Тёмный

खास दिवाळीसाठी बनवा पाण्यावर चालणारे दिवे 😱 / water candle making ideas / diwali decoration ideas 😍 

Puneri tadka
Подписаться 884 тыс.
Просмотров 2,7 млн
50% 1

खास दिवाळीसाठी बनवा पाण्यावर चालणारे दिवे 😱 / water candle making ideas / diwali decoration ideas 😍
amzn.to/3EDDGag (paid link)
butterfly hanging Diya holder / अडकवता येणारे दिवे
amzn.to/3CmgAT2 ( paid link )
पाण्यावर चालणारे दिवे दिवाळी डेकोरेशन 😍
amzn.to/3UQJe7h (paid link)
दिवाळी डेकोरेशन लाईट
Spin Mop bucket gala 👇
amzn.to/3SePJ1x (paid link)
Toidek microfiber feather duster
amzn.to/3BVtatw (paid link
माझं दुसरा चैनल 😍 :- MissCrafty
/ misscrafty20
• या स्मार्ट पद्धतीने खि...
या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत
होईल
• 😱 हा उपाय केल्यानंतर क...
हा उपाय केल्यानंतर कपाटाची गरजच पडणार नाही
स्मार्ट पद्धतीने कोणतीही कसरत न करता पंखा साफ करा मिनिटांत
• स्मार्ट पद्धतीने कोणती...
• जुन्या फाटलेल्या बेडशी...
जुन्या कपड्यांपासून बनवा फ्रिज साठी कव्हर
• किचन मध्ये हा उपाय करा...
किचन मध्ये हा उपाय करा आणि घरातील झुरळ कायमचे घालवा
• गॅसची शेगडी कशी साफ कर...
गॅसची शेगडी कशी साफ करावी
• घरातील फक्त 2 वस्तू वा...
gas burner cleaning / gas burner ko saf kare
• चिकट तेलकट किचन टाइल्स...
किचनच्या चिकट तेलकट टाइल्स करा साफ
• घरातील फक्त 1 वस्तू वा...
प्लास्टिक ची बकेट साफ करण्याची सोपी पद्धत
• chandiche dev kashe sa...
चांदीच्या मूर्ती साफ करण्याची सोपी पद्धत
• गॅस स्टोव वरचे डाग साफ...
गॅस स्टोव वरचे डाग साफ करण्यासाठी घरगुती उपाय / Useful Kitchen Cleaning Tips /Gas Stove / in Marathi
• तेलकट जुने चिकट झालेले...
तेलकट जुने चिकट झालेले देवाचे दिवे कसे साफ करावे
• Mixer saf karne ka sah...
Mixer saf karne ka sahi tarika
• काय आहे खरं ?? kadai k...
काय आहे खरं ?? kadai ko saf karne ka sahi tarika
Kitchen cleaning tricks: • Kitchen cleaning tricks
************************************************************************
❤️My social Media platforms:
instagram : - / misscrafty9
Facebook:-
/ misscrafty20
#puneritadka #diwalidecorationideas #पाण्यावरचालणारीदिवे #inmarathi #marathikitchen #lampmakingideas #paperlamp #handmadediya #divekshebanvave #watercandelmakingideas #diyamakingideas #दिवाळीसजावट #आकाशकंदील #panyvarchalnaredive #paniwalediye

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@nivaskamble4278
@nivaskamble4278 Год назад
छान छान माहिती मिळाली धन्यवाद💐💐
@ushabhosale1504
@ushabhosale1504 Год назад
खूप छान आहे
@varshapapal9556
@varshapapal9556 Год назад
@@ushabhosale1504 छानछानमाहितमिळालीधनयवाद
@snehamohite663
@snehamohite663 Год назад
मस्त!
