कच्चा टोमॅटो अजून एक घाला आणि खाताना लिंबू पिळून खा
@raghvendrajoshi9648
@raghvendrajoshi9648 3 месяца назад
आमच्या घरी जास्त शिजवत नाहीत. कमी शिजवून घेतलेली दाळ व त्यात मसाला. किंवा ठेचा.किंवा नुसत तेल मीठ.लोणच..चटणी कच्च तेल घेऊन खातात कसही खा अप्रतिम चव.
@pragikeskar6140
@pragikeskar6140 3 месяца назад
खूप छान दिसते ना मला माहिती नव्हतं आता करून बघीन
@sulbhagulve3653
@sulbhagulve3653 3 месяца назад
खर याचा अर्थ घट्ट वरण
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@rashmitapatil7914
@rashmitapatil7914 Месяц назад
Tumchya mule ek chan recipe kalli manapasun dhanyawad
@SwarasArt
@SwarasArt Месяц назад
Thanks😊
@ashakedare153
@ashakedare153 3 месяца назад
याला आमच्याकडे घट्ट वरण म्हणतात याला या डाळीलाअर्धवट शिजवतात व यामध्ये सर्व कच्च टाकून तेल टाकून तिखट मीठ टाकतात हे आम्ही नेहमी करतो वयासोबत शिळी भाकरी किंवा शेळी पोळी चांगली लागते
@sunitapurandare8461
@sunitapurandare8461 3 месяца назад
गोडा मसाला घाला जास्त छान लागते....आम्ही ह्याच वरणावर पोसलो.
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Wow 👌
@NaynaChaudhari-un5uz
@NaynaChaudhari-un5uz 3 месяца назад
आम्ही अशा उरलेल्या घट्ट वरणाला तव्यावर थोडे तेल घालून त्यात कांदा तिखट घालून बनवतात याला कढवलेली डाळ म्हणतात
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Ho aamhi pan karto.. 👍
@vaishalihardikar6069
@vaishalihardikar6069 3 месяца назад
आमच्याकडेही हा आवडीचा प्रकार आहे.आम्ही घट्ट वरण म्हणतो.‌ चिरलेला कांदा, गोडा मसाला, तिखट, मीठ, हिंग, कच्चं तेल आणि कोथिंबीर घालून एकत्र करायचं. फक्कड बेत.❤
@nirmalrathod8056
@nirmalrathod8056 3 месяца назад
आम्ही डाळ घोटत नाही ही ही डाळ खूप छान लागते
@differentshadesofart4710
@differentshadesofart4710 2 месяца назад
आम्ही याला फोडणीचं वरण म्हणतो .कृती अशीच पण कच्च तेल नाही .फोडणी करून घालतो.
@asmitamangeshpandit4199
@asmitamangeshpandit4199 3 месяца назад
छान. माझी आई करत असे. त्यात लाल तिखट/मसाला, कांदा,थोडासा लिंबाचा रस, चवीनुसार साखर, कोथिंबीर घालत असे. डाळ इतकी घोटत नाही थोडी जाडसर ठेवतो आम्ही. डाळीची भाजी म्हणतो आम्ही.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 месяца назад
बरोबर डाळ वरणासारखी घोटत नाहीत
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 3 месяца назад
खारी डाळ चा अपभ्रंश वाटतोय
@leenabendale3140htt
@leenabendale3140htt 2 месяца назад
tai asec aaple parmparik khandeshi padath dahvat ja 4:38
@minaksheepatil5955
@minaksheepatil5955 3 месяца назад
खरच हे वरण खुपच छान लागते ,पूर्वी बायका वरण वाळऊन मग वाटेल तेव्हा करून खात असत
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Yes👍
@KalpanaJoshi-z9v
@KalpanaJoshi-z9v 2 месяца назад
खूप छान
@surekhasupe5926
@surekhasupe5926 3 месяца назад
हे वरण खुप छान लागते आम्ही नेहमीश शेतात हेवरण नेत असतो😅
@pushpapatil6864
@pushpapatil6864 3 месяца назад
आमच्या कडे आम्ही घोटत नाही आम्ही याला गाढीदाय म्हणून ओळखले जाते 👌👌👍👍❤❤
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
👍👍👌
@drashokwani
@drashokwani 3 месяца назад
Ha khandeshi padartha aahe
@differentshadesofart4710
@differentshadesofart4710 2 месяца назад
5:35
@mohinitayade3147
@mohinitayade3147 3 месяца назад
आम्ही याला गोळा वर ण म्हणतो. गोडा मसाला वापरतो. थोडी साखर पण घालून छान लागते
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Wow
@gayatribagal8754
@gayatribagal8754 3 месяца назад
Khupch Chan varan Banvale.I am in Australia
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@drashokwani
@drashokwani 3 месяца назад
Khanfesh madha he khre varan kartat
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@anjanapatil3636
@anjanapatil3636 3 месяца назад
Khari mhanje,ghatta.kami pani asaleli
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@rajashriathale6048
@rajashriathale6048 3 месяца назад
सातवलेली मुगाची डाळ कशी करतात
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Dakhavli aahe
@ashwinipande1947
@ashwinipande1947 3 месяца назад
Aamhi yala kadhaval varan mhanato
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@ushasupe9275
@ushasupe9275 3 месяца назад
आम्ही याला घट्ट वरण म्हणतो
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@madhaviingle4010
@madhaviingle4010 3 месяца назад
मी ठेचा टाकून खाते😊
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Wow 👌
@mugdharao8261
@mugdharao8261 3 месяца назад
ह्याच्यावर चुर्र फोडणी घ्यायची छान लागते.
