सर जरी तुम्ही विनोद करून आम्हाला मार्गदर्शन करत आहात पण कुठं ना कुठं ती गोष्ट आमच्या मनावर परिणाम करते आणि आम्हाला नव्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ही तुमच्या भाषणातून आम्हाला मिळते.... खरंच सर खूप छान व्याख्यान केलंत तुम्ही... 🎉👏👏... Thnks sir .. 🔥🔥
खरंच खूप छान सांगितल्या सर्व गोष्टी रोजच्या जगण्यातील आहेत. पण लोक स्वार्थी आहे जगात आता कुणी कुणाचे नाही. मस्त हसणे खरंच लोक विसरले आहे. शिष्ट झालेत लोक. लोकांना कमी समजायला लागले आहे.