@madhavipanchal7926
@madhavipanchal7926 Год назад
Nice am
@chaitalijawade4968
@chaitalijawade4968 Год назад
Khup chan
@snehakhandagale1065
@snehakhandagale1065 11 месяцев назад
लय भारी दिवा लावण्याची पद्धत गरीबाच्या घरात प्रकाश पडला असे तुम्ही काला दाखवल्याबद्दल मनापासून आभार संतोष खंडागळे
@vijaysonawane4999
@vijaysonawane4999 11 месяцев назад
फार छान मनापासून धन्यवाद दिवे बनवण्याची स्ट्रीप तुम्ही दाखवली
@gouritikhe7885
@gouritikhe7885 Год назад
अतिशय सुंदर सुरेख,, सुरक्षित आणि महागाईची झळ न बसता नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ऽ सर्व महिलांच्या वतीने आपल्या बुद्धीमत्तेला प्रणिपात,,,,,,
@Puneritadka
@Puneritadka Год назад
😍व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत
@reshma0781
@reshma0781 Год назад
Lahanpani ase diwe lavaycho ghatachya choukatila...glass adkvat hoto. Nice 👍
@lavhaleprema6080
@lavhaleprema6080 11 месяцев назад
खूप छान माहिती
@subhashnakashe4998
@subhashnakashe4998 Год назад
खुप खुप छान धन्यवाद म्याडम
@archanavekhande2493
@archanavekhande2493 Год назад
छान छान माहिती दिली खूप छान वाटलं पहिल्यांदा बघितले पाण्यातले दिवे शिर्डी साईबाबांच्या पिक्चर मध्ये साईबाबांनी पाण्याची दिवे लावले होते अशी आठवण करून दिली वंदना वेखंडे
@dattatraymore5527
@dattatraymore5527 Год назад
फारच छान 👌👍🙏🙏💐💐🙏🙏
@sarikachoudhari5322
@sarikachoudhari5322 Год назад
Khup chan
@jyotirmayideshpande7243
@jyotirmayideshpande7243 Год назад
Khup chhan !
@ashokballa2955
@ashokballa2955 Год назад
एकदम छान
@vinodshinde1669
@vinodshinde1669 Год назад
खुप छान आहे ताई
@Radhekishor-l2c
@Radhekishor-l2c Год назад
Khup chan 👌👌👌👌👌
@BeenaAdvani
@BeenaAdvani Год назад
Khoop chhan
@suchetasoares1766
@suchetasoares1766 Год назад
Excellent idea
@dipakkuchankar7652
@dipakkuchankar7652 Год назад
khup khup mest 😍😘
@ishwarpagar7080
@ishwarpagar7080 10 месяцев назад
Thanks ❤
@savitapise3307
@savitapise3307 Год назад
Very nice tai mi banvel tai🙏🙏
@arunjagtap9119
@arunjagtap9119 Год назад
Khan chan.
@remakecinemac3989
@remakecinemac3989 Год назад
Sai Baba zya didi tumhi ..
@Bepositive54
@Bepositive54 Год назад
Very Very nice 👍🙂
@ranikarande6906
@ranikarande6906 Год назад
Palstic jalat nahi ka?
@shitaljadhav6195
@shitaljadhav6195 Год назад
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@payaldeshmukh1507
@payaldeshmukh1507 Год назад
Very nice didi 🥰😘
@shushantsawant2645
@shushantsawant2645 Год назад
मी करणार दिवे
@harshadajadhav5610
@harshadajadhav5610 Год назад
👍👌👌
@nanuparab9387
@nanuparab9387 11 месяцев назад
हे नवीन नाही असे दिवे आम्ही दर दिवाळीला लावत असे
@shubhangipatil8918
@shubhangipatil8918 Год назад
Nice 👍👍
@shouryapatil693
@shouryapatil693 Год назад
Mi nakki banvel
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 Год назад
खुपचं उपयुक्त माहिती.....सांगण्याची‌ पध्दत अशी कि ऐकणारास कोणतीही शंका प्रश्न रहातच नाही.धन्यवाद
@vilaswani9042
@vilaswani9042 Год назад
गौरी चे गाणी
@raghunathkamble5396
@raghunathkamble5396 Год назад
खूपच छान
@satvashilamali4323
@satvashilamali4323 Год назад
पूर्वी भेंडावर अडकवलेल्या वाती मीळत घरात लाईट नसायची तेव्हा चाळीतील लोक दाराच्या चौकटीवर काचेच्या ग्लासात रंगीत पाणी..थोडस तेल घालून लावत ,त्यासाठी अडकण्याही मिळत..आकाशकंदीलातही अशी सोय असायची..फार अप्रूप असायच..आताच्या पिढीला नाही ते वैभव..🙏
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Год назад
होय तुम्ही बोलता ते अगदी खर आहे, ते दिवस आता नुसते आठवायचे.
