खापरावरचे पुरणाचे मांडे | बँगलोर ला खापराचा जुगाड 😲| Mande |पुरणपोळी | PuranPoli #पुरणपोळी #puranpoli
#howtomakepuranpoli2022
#youtube
#खापरवरचेपुरणाचेमांडे
#मांडे
#puranpoli
#पुरणपोळी
#श्रावणमास
#श्रावण
#villagecooking
#shwetasfoodvlog
#puranpolikaisebanaye
#महाराष्ट्र
#maharashtriansweet
#viral
#food
#kitchen
Follow my channel on
Instagram : / shwetasfoodvlog
Facebook : / shwetas-food-vlog-1144...
Twitter : / shwetasfoodvlog
For Business related queries: cshweta91@gmail.com
डिस्काउंटेड Online Shopping/खरेदी:
Wireless Mic 5 Star : amzn.to/3MXCxLf
Rough Pad for Baby : amzn.to/3u6XahN
LG Microwave Oven: amzn.to/3bfhXsU
Silicon Spatula for kitchen: amzn.to/3bZ8Lcb
Best Kitchen Weighing Scale: amzn.to/3QPxv6I
Nonstick Pizza Tray for Microwave: amzn.to/3Or0Wdd
Two Chest Drawer for Kitchen: amzn.to/3zkhf7B
Borosil Vessel: amzn.to/3toj8w8
TATA Sampann Besan: amzn.to/3xheW2A
नमस्कार मंडळी,
आजच्या भागात आपण खापरावरचे पुरणाचे मांडे कसे बनवायचे ते बघणार आहोत.
मांडे हि एक पारंपरिक खान्देशी रेसीपी आहे. याची बनवण्याची पद्धत सुध्दा वेगळी/ Unique च आहे.
मांडे 4/5 दिवस मऊ कसे ठेवावे, पुरणपोळी ला चमक कशी आणावी, काठापर्यंत पुरण खच्च भरून सुध्दा न फाटता मांडे कसे बनवायचे हे सुध्दा आई कडून आपण आज शिकूया.
असे SECRETS जे या आधी कधीच कोणी शेअर नसेल केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे.
बऱ्याच उपयुक्त टीप्स देखिल आई तुमच्या सोबत शेअर करणार आहे.
आपल्या चॅनल वर अजून बराच खजिना आहे रेसिपीज चा तुम्ही नक्की एकदा पहा च.
खालील काही लिंक्स तुमच्या माहिती साठी:
खान्देशी रेसिपी:
१. मऊ लुसलुशीत सासूबाईंच्या हातची पुरणपोळी: • पुरण न वाटता बनवा मऊ ल...
२. चुलीवरचे खापरवरचे मांडे : • चुलीवर कसे बनवले पुरणा...
३. खान्देशी फुणके: • खानदेशी मुटकुळे,माहेरच...
४. मटण थाळी: • Mutton Curry|Gavran Mu...
५. Doll Cake: • Doll Cake WITHOUT MOUL...
६. Pomfret Fry: • Pomfret Fry Recipe| हे...
७. कोळंबी मसाला/ फ्राय: • Prawns Fry & Masala | ...
८. Ravyache Mix Veg Appe: • Ravyache Mix Veg Appe ...
९. Domino's Pizza घरीच: • Domino's Style Pizza a...
१०. Mahabaleshwar Vlog: • #mahabaleshwarvlog #fe...
११. Viral Shorts: • Viral Shorts
अशाच भरपूर interesting recipe आपल्या चॅनल ला आहेत. नक्की पहा.
Ingredients/साहित्य:
Wheat Flour/गव्हाचे पीठ (lokvan/लोकवन) 4 cups
(Grind and Strained with thin cotton clothe)
Sugar/साखर 1/4 Tsp
Salt/मीठ 1 Tsp
Oil/तेल 1 Tbsp
Water/पाणी as required
Bajra Flour/बाजरीच पीठ 1/2 cup
माझ्या मेहनती साठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ❤️
Please SUBSCRIBE LIKE SHARE to 'shwetasfoodvlog'❤️.
22 сен 2024