अहो ताई अजून खासदारकीची शपथ तरी घेतली आहे का अजून ते तरी बघा उद्या शपथ घेणार आहे त्याधीच तुम्हाला खूप घाई झाली , पण पन्नास वर्ष विखे यांच्या घरात सत्ता होती त्यांना विचारलं का कधी विकास का नाही झाला , निलेश लंके काम करतील त्यात शंका नाही पण तुम्हाला दहा दिवस पण दम नसेल तर तुमची पत्रकारिता की व्ह्यू साठी चालेल धडपड आहे ते सांगा
नमस्कार मी बारामती तालुक्यातील गणपती चे मोरगाव चा रहिवाशी आहे माझे मित्र आणील कारले मणुन माझा मित्र होता ठाण्यातील मानपाडा इथे रहात होता तसेच शिवाजी पानसरे अशोक पानसरे मोहन पानसरे वसंत पानसरे या पैकी कोणाचे मो.नंबर असेल तर मला पाठवा