@ankitakhatate5520
@ankitakhatate5520 11 месяцев назад
Diwalit mazya balpani ase glasat dive lavaychi aaji n te darachya chowkativar far sunder disayche
@pushpakale1233
@pushpakale1233 11 месяцев назад
खुप छान दिसत आहेत हे दीवे मी बघणार आहे प्रयत्न करुन
@dndhuri210
@dndhuri210 10 месяцев назад
❤khoop chhan सूंदर 👍👍
@A1User_1009
@A1User_1009 10 месяцев назад
नमस्कार दादा मी पण या पिढीत वाढली आहे फोटो असले तर शेअर करा
@sonalipawar8383
@sonalipawar8383 Год назад
मस्त, खुपच छान माहीती दिलीत.आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे. धन्यवाद
@dipaliware8427
@dipaliware8427 Год назад
pn plastic jlel na
@kavitadulam2491
@kavitadulam2491 Год назад
खूपच छान.आमच्या लहानपणी असेच ग्लासात दिवे लावायचे.धन्यवाद.
@Puneritadka
@Puneritadka Год назад
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Год назад
मी आजच सब केले आहे 👍 विडीओ खूप छान आहे सादरीकरण छान आहे 👌
@Puneritadka
@Puneritadka Год назад
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@yogitashinde6330
@yogitashinde6330 Год назад
Tai te bottal che cut ghetles na tr vaat jalel tashe te bottal che cut baghlun janar nahi na
@chhotabheem9103
@chhotabheem9103 Год назад
Nahi jaat
@ashwiniraut6908
@ashwiniraut6908 Год назад
तेल संपलं कि चरचर असा आवाज येतो मग दिवा बंद करायचा किंवा तेल टाकायचं..मी बनवलेले
@ashwiniraut6908
@ashwiniraut6908 Год назад
बोटल ऐवजी जाड प्लॅस्टिक कागद पण वापरता येतो
@yogitashinde6330
@yogitashinde6330 Год назад
@@ashwiniraut6908 thanks tai 😊
@pushapagholap1435
@pushapagholap1435 Год назад
Paghltat
@ashalatakhedkar5588
@ashalatakhedkar5588 Год назад
खुप छान कल्पना,खुपच आवडली,
@Puneritadka
@Puneritadka Год назад
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@meghabansode8484
@meghabansode8484 Год назад
My god ....interesting vdo very nice ...plastic melt honar nahi ka tai ?? Mi nakki karun baghen. ..masta idea ahe tumchyakade ...Thanku so much ❤️❤️👍👍👌👌👌🥰🥰🍫🍫
@Puneritadka
@Puneritadka Год назад
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@meghabansode8484
@meghabansode8484 Год назад
Tai mi ha diva banavala khupach sundar disto. .thanks 🙏🙏❤️🍫
@shailajapatil7582
@shailajapatil7582 Год назад
खुप छान आहे 👌👌👌
@kusumtaksale5170
@kusumtaksale5170 Год назад
Wav very nice 👍
@Puneritadka
@Puneritadka Год назад
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@ranibhosale6919
@ranibhosale6919 Год назад
@@Puneritadka मँडम 1 मिनिट दिवा पेटला , अस का
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Год назад
!🌟❤! अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर दिवे !❤! !🌟❤! धन्यवाद !❤❤!HAPPY DIWALI ! !🌟❤!❤❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟! !🌟❤!🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤!
@akshadamurkute6728
@akshadamurkute6728 Год назад
Very nice 🥰🥰
@vaishaligotmare7622
@vaishaligotmare7622 11 месяцев назад
Beautiful😍
@vaishaliharshe9031
@vaishaliharshe9031 Год назад
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत . त्याबद्दल धन्यवाद.😊
@manojkarva1953
@manojkarva1953 Год назад
Lagech banvle ratri 11:40 la video pahila aani lagech banvle atishay apratim Padvyache decoration thanks 🙏
@AnujaDesai-eu1wd
@AnujaDesai-eu1wd 11 месяцев назад
प्लास्टिक च्या वरची वात जळली आणि दिवा शांत झाला... कशामुळे झाले असे?? कृपया सांगा.
