विजू की व्हिडिओ आपल्या खान्देशातील एक Brand बनू पाहत आहे....तावडी भाषेतून असलेल्या मनोरंजक व दर्जेदार कथा.... गावरान locations.... एकाहून एक सरस कलाकार व त्यांचा अभिनय...अक्षरक्ष: मन खिळवून टाकणारे performance... ज्या ' वायरमनचे झगडे ' या drama ने एकाच आठवडयात ' एक लाख एकोणचाळीस हजार' viewers चा टप्पा गाठला ही काही गंमतीची गोष्ट नाही...... यात तुमच्या मेहनतीची व कलेची कमाल आहे... तुमच्या team चे भविष्य उज्ज्वल आहे.... Congrats and Thanks to all of you👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻
विजु भाऊ आम्ही धुळे वरुण आहोत. विजु की विडिओ. तुमच्या सगळ्या टीम चे खुप खुप मस्त वीडियो बनवता. आपल्या खानदेशी ची ओळख तुम्ही आख्या महराष्ट्रत वाढवणार. 😘😘😘😘
भाऊ एसीपी प्रदुमन चा पंखा या एपिसोड मध्ये फिरताना दिसला नाही 😂😂 लाईट गेली होती का 🤣🤣🤣... खूप छान व्हिडिओज बनवतात तुम्ही असच हसवत रहा आणि हो तुमचा cid part एक खूप छान होता बघून खूप हसलो आम्ही मी माझ्या फॅमिली ला पण दाखवला खूप हसलो आह्मी ....👍,👌👌
विजू भाऊ. विडिओ मस्त बनविला. आणि शूटिंग मंधे गाडी दुकान शूट करत आहात आपण चांगल्या पद्धतीने शूट करत आहात. प्रेक्षक पुढील भाग पाहण्यास उत्कृष्ट होत हाय. 👌👌(🙏)🇮🇳🌹