महाशिवरात्री भजन २०२४ । श्री क्षेत्र कुणकेश्वर भजन । Mahashivratri special bhajan | vinayak raut bhajan #vinayakraut #abhang #kokananibhajan कोकण आणि भजन Kokan Ani Bhajan Konkan Ani Bhajan Omkar Joil
विनायक राऊत यांचे संस्कार.. आणि नारायण राणे यांचे संस्कार बघा किती फरक आहे ते... सुसंस्कृत आणि धार्मिक प्रवृत्तीचे.. 100% तुम्ही निवडून येणारं... एक मराठा लाख मराठा...
कोकण संक्रूती राखीली त्यांच्या भावना देवा चरणी रुजू झाल्या धन्यवाद माऊली तो परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच आई भराडी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना ❤❤❤
आदरणीय राऊत साहेब.आपण व आपल्या धर करी भजनी मंडळींनी गायलेला अभंग श्रवण करुन मला कोकणी भजन सम्राट बुवा स्वर्गीय चंद्रकांत कदम यांच्या स्वरांची आठवण झाली. धन्य आपली वाणी. पांडुरंग हरी विठ्ठल.. जयहिंद जय महाराष्ट्र.