@milindshetye5456
@milindshetye5456 Год назад
खुपच सुंदर कल्पना आहे ताई.👌👌👌 फार महत्वाची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👍
@ankushwaikar8466
@ankushwaikar8466 11 месяцев назад
खुप छान माहिती आपण दिलीत याबद्दल आपले धन्यवाद, ताई,
@omvivekmahajan
@omvivekmahajan Год назад
Great idea.. looks beautiful.!!!!
@Vinantinaik23
@Vinantinaik23 Год назад
Amazing 👌🏻🥰
@JivanDarekar
@JivanDarekar 10 месяцев назад
मी करुन पाहिलाय पण ती वात खूप वेळ त्यावर तरंगतच नाही 😟☹️😟
@harrygamingmania3336
@harrygamingmania3336 11 месяцев назад
सगळ्यात सोप्प, मोठे भांडे घ्यायचे आणि त्यात आपल्यावर जळणाऱ्या व्यक्तिला ठेवायचे , न सांगता जळून प्रकाश देत राहतील 😂
@aniljadhav2963
@aniljadhav2963 Год назад
आम्ही अशा प्रकारचे दिवे बनवून दिवाळीत चौकटवर लावले आहेत आणि दरवर्षी लावतो
@shashikantbagayatkar8974
@shashikantbagayatkar8974 11 месяцев назад
खूप खूप छान ताई. तुला दिवाळी चाय हार्दिक शुभेच्छा.
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 10 месяцев назад
ताई खूप छान दिवे लागतात व दिसतात पण प्लॅस्टिक बाटल्या चे झाकलं दिव्याने पिघळणार किंवा जळणार नाही का या बाबत अधिक माहिती सांगा🌹🙏🙏
@vaibhavbhusari7003
@vaibhavbhusari7003 Год назад
Kay re panyavar dive चालत असते का कुठं जाय पळ
@godown113
@godown113 Год назад
ते काचाचे ग्लास फुटणार तर नाही ना Plz comment Mam
@omjadhav7298
@omjadhav7298 Год назад
नवू दिवस लावले. छान दिसता आवडता
@kirandarekar2012
@kirandarekar2012 11 месяцев назад
आकाश कंदील कसाबनवाचा
@sushilahirgal6603
@sushilahirgal6603 11 месяцев назад
मी हा दिवा बरीच वर्षे हा दिवा लावते मी काढेपेटीतील चार काड्या वापरून त्याचा चौकोन तयार करून त्यात फुलवात लावते पण याचा balanc करायला वेळ जातो तुमची कल्पना छान आहे आवडली. मी प्रयत्न करेल very nice विडिओ
@UjwalaTonage
@UjwalaTonage Год назад
Aamche dive tikat nahi Kay problem aahe
@varshalad4965
@varshalad4965 Год назад
खूपच छान असे दिवे मातीच्या पणतीमधे पाणी व तेल टाकून केले तर चालतील का
@VikasPatil-ff7pp
@VikasPatil-ff7pp Год назад
Khup chan idea ahe mi nakki try karin prize kay ahe divyanchi Jo tumhi amezon Varun magvle ahet
@Puneritadka
@Puneritadka Год назад
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावर जाऊन दिव्याची किंमत पाहू शकतात आणि खरेदी ही करू शकतात
@pradeeppatil961
@pradeeppatil961 10 месяцев назад
तुमचा हा व्हिडिओ आज बघितला आणि खूपच वाईट वाटले कारण काय तर दिवाळीच्या अगोदर का नाही बघण्यात आला. आणि मी अमेझॉन वर वातींची ऑर्डर देणार होतो की ह्या तर नाही पण पुढील वर्षी तरी कामा येतील म्हणून पण आता ती ऑर्डर रद्द केली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाती तयार करणार व त्या काचेच्या लहान वाट्या घेऊन पाण्यात दिवे लावणार. अजूनही दोन दिवस दिवाळी आहे तर नक्कीच अगदी हीच पद्धत वापरणार. शिवाय बायको ओरडणार नाही, कारण तेल खूपच कमी लागणार. खूप खूप धन्यवाद 🎉 नाशिक.