@minalchumble3503
@minalchumble3503 3 месяца назад
आम्ही याला वरणाचा पडवा म्हणतो वरणावर तिखट, मीठ, काळा मसाला आणि कांदा चिरून एकत्र करून त्यावर तेल घालून पोळी बरोबर खातो. एकदम मस्त
@varshadeshmukh1312
@varshadeshmukh1312 3 месяца назад
Khari dal ho
@arunapatil7534
@arunapatil7534 3 месяца назад
नमस्कार मी पण खान्देशी आहे आमच्याकडे जळगाव रावेर ला पूर्वी खूप वर्षापूर्वी आजी पणजी शेतात जायच्या तेव्हा चुलीवर मडक्यात डाळ शिजवत आणि पोळी नसे शेतात भाकरी वर खरे वरान म्हणजे घट्ट वरण कांदा मिरची घालून कपड्यात बांधून घमेलीत इतर सहित्या जसे की पाण्याची घागर ,खुरपणी असे डोक्यावर घेऊन जात आणि घरी खाण्यासाठी पातळ वरण करून भाकरी चुरून तोंडी लावणे म्हणून चटणी कुटून ठेवलेली असे शेतात जाताना फार वेळ नसे म्हणून असे झटपट होणारे पिठले भाकरी, चटणी भाकरी, धपाटे खरे वरण असे पदार्थ करत खरे वरण म्हणजे घट्ट वरण
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
धन्यवाद.. अगदीच बरोबर आपले पारंपारिक जुने पदार्थ नवीन पिढीला सुद्धा माहिती व्हावे म्हणून हा प्रयत्न.. अजून जुन्या पारंपारिक रेसिपी माहिती असल्यास त्याच्या गावाकडीलच नावासह कळवा.. कारण बरेचदा पदार्थ जवळपास सारखा असतो आणि नावे खूप वेगवेगळी.. अशा विविध नावांची ओळख मला आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर ला पण होईल.
@raghvendrajoshi9648
@raghvendrajoshi9648 3 месяца назад
खुप छान
@meenapatil803
@meenapatil803 3 месяца назад
Must
@anjalipatil4135
@anjalipatil4135 3 месяца назад
Mast
@manishaogale1972
@manishaogale1972 3 месяца назад
Wow... Mastach... ..
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@manishaogale1972
@manishaogale1972 3 месяца назад
@@SwarasArt must say all your recipes are so traditional and tempting. God bless the work of your hands. Keep up with the good work as we never knew all these amazing dishes.
@Ashwini-yb4tl
@Ashwini-yb4tl 3 месяца назад
Aamhi yala varna cha gola manto.
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@channelofthings6515
@channelofthings6515 3 месяца назад
Kahihi padarth sangata ho he kay ajkal koni khat nahi .ani sarvana mihiti ahe .
@vaishalihardikar6069
@vaishalihardikar6069 3 месяца назад
आजची मुलंही आवडीने खातात. त्यांना अशा पदार्थांची आपणच ओळख करून दिली पाहिजे. माझ्या मुलाला मी एकदा सहजच करून वाढलं आणि आता तोच मला अधूनमधून आठवण करून देत असतो.
@priyakhamkar1954
@priyakhamkar1954 3 месяца назад
Tai mi ghatavar kolhapurchi ahe amchyakade ashi dal keli jate mi pan karte thanks mam ha padarth dakvalya baddal
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@PriyankaPatil-wg5gv
@PriyankaPatil-wg5gv 3 месяца назад
आम्ही हे वरण अर्धवट शिजवून त्यामध्ये कांदा आणि जाड तिखट याची फोडणी देतो आणि भरपूर लसूण देखील या फोडणीत टाकतो
Далее
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,1 млн