Тёмный

खर सांगणार आज मी विषय गंभीर आहे सागर स्विटी 

Somnath Waghmare Comedian
Подписаться 158 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@mirashinde6003
@mirashinde6003 День назад
ती स्वीटी ल य त्रास देती सागरला आणी सागर नुसता पळत सुटतो स्वीटी च फोन आलाकी मग पांडू ला पण त्रास होतो
@kavitamunde5005
@kavitamunde5005 День назад
@@mirashinde6003 पांडूला काही त्रास होत नाही त्याचे उलट व्ह्यूज वाढतायत आणि हे लोकं व्ह्यूज साठी 10 व्हिडिओ काढतील पांडूला जर त्रास झाला असता तर त्याने व्हिडिओ काढला नसत पांडू ने स्वीटी च्या दोन कानाखाली दिलं असतं हे सगळं व्ह्यू साठी आहे तुम्ही ऐकलं नाही का सोमा दादा च्या व्हिडिओ मधून
@PratikshaGAIKWAD-zp3wt
@PratikshaGAIKWAD-zp3wt День назад
सोमा दादा कडून सगळ जे काय खर आहे ते बरोबर समजत दादा च नाद करायचा नाही 😂😂😂😂
@sunitachaugule7094
@sunitachaugule7094 День назад
स्विटी आणि सागर ची नाटक बघायला नाही आवडत प्रियंकाचे वीडियो आणि दुर्गाला बघायला आवढते दादा
@kavitamunde5005
@kavitamunde5005 День назад
बरोबर बोललात ताई तुम्ही
@ganeshaynamah1984
@ganeshaynamah1984 День назад
दादा पाडुला पण बोल रिया पासून लांब राहायला पुजाला राग येणार च पाडूने नाव कमावले ते असे एका मूलीमुळे घालवू नकोस
@Savitasukale1
@Savitasukale1 День назад
दादा मंग असे व्हिडिओ टाकताच कशाला तुम्ही लोकं जे दिसतं तेच बोलणार ना लोकांची चूक नाहीये जे व्हिडिओ टाकतात त्यांची चूक आहे
@kavitamunde5005
@kavitamunde5005 День назад
हो बरोबर आहे तुम्ही व्ह्यू साठी आणि पैशांसाठी सगळं काय दाखवता आम्हाला पण आम्ही तुमच्यासारखे नाही ना आम्ही आमच्या नात्याचा बाजार मांडायला नाही आवडत एक व्हिडिओ काढला ठीक आहे समजू शकतो कमीत कमीत आठ दिवस हा व्हिडिओ फालतूगिरी मध्ये चालू होता तुम्ही सत्य बोलता म्हणून तुम्हाला सगळ्यांनी कमेंट केली पांडूला तर बोलूनच उपयोगच नाहीये काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बनवा हे काय स्वीटी रुसले सागर रुसले किती दिवसापासून हेच प्रकरण मी ऐकते त्यात एखाद्या आईला असं वाटत असेल की ही पोरगी किती आगाव आहे ते किती नाचवते सागरला कोणत्याही आईला असं सहन होत नाही चांगला संसार केला किंवा चांगला दाखवलं हे सगळ्यांना आवडतं चुकीचं दाखवलं तर कोणाला आवडणार नाही कमेंट केल्यावर तुम्ही लोकं रागवता मग चुकीचा व्हिडिओ टाकल्यावर आम्ही कमेंट नाही करणार का सहनशक्ती असते एकदा बघू शकतो 10 वेळा त्या गोष्टी नाही बघू शकत काही चुकलं असेल तर माफ करा 😊
@sunitachaugule7094
@sunitachaugule7094 День назад
दादा तुम्ही प्रियंका la Kahi कमी पडू देत नाही kayala कपडे लागेल देता जीव lavhta yevhde सगळे करता मग थोडा टाईम दया तीला तिचं मन समजुन घ्या तीला एव्हढे सघळ करून थोडक्यात घालवू नका तिला तुमचा शिवाय कोण आहे जीव लावा ताईला माझा सोमा दादा 😊
@SubhashPatil-gu8zm
@SubhashPatil-gu8zm День назад
सोमा दादा तुम्ही खूप छान बोलता खूप छान पटवून सांगता स्वीटी ला तुम्ही समजून सांगा तुमचे ते ऐकलं सागर खूप छान मुलगा आहे
@MarathiSwati
@MarathiSwati День назад
सगळं खरं सांगता तुम्ही बाकीचे भावंड एक काही बोलता दुसरे आणखी दुसरचं सांगता त्यामुळे गैरसमज वाढतो सर्वांचा सागरच्या आईचा आधार हा तो एकुलता एक आहे भाऊ समजवत जा दोघांनाही
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t День назад
कोल्हापूर ची आहे दादा मुंबई मधे असते