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 10 месяцев назад
खूप छान माहिती दिली असून त्यात आतापर्यंत झालेल्या महिला नवीन खुप खुप
@rahulmurekar6862
@rahulmurekar6862 24 дня назад
Nice Decoration Idea ❤
@prathmeshprafulpathak5381
@prathmeshprafulpathak5381 Год назад
हळद कुंकू गुलाल अभिर रंग टाकले तरी चालेल का
@Kppaku
@Kppaku Год назад
आकाश कंदिलची माहीती मिळाली नाही description मध्ये वेगळी माहीती मिळते आहे. कृपया आकाश कंदीलची link पाठवा. धन्यवाद
@ranibhosale6919
@ranibhosale6919 Год назад
मँडम 1 कच मिनिट दिवा पेटला त्याचा वरती नाही , तुम्ही कस केल मँडम
@Puneritadka
@Puneritadka Год назад
कुठेतरी चूक झाली असेल व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि नंतर करा
@ranibhosale6919
@ranibhosale6919 Год назад
@@Puneritadka नाही मँडम तुम्ही सांगीतल्या प्रमाणे दिवा पेटवला व अर्धा चमच तेल पण टाकल तरी पण नाही झाल मॅडम
@sanjaywaghmare6660
@sanjaywaghmare6660 11 месяцев назад
दिवे छान...तेलाची बचत🎉🎉🎉🎉🎉
@prakashmoon2859
@prakashmoon2859 Год назад
अप्रतिम व्हिडिओ आहे आमच्याकरताही दोन-तीन बॉर्डर्स पाठवण्याचा कृपा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो किती पैसे लागतात कळण्याची विनंती माझा पत्ता खालील प्रमाणे आहे.प्रकाश मून, बालाजी नगर विस्तार, प्लॉट नंबर 116 मानेवाडा रोड नागपूर
@dipalithorat8432
@dipalithorat8432 Год назад
Majhya kadun tr hotach nahi ye budun budun jateye vaat
@Puneritadka
@Puneritadka Год назад
काहीतरी चुकत असेल ताई एकदा व्यवस्थित व्हिडिओ पाहून नंतर प्रयत्न करा नक्कीच होईल
@VaishuWaghmare-y4j
@VaishuWaghmare-y4j 26 дней назад
Khup khup chan tai❤
@roshansamant902
@roshansamant902 Год назад
ताई, माहिती छान आहे. फक्त एक शंका - प्लास्टिक जळणार नाही का? आणि एक माहिती -- भारतीय संस्कृतीत आपण एक वात लावत नाही. शुभ कार्याला दोन वाती एकत्र लावतो.
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Месяц назад
पाण्यावर चालणारे दिवे नविन जुनी पध्दत आहे माझ्या लहापणी आम्ही हे दिवे लावायच तेव्हा वात रेडिमेण मिळायची लाकडाच्या काडिला जाँईण केलेली रांगोळीचे कलर पाण्यात टाकायचा
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Год назад
प्लास्टिक जळणार नाही ना,मी हा प्रयोग पणत्या पेटवायलाही करून बघेल जेणे करुन तेल बाहेर येणार नाही.🙏 धन्यवाद🙏
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 Год назад
खूपच छान कम दाम में बम आवाज तेलाचे भाव वाढले दिवाळी कशी साजरी करावी वगैरे गोष्टी करणार्यांना पहा म्हणावे. ‌
@pradeepmore7250
@pradeepmore7250 10 месяцев назад
ह्यात काही नवीन नाही आम्ही सर्व प्रयोग करून मोकळे झालो आहोत.चहाचे काचेचे ग्लास वापरून लाकडाच्या काहुती टाकून दिवे लावायचो.
@krishnatparit2316
@krishnatparit2316 14 дней назад
खुप छान आहे.. पण वातीच्या खाली प्लास्टिक आहे ते ज्योत पेटवल्यावर पागलळी तर
@Seemachavan-yz5yo
@Seemachavan-yz5yo 10 месяцев назад
मी प्रयोग करून बागितला सांगा किती वेळ देवे राहिले असतील सादे ५ मी पण नाही राहिले 🤬🤬🤬🤬
@ratnaprabhachaudhari5820
@ratnaprabhachaudhari5820 Год назад
वातीसाठी प्लॅस्टिक च्या बाटलीचा कापलेल्या गोल तुकड्यावर दिव्याच्या गरमीचा काही परिणाम होतो का.
