Тёмный

खरी साधना काय असते | Sadhana Kay Aste | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree Swami Bhakta Padhye Kaka 

Vasudev Shashwat Abhiyan
Подписаться 133 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704

Опубликовано:

 

1 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@dattajadhav760
@dattajadhav760 2 месяца назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@pallavichavan9286
@pallavichavan9286 11 месяцев назад
अहं वन्दे श्री वासुदेव यतिवरम् 🙏
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 10 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त🙏
@archanaatkari8598
@archanaatkari8598 11 месяцев назад
खुप सुयोग्य मार्गदर्शन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
@klbrohit5305
@klbrohit5305 11 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@angaraki
@angaraki 10 месяцев назад
Vaah!!!
@jayshreerakate790
@jayshreerakate790 11 месяцев назад
Shree Gurudev Datta
@ratikajadhav999
@ratikajadhav999 11 месяцев назад
Shri gurudev datta
@NamrataGunijan-ut4gi
@NamrataGunijan-ut4gi 11 месяцев назад
Shree gurudev datta
@kedarthakkar579
@kedarthakkar579 11 месяцев назад
🙏🌹SHREE GURUDEV DATTA🌹🙏
@rajpise1
@rajpise1 11 месяцев назад
Om shree gurudev datta🌸🙏🌸🙏🌸🙏
@jayantpaturkar4124
@jayantpaturkar4124 10 месяцев назад
श्नीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंभे स्वामी महाराज की जय
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 10 месяцев назад
परमहंस परिवराजकाचर्या श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय
@user-rn6em9wp6t
@user-rn6em9wp6t 11 месяцев назад
💐💐🙏🙏💐💐🙏🙏
@vivektodkari497
@vivektodkari497 11 месяцев назад
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@sumitsarate-cp2rd
@sumitsarate-cp2rd 11 месяцев назад
स्वामी समर्थ महाराज, वासुदेवानंद सरस्वती महाराज, शंकर महाराज, पंत महाराज,.. अंश अवतार आहेत
@manishabankhele7889
@manishabankhele7889 11 месяцев назад
नमस्कार काका 🙏 मी वत स्थ कर्मयोगी याचे सगळे एपिसोड ऐकलेत आणि खूप सुंदर आहेत ते खरंच त्याच्यामध्ये अंगावर शहारे येतात रडायला येते त्याच्या शेवटच्या का क्षणासाठी जो 23 वा एपिसोड मध्ये जे वर्णन केलेला आहे तितका सुंदर आणि अप्रतिम आहे खरंच त्या क्षणांमध्ये त्या ठिकाणी गेल्यासारखं वाटलं आणि खूप सुंदर माहिती आम्हाला तुमच्यामुळे मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 10 месяцев назад
हाच शेवटचा आपल्या वेब सिरीज मध्ये सिंग आहे.आणि दर्द भरे गाणे ही आहे. श्री गुरुदेव दत्त!
@anaghadixit9326
@anaghadixit9326 9 месяцев назад
आता यापूढे केंव्हा,कुठली यात्रा आहे ?
@shekharbakshi5871
@shekharbakshi5871 11 месяцев назад
पाध्ये काका तुम्ही दत्तगुरु महाराज यांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ यांचा उल्लेख नाही केला.
@anaghadixit9326
@anaghadixit9326 9 месяцев назад
बरोबर.
Далее
"कर्पुरी हवन साधना"
13:14
Make Up with Balloons 💄☺️🍓
00:23
Просмотров 3,1 млн
WE COOKED A SHRIMP KEBAB  #recipe #barbecue #food
00:21
Просмотров 133 тыс.
Pithapuram- Shripadh Shrivallabh Darshan Yatra
10:58
Просмотров 12 тыс.