@Pooja-m7t1s
@Pooja-m7t1s День назад
दादा तुम्ही खरं बोलता 😊 तुमचं हा स्वभाव मला आवडतो
@Kittu-u1q
@Kittu-u1q День назад
दादा सागर खरच शांत आहे,स्विटी पण छान आहे पण अल्लड आहे ती अजुन समजुन सांगा तीला फक्त
@Raut_Rewati
@Raut_Rewati День назад
Beed, आमचं गाव आहे पण आम्ही राहतो पुण्यामध्ये चिंचवडला चिंचवडगाव
@ganeshzingarevlog
@ganeshzingarevlog День назад
धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर दक्षिण भाग राहणार चिवरी❤❤
@ChhayaKeval-z1u
@ChhayaKeval-z1u День назад
चंदगड, कोल्हापूर
@diksharad
@diksharad День назад
Dada maza channel ahe pn kse video kayche edit krayche kse mahiti bhetel kay tumchya kadun. Mi kolhapur kar ahe
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp День назад
दादा बोलूदया ओ सूपारी फुटली आहे त्याची पण तूम्ही यूटयुबर आहे दादा सगळे लोक दूमहाला बघतात पण जास्त तेवडया त तेवढं बोला पुणे ❤❤❤❤
@ChandarkantChopade
@ChandarkantChopade День назад
❤ दादा तुमचं बोलणं एकदम खर आहे माझ्या मनाला तर खूपच प टल❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@rockysamadhan.1722
@rockysamadhan.1722 День назад
सोलापूर अकोलेकाटी मी वाघमारे फॅमिली चा फॅन आहे सर कॅन्टीन्यूव तुमचे सगळ्यांचे विडिओ बघतो
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 День назад
दादा मी पुण्यामधून तुमचे व्हिडीओ बघते सिंहगड रोड कोंढाणा किल्ला मी रोज कमेंट करत नाही मला जिथे वाटल ना कि आपण कमेंट द्वारे बोलाव तरच मी कमेंट करते मला तर गेले २ वर्ष झाली तुमच्या फॅमिली ला भेटण्याची इच्छा आहे पण काही ना काही प्रॉब्लेम समोर उभा राहातोच माझ जर कमेंट मधून कधी चुकीच वाटल तर एक बहिण म्हणून माफ करत जा जसे तुम्ही यूट्यूब फॅमिली तुमची समजता तसच मी पण तुम्हाला फॅमिली सारखच किंवा जवळच आपल कोणी तरी आहे अशी फिलिंग जाणवते बाकी मस्तच 😊😊😊👌👌👍👍🙏🏻🙏🏻
@SangitaKakade-x6i
@SangitaKakade-x6i День назад
Dadar to khoob Jana hai main tujhe bahana hai main tujhe video Satara madan bhakti rahamatpur tu khoob jana hai you are great Dada 🥰🙏
@smitagawali4768
@smitagawali4768 День назад
दादाचं बोलणं एकदम बरोबर आहे काय ते डायरेक्ट बोलतात त्यांचं बोलणं खूप छान आहे❤❤❤❤
@Vaishnavisarode652
@Vaishnavisarode652 15 часов назад
Soma cha swabhav kalat nahi kadhi khub changla kadhie khup vait vagto
@RinkuDeshmukh-y5w
@RinkuDeshmukh-y5w День назад
Pandudada views chapati ahet
@VirajSuryawanshi-xz7qv
@VirajSuryawanshi-xz7qv День назад
As nka bolu
@savitapawar3882
@savitapawar3882 День назад
सोमादादा खरंच तुमचे व्हिडीओ खुप छान असतात आम्ही रोज पहातो दोघं भाऊ भाऊ खुप छान आणि मयाळू दयाळू आहेत असेच पुढे जात रहा 🎉
@SubhashPatil-gu8zm
@SubhashPatil-gu8zm День назад
मी बारामतीला तुम्हाला भेटायला येणार आहे खास तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात मला मी आहे सांगली वरून
@SumitJitti
@SumitJitti День назад
Dada, mi, karnatk, madhun, bagte, loni, bk, maj, gav, tumi, je, bolta, brobr,
@RushikeshShinde-x5i
@RushikeshShinde-x5i День назад
धाराशिव 🚩
@KailasBarde-wj4so
@KailasBarde-wj4so День назад
श्रीरामपुर
@somnathlokhande7554
@somnathlokhande7554 День назад
Walchandnagar
@anandlonkar9447
@anandlonkar9447 День назад
आळंदी, पुणे.