@meghagade655
@meghagade655 Год назад
Khup sundar
@vaishalidamle3996
@vaishalidamle3996 10 месяцев назад
मी केले आज पण माझ्या वाती मधोमध तरंगल्या नाहीत ग्लासच्या कडेला आल्या आणि दोन ग्लास तडकले, काय चुकले असेल
@anataanata7940
@anataanata7940 Год назад
ताई तुमचा मोब ईल नं
@aparnaranade2923
@aparnaranade2923 11 месяцев назад
मी पण नेहमी ग्लास मध्ये रांगोळी चा रंग टाकते अर्धे पाणी अर्धे तेल खरचं छान जळतात वाती
@kusumgala7294
@kusumgala7294 Год назад
Oil nhi dalna hai?
@sital866
@sital866 11 месяцев назад
मैंने कोशिश की थी लेकिन मेरा तो बाती के साथ प्लास्टिक शीट भी जल कर बुझ जाती है🤣🤣🤣
@anishamandle-o8u
@anishamandle-o8u Месяц назад
पण ते बाटलीचे कागद जळतील
@PunamKharade-qs4hn
@PunamKharade-qs4hn 3 дня назад
खूप छान
@jyotsnaubale6906
@jyotsnaubale6906 10 месяцев назад
ट्राय केले, अगदी जसेच्या तसेच पण त्या वाती पाण्यात कापूस भिजून जळत नाहीत 😢
@sureshpathare4397
@sureshpathare4397 Год назад
फार छान माहिती आहे, परंतु पाण्यात जास्त तेल टाकले तर दिवे जास्त वेळ चालतील का?
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Год назад
छान वाटले हे दिवे नक्कीच करून बघणार, धन्यवाद ताई 👌👌🙏🌹
@mamatasawant4078
@mamatasawant4078 Год назад
45 varshanpurvi aamhi asech dive lawaycho. Everyone one who are above 45 plus.
@ranjanaanarthe8632
@ranjanaanarthe8632 Год назад
छान आहे. पण जितके तेल असेल तोपर्यंतच दिवे जळताना दिसतात नंतर विझून जातात
@GovindNalawade-g2r
@GovindNalawade-g2r 11 месяцев назад
Thanks
@bhartighusale1055
@bhartighusale1055 Год назад
Nice video amhi karun baghitle te dive khup chan zale Thank you tai your lovely bharti ghusale at kopargaon apegaon
@VithalHaridas
@VithalHaridas 20 дней назад
1. Aapan ek bhand ghya . 2.tyat pani ota. 3.mag ek gol vat kara . 4.tila telat budaun panyat taka aani petava. 5.sajavt tumacya pramane kara.
@kalpanachopde5897
@kalpanachopde5897 11 месяцев назад
बाहेर वाटीत. होते घरात गेल्यावर ग्लासात कसे रूपांतर झाले कळलेच नाही
@kanchangosavi9287
@kanchangosavi9287 Год назад
Khupch chan..... Me aata...aamchya ghari Mahalakshmi bastat....tyasathi nakki he dive lavnar aahe
@danceacademy510
@danceacademy510 11 месяцев назад
Vaatila je plastic cover kelay te jalat nhi ka ,,,jas jashi vaat Khali jail Tashi,, please sum idea ,mam🙏🏻🙏🏻💯💯💫💫
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 10 месяцев назад
Tai me wayachya tisarya warshapasun panyawarchalnare diwe pahile aahet mumbaela mamankade gharachya donhi bajuchya chaukatinwar patryachya gol styandwar rangit kachecya glasmadhe diwe lawat farach sumdar disat aasat.majhe way 72 aahe.
@balkukadam9318
@balkukadam9318 Год назад
Aagodar glassat water 1/2 glass tayat banter meetha oil taka varti gol vat laws zale yaat kaka new aahe. Timepass sathi vedeo kadhu naka no subscribe
Далее