Тёмный

खान्देशी लग्नाची पारंपारीक गाणी | तेलन, हळद फेडणे, लग्नातील विधीची गाणी | khandeshi lagnachya ovya 

Monika's Marathi Corner
Подписаться 66 тыс.
Просмотров 52 тыс.
50% 1

खान्देशी लग्नाचा थाट काय तो वर्णावा.... लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधीपासूनच सर्व गोष्टींची तयारी सुरू होते.... लगबग सुरू होते.... त्यात देवाचे कार्यक्रम, कुलदेवतेचा कुळाचार, खंडेरावाचे अष्टवर जेवू घालणे, सोनाराकडे दिलेले देव वाजत गाजत आणावयास जाणे, सुवासिनींच्या हस्ते हळद दळणे, असे विविध विधी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात. अशाच या विधींची पारंपारिक गाणी आपण आजच्या भागात पाहणार आहोत त्यात तेलंग पाडणे हा एक प्रकार असतो.
तेलंन पाडणे म्हणजे काय ?
तर एका वाटीत देव कपाशीच्या झाडाची काडी किंवा आंब्याच्या झाडाची काडी घेऊन त्याला कच्च सूत गुंडाळलं जातं आणि ती वाटी पाच सुवासिनी मिळून घरातील देवांवर उंबरठ्यावर जो केरकचरा आपण घरातला जमा केलेला असतो त्याला उखल्ला किंवा उकिरडा असं नाव दिलं जातं आणि त्याच्यावर धरली जाते, दिव्यावर धरली जाते आणि गाणी म्हटली जातात....
सोनाराकडे जे देव (देवतांची टाकं)आपण उजळण्यासाठी दिले जातात त्या देवांना नाचवण्याचा कार्यक्रम ही लग्नाच्या आदल्या दिवशी होतो यात आपले जे पूर्वज असतात त्यांना आमंत्रण आणि देवांना आमंत्रण देताना सुद्धा गाणी म्हटली जातात.....
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हळद फेडण्याचा कार्यक्रम होतो आणि या हळद फेडण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा गाणी म्हटली जातात....
आजच्या पिढीला या गाण्यांबद्दल माहिती व्हावी त्यांना सुद्धा आपले पारंपारिक पद्धती कळाव्यात त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.
खान्देशी लग्नाची पारंपारीक गाणी | तेलन, हळद फेडणे, लग्नातील विधीची गाणी | khandeshi lagnachya ovya
#lagnachigani #lagngeet #lagnageet
#मराठीमाती #मराठीओव्या #marathiovya #khandeshitadka

Опубликовано:

 

10 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@user-pr6fi9zl9i
@user-pr6fi9zl9i 2 месяца назад
खूपछानताई
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 2 месяца назад
धन्यवाद 😊🙏
@ratnapatil1942
@ratnapatil1942 Месяц назад
ताई, एकदम न्यामिना गाना..
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Месяц назад
@@ratnapatil1942 धन्यवाद 😊🥰 ताई
@shailamahajan150
@shailamahajan150 2 месяца назад
छान गाणी चांगले सादरीकरण केले आहे
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@leelasonar9258
@leelasonar9258 Месяц назад
फार च छान हे गाणे आता लोपपावत चालले आहे
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Месяц назад
धन्यवाद आपला हा वारसा जतन करूया. 🙏
@chitrakalapatil989
@chitrakalapatil989 3 месяца назад
छान गाणे आहेत ताई मला फार आवडले
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 3 месяца назад
धन्यवाद 😊
@ruchitadeore7316
@ruchitadeore7316 2 месяца назад
वा खूपच छान ताई मी सुद्धा अहिराणी गाणी माझी कॅसेट ला आहे मी स्वतः
@vijayapawar8482
@vijayapawar8482 Год назад
खूप छान आहेत गाणी 😂🎉
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Год назад
धन्यवाद ☺️🙏
@sushamashimpi7361
@sushamashimpi7361 2 месяца назад
खूपच छान संग्रह आहे आणि गायक स्वर देखील अप्रतिम 🎉आपला पारंपारिक ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.....खूपखूप अभिनंदन
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई आपला वारसा जतन करण्यासाठी केलेला प्रयत्न आपल्याला आवडला... पुनश्च: धन्यवाद 🙏 आणि हो तुम्हीदेखील हा व्हिडिओ शेअर करून आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी हातभार लावावा...😊
@audutmahajan7428
@audutmahajan7428 3 месяца назад
खूप छान लयबद्ध ,,आत्मीयतेने म्हटले अर्थपूर्ण गाणी आहेत,पूरूषार्थासाठी हे गाणे म्हणतात...परंतू स्पर्धात्मक युगामुळे सर्व गाणी लोपपावत आहेत...😢😢
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 3 месяца назад
🙏😊🙏
@rahulmali6428
@rahulmali6428 6 месяцев назад
Khup chhan tai.tumi khandeshi raspuja kevhakratat aani varkeva jiu ghaly che
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 5 месяцев назад
लग्नाच्या पाच ते सहा दिवस आधी रास पूजन आणि खंडेरावाचे अष्टवर जेऊ घालतात. (वार) बघून.
@geetanikam9067
@geetanikam9067 3 месяца назад
Z​@@MonikasMarathiCorner
@vidyagavhane9515
@vidyagavhane9515 Месяц назад
खुपच छान
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Месяц назад
@@vidyagavhane9515 धन्यवाद 🙏
@HimmatraoPatil-qb9le
@HimmatraoPatil-qb9le 2 месяца назад
खूप छान गाणी आहेत
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 2 месяца назад
धन्यवाद 🙏😊
@aashamahajan9747
@aashamahajan9747 2 месяца назад
❤😂🎉फारच सुंदर गाणी आहेत. आवाज पण छान 👏✊👍 आहे.
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ताई...🙏😊
@shreyashevare2993
@shreyashevare2993 Год назад
Super.....
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Год назад
Thank you
@sunandapatil322
@sunandapatil322 7 месяцев назад
😢
@KiranPatil-no6dm
@KiranPatil-no6dm Год назад
खूप छान ताई
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@surekhapatilpatil501
@surekhapatilpatil501 Год назад
खूप सुंदर ताई 👌
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner Год назад
धन्यवाद ☺️🙏
@hemlatapandit2509
@hemlatapandit2509 3 месяца назад
Tai aayat poyat patawa
@MonikasMarathiCorner
@MonikasMarathiCorner 3 месяца назад
Ok
Далее
Gelik yoki Velik?
00:20
Просмотров 1,1 млн
Gelik yoki Velik?
00:20
Просмотров 1,1 млн