Shaj collection 9820763853 Return or exchange policy प्रोडक्ट आवडले नाही म्हणून रिटर्न होत नाही Parcel मिळाल्यावर जर काही damge asel tr return kinva exchange होईल Parcel मिळाल्यावर opening video बनवायचा. व्हिडिओ मध्ये parcel start to end दाखवणे compulsory ahe Damge kinva missing product asel tr return or exchange hoil .
मी एवढे कमेंट वाचल्या पण तुम्ही कोणालाही व्यवस्थित रिप्लाय चे का देत नाहीत आणि सर्वजण कमेंट मध्ये सांगतात स्क्रीनशॉट वर नंबर दिलेला आहे तर कॉल घेत नाही ऑर्डर कसे करावे मला तर तुमच्या सर्व डिझायनर आवडल्यास