Тёмный

खरोखरच एकदम वेगळी चाल। सुंदर ते ध्यान। गायक शंकरराव वैरागकर। Sundar Te Dhyan । Abhang Marathi।Bhajan 

Подписаться
Просмотров 19 тыс.
% 199

खरोखरच एकदम वेगळी चाल। सुंदर ते ध्यान। गायक शंकरराव वैरागकर। Sundar Te Dhyan । Abhang Marathi।Bhajan
अभंग - सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
गायक - शंकरराव वैरागकर
पखवाज - तालमणी प्रतापराज पाटील
तबला - पांडुरंग पवार
Disclaimer :
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.

Видеоклипы

Опубликовано:

 

7 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@DnyaneshwarAnand
@DnyaneshwarAnand 5 месяцев назад
हे असले कसले गायन आणि वेगळी चाल किती कर्कश वाटतंय त्या अभंगाची पर वाट लावली अतिशोक्ती होतेय गायनाची
@bharatkeni3141
@bharatkeni3141 5 месяцев назад
खूप छान जूगळ बंदी आहे एकी कडे दीगज गायक दूसरी कडे तालाचे बादशाह आहेत
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 Год назад
उत्कृष्ट गायन. तुमचं गायन खरोखर सवाई गंधर्व महोत्सवात होणं गरजेचं आहे तेथे तुम्हाला चांगली दाद मिळेल.
@SagarRaje
@SagarRaje Год назад
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@धर्मराजमिरगे
यांच्या बद्दल बोलणे उचित नाही . पण ही भगवत भक्ती ठरु शकत नाही .
@SagarRaje
@SagarRaje Год назад
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@chandrakantkulkarni9662
@chandrakantkulkarni9662 Год назад
खरच यांच गायन खुपच सुंदर सवाई गंधर्व महोत्सव मध्येच यांना दाद मिळेल..
@pramodnarve2871
@pramodnarve2871 Год назад
अतिशय उत्तम 👌👏
@SagarRaje
@SagarRaje Год назад
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@chandrakantkulkarni9662
@chandrakantkulkarni9662 Год назад
गायनासाठी अभंगाचे वाटोळ केलत ना.
@dhananjaymagar4266
@dhananjaymagar4266 Год назад
तालाचे बादशाही दोन्हीपण
@ravindraayare1675
@ravindraayare1675 Год назад
भले वेगळा प्रयोग केला पण चांगल्या अभंगाची गोडी निघून गेली,
@chandrakantkhanvilkar670
@chandrakantkhanvilkar670 Год назад
काय चालय
@amarmore3936
@amarmore3936 3 месяца назад
काय खास वाटल नाही
@hemantchaudhari4603
@hemantchaudhari4603 Год назад
बाकी वैरागकर गुरुजी किंव्हा वाईकर गुरुजी यांच्या सोबत स्टेज शेअर करणारे नुसते पुस्तकी ज्ञान घेवून बसणारे नसावे तर अपलातून गायकी असणे गरजेचे तेव्हा त्या स्टेज ची उंची गाठता येते त्यांचे शिष्य तर जवळपास नाहीच
@SagarRaje
@SagarRaje Год назад
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
@gopalkrishnaprabhu1615
@gopalkrishnaprabhu1615 Год назад
वाट लावताय आपल्या चांगल्या अभंगाची .कवाली केली