@aratijadhav7370
@aratijadhav7370 День назад
खेड (जिल्हा पुणे )
@ParmeshwarHajare-t5h
@ParmeshwarHajare-t5h День назад
सोमा दादा चार वर्षे व्हिडिओ बघतोय पानगाव
@ShivajiRathod-qj8mk
@ShivajiRathod-qj8mk День назад
सरमीअंबडतालुकाऊनब घतेरोज
@lawandejayshree5116
@lawandejayshree5116 День назад
Pune
@selfmatkaopen
@selfmatkaopen День назад
Mi observe केलंय काही लोक मुद्दाम सागर स्विटी च्या विडिओला निगेटिव्ह कॉमेंट करतायेत ते तेच लोक आहेत जे पांडू पूजा आणि ह्या सर्वांच्या विडिओला निगेटिव्ह कॉमेंट करत आहेत. तुम्ही बघा तेच नाव आहेत ज्यांना video चांगले व्ह्यूज मिळवत आहे ते त्यांना पाहवत नाही कुलकर्णी आहे एक तिला काय ह्याचं कोड पडलाय नको बघू तू व्हिडीओ ताई..😂
@marutikarandepatil8287
@marutikarandepatil8287 День назад
आळंदी पुणे
@radhika5186
@radhika5186 День назад
पाली अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती रायगड 😊
@BharatBodade-g3w
@BharatBodade-g3w День назад
शोमा भाऊ तुमीन chyan सांगितलं ❤
@amolshinde2864
@amolshinde2864 День назад
बीड वरून
@SumitJitti
@SumitJitti День назад
Dada Tumi Je bolata barabar hai Majhi pahle comment Dada reply de main Karnataka hun bhagate mazagaon Loni BK
@Paritkvlogs
@Paritkvlogs День назад
सोलापूर. प्रतीक कंदले
@LikeSayd
@LikeSayd День назад
Dada mi beed cha hai pan mi job la hai dubyal gaadi chlito mi
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye День назад
दादा मी लोणावळ्यावरून बघतो तुमचा व्हिडिओ दुर्गा मावा मला आवडते राधा ओम कृष्णा आम्हाला आवडतात
@kiranagasar6116
@kiranagasar6116 День назад
Karnataka
@TanviSakpal-d8d
@TanviSakpal-d8d День назад
दादा तुम्ही मस्त सागता 6महिने झाले तुमचा व्हिडिओ मी रोज बघते
@reshmapathan3904
@reshmapathan3904 День назад
Mi Indore Varun video bhagte mi indapur che ahe pan job sati Indore la aste mala khup tumche video aavdtat😊
@tarnoomtamboli8388
@tarnoomtamboli8388 День назад
Priyank la gold ch kanatle ge
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t День назад
म्हणजे दादा हे नाटक आहे पांडू दादा विव साठी करत आहे 😅😅
@santoshkhedekar9512
@santoshkhedekar9512 День назад
Dada me badlapur vrun bgte video .....chan astat tumcha video
@SanjayGhatul-ez6wc
@SanjayGhatul-ez6wc День назад
आमचे सोमा दादा खुप भारी आहेत स्वभावाला मी परभणी जिल्ह्यातील आहे दादा
@muktashingade9330
@muktashingade9330 День назад
Virar vasai
@abcd23993
@abcd23993 День назад
Thailand Sunland
@sagarjadhav0694
@sagarjadhav0694 День назад
बरं झालं हेच मला पण सांगायचं होतं जरा सिटीला सांगा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विडीओ बनवा
@om-shivay10-9
@om-shivay10-9 День назад
Tai aani switi doghina pan samjun sanga dada.. Tai la koni samjun sangu shakt asel tr phakt tumhich aahat.. Kay chuk aahe kay barobar aahe..
@pritibhosale1997
@pritibhosale1997 День назад
Dada all videos khup chan ❤🥰👌👌👌
@RameshwarChole-
@RameshwarChole- День назад
सोमा भाऊ तुमचे व्हिडिओ मी लातूर वर्ण बघतो
@PoonamBorle-uv7fl
@PoonamBorle-uv7fl День назад
तुमची बोलण्याची आणि समजवण्याची पद्धत वेगळी आहे माणूस लवकर समजून शकतो yekadam barobar
@erabhishekpatil2127
@erabhishekpatil2127 День назад
Dada tumhi khup samjudadar aahe mi madhuri patil Chandrapur varun video pahat aahe
@kanchanbhawar01
@kanchanbhawar01 День назад
मी अहमदनगर वरून शिंगवे केशव या गावातून बघते
@vaishnavisalunkhe2739
@vaishnavisalunkhe2739 День назад
दादा मी वडाळा मुंबई वरून तुमचे व्हिडीओ बगतेय .
@anandadandge1860
@anandadandge1860 День назад
कोल्हापूर
@roshanprajapati5324
@roshanprajapati5324 День назад
Namskar bhau🙏 Mi Mumbai madhe rahte....
@sureshchabare2544
@sureshchabare2544 День назад
सुरेश चाबरे आरगमुधन बघतोय
@sachinbhosle-uj2gx
@sachinbhosle-uj2gx День назад
वरवंड ता.दौंड. जिल्हा.पुणे❤❤❤❤
@KiranKharat-i9q
@KiranKharat-i9q День назад
Dada mi Aagra tun bagte
@savitasabale738
@savitasabale738 День назад
गुजरात जामनगर
@Gholapdada
@Gholapdada День назад
आसु ताः फलटन जिः सातारा
@Gamerpremff-99
@Gamerpremff-99 День назад
लोणी देवकर ता इंदापूर जिल्हा पूणे
@AbdulMulani-lg6qe
@AbdulMulani-lg6qe День назад
Kolhapur
@manishapatil8428
@manishapatil8428 День назад
शिरपुर.धुळे जिल्हा
@singwithviraj
@singwithviraj День назад
Chhatrapati Sambhaji nagar
@ankushjadhav1086
@ankushjadhav1086 День назад
लातूर
@samadhangangode8780
@samadhangangode8780 День назад
नाशिक 👌👌👌
@kanchanbhujbal9544
@kanchanbhujbal9544 День назад
Ahemadnagar
@ashvinideshmukh519
@ashvinideshmukh519 День назад
Barobar ahei dada tumch
@Sagardhumal-g6j
@Sagardhumal-g6j День назад
Aakola Sangamner call Kele Hota Dhumal Sujata
@karunagaikwad8195
@karunagaikwad8195 День назад
Baramti
@danumandliek3056
@danumandliek3056 День назад
दादा मी कर्जतचे आहे पण राहिला पुण्याला आहे आणि तुमचे व्हिडिओ दर दिवस बघत आहे
@kamalpatil2171
@kamalpatil2171 День назад
तुमचा व्हिडिओ मी पण सांगली बघते
@varshavarade
@varshavarade День назад
दादा मी नाशिक मधून बघते तुमची व्हिडिओ
@PallaviNagare-r6w
@PallaviNagare-r6w День назад
कल्याण
@NehaKambale-m6d
@NehaKambale-m6d День назад
Ahmednagar nevasa fata
@RaviGore-o8n
@RaviGore-o8n День назад
मानवत
@lslondhelslondhe4714
@lslondhelslondhe4714 День назад
Mast video dada 🎉🎉🎉🎉🎉
@Vlogger___ritik-rx
@Vlogger___ritik-rx День назад
यवतमाळ
@SunitaBogir
@SunitaBogir День назад
Jammu
@VandanaUkey-p3m
@VandanaUkey-p3m День назад
Pune vandhana
@ashoksalve7960
@ashoksalve7960 День назад
मानूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड
@snehrajyadav1515
@snehrajyadav1515 День назад
Dada mi sangli jath chi ahe pan rahate Agra made
@kanchanbhujbal9544
@kanchanbhujbal9544 День назад
Soma dada great parson❤
@SantoshKadam-un5eq
@SantoshKadam-un5eq День назад
रत्नागिरी मध्ये आमचे गावं आहे दाभोळे
@pranavdevkate6068
@pranavdevkate6068 День назад
Hi somadada tumhi mnatal khar sangta 😊
@विठठलजाधव
@विठठलजाधव День назад
Tumachi radhu mla khup avadte❤❤❤❤
@nayanrupali5342
@nayanrupali5342 День назад
Dada tumi sakchi cha video ka nahi dakhaval
@Adityakshirasagar
@Adityakshirasagar День назад
दुरगाव कर्जत
@asmitaomale1833
@asmitaomale1833 День назад
मुंबई
@UjwalaPachare-s2k
@UjwalaPachare-s2k День назад
Chandrapur
@marutikhandagale6918
@marutikhandagale6918 День назад
Please reply dya
@RukminiJankar-i8p
@RukminiJankar-i8p День назад
झारखंड
Далее
Офицер, я всё объясню
01:00
Просмотров 1,2 млн
Офицер, я всё объясню
01:00
Просмотров 1,2 млн