Тёмный
No video :(

खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती. 

मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 533 тыс.
50% 1

अफजलखानाच्या कबरीची खुद्द खानानेच बांधलेली इमारत कुठे आहे? या इमारतीत खानाला का पुरले गेले नाही? त्याच्या दफनासाठी खोदलेला खड्डा अजून तिथे आहे का? ही इमारत कशी आहे व केव्हा बांधण्यात आली? या इमारतीमधील शिलालेखांतून काय समजते? अफजलखानाला त्याचा मृत्यू केव्हा होणार हे अगोदरच कळले होते का?*खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
*अफजलखानाची ही कबर रिकामीच राहिली!
खानाला त्याचे मरण आधीच कळले होते का?
अफजलखानाच्या रिकाम्या कबरीचा इतिहास सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalkhanKabar #TakkeAfjalpur #EmptyTombAfjalkhan

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 186   
@user-100ooo
@user-100ooo Год назад
मी अफजलखाणाचा जेवढा द्वेष करतो तेवढेच त्याचे मरण मला फार आवडते अहो काय भाग्यवान होता तो, खुद्द महाराजांच्या मिठीत मरण यावे यापेक्षा चांगली गोष्ट नाही.
@Chetan72
@Chetan72 Год назад
😂😃😃😂😂😂
@sandeeppawarvlog
@sandeeppawarvlog Год назад
यात छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा देशद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी सुद्धा मरण पावला
@sanjaysukhadia7746
@sanjaysukhadia7746 Год назад
Ha to ch hit****r jayanti 63 nirdosh la concentration karun jeev ghetla
@rahulpawar3778
@rahulpawar3778 5 месяцев назад
उदयनराजे महाराज आहेत आहेत....तुमची ईच्छा असेल तर...😂😂😂
@HanumanAvhad-jd7gb
@HanumanAvhad-jd7gb Месяц назад
To RakshaS Hota Kaliyugatla
@atulmane6695
@atulmane6695 Год назад
अप्रतिम व इतिहासाला तंतोतंत जुळणारी माहिती सादर करणे इतके सोपे काम नाही तसेच अशा माहिती पासून एखादा वादग्रस्त प्रसंग सुद्धा उद्भवू शकतो याची आपणास जाणीव असल्यामुळे आपण जुन्या इतिहासातील भक्कम पुरावे सोबत दाखवत असल्यामुळे याबाबतीत कोणीही शंका घेण्याचे कारण उरत नाही आपल्या अभ्यासू वृत्तीला लाख लाख सलाम
@ashokghule9291
@ashokghule9291 Год назад
सर,, एवडी दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल,, धन्यवाद
@udhavarale8922
@udhavarale8922 Год назад
माहिती अतिशय चांगली आहे. अशीच शिवकालीन माहिती देतं रहा. जय छत्रपती शिवाजी जय भवानी...... 💐💐
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o Год назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभारी आहे. जेव्हा विजापूर येथे जाणे होईल तेव्हा नक्कीच ही इमारत पाहण्यास जाईन. भविष्यात या इमारतींचे जतन होणे गरजेचे आहे.
@manohargaikwad3092
@manohargaikwad3092 Год назад
भोसले साहेब, आपल्या राजांचा इतिहास रंजक आणि रोमहर्षक घटनांनी भरलेला आहे. त्याच साखळीतील एक कडी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने आम्हा शिवप्रेमींसाठी आपण खुली केलीत. आनंद आहे, जय शिवराय...!
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 Год назад
आत्ता ती जागा तशीच आहे आणि तशीच राहील ‌ म्हणजे त्या अफजुल्याचे भविष्य आपल्या शिवाजी महाराजांनी धुळीस मिळविले जय शिवराय
@krishnakantgarad5022
@krishnakantgarad5022 Год назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली मी 2 । 3 वेळा विजापूरचा गोलघुमत पहिला परंतु ही इमारत पाहिली नाही कारण त्याची काही माहिती नव्हती अफजलखान किती धोरणी होता हें यावरून दिसते अखेर महाराजांनी त्याची इच्छा धुळीस मिळवली
@dr.sanjaybutala4142
@dr.sanjaybutala4142 Год назад
सर, तुमची संदर्भासहित इतिहासाची मांडणी मनाला भावते.. 🙏
@vinodbhargude8792
@vinodbhargude8792 5 месяцев назад
भोसले सर, तुमचा हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी जाण्याचे फार कुतूहल निर्माण झाले. मी बऱ्याचदा विजापूर येथे गेलो आहे, आणि तेथील बऱ्याच इतीहासिक इमारती पाहिल्या आहेत. पण ह्या कबरी बद्दल काहि माहिती नव्हती. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... जय महाराष्ट्र
@rajendrasinhnaiknimbalkar37
सर, महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद.
@mh_09_amir83
@mh_09_amir83 Год назад
बरं झाल सांगितला 🙏🏻 अफजलपूर हे गाव आहे , आता त्याच पण बारस घालायला हव.... #mission AFJALPUR
@user-ku4fk6bn3e
@user-ku4fk6bn3e Год назад
अफजलपूर आता एक कर्नाटक राज्यामधिल तालुका आहे
@lokeshpatil0577
@lokeshpatil0577 Год назад
ही जागा अफजल खानाचा मुंब्र्याचा वंशज जीतुद्दीन साठी राखीव ठेवण्यात आली आहे.. 🥴
@jethalalbhai
@jethalalbhai Год назад
Perfect ✅✅ Tyala Tettech Gada Salya Jittuddin
@akshaykokate4429
@akshaykokate4429 Год назад
😂
@sanjaysalunkhe2822
@sanjaysalunkhe2822 Год назад
🤣🤣🤣
@abhijitbamane9296
@abhijitbamane9296 Год назад
खरे म्हणजे देवूद्दीन साठी ती जागा योग्य आहे कारण त्यांच्या पूर्वजानी शिवाजी महाराज व संभाजी महाराजाना खुपच त्रास दिला होता.
@sandeep13dev
@sandeep13dev Год назад
आपल्या कडे शेतात बरेच जुने असे थडगे आढळतात, अन बरेच हिंदू लोक त्यांना पूजतात, नवस करतात..... हा विचार नाही करत असे थंडगे कोण्या मोगल सरदार वा सैनिकांचे असू शकते..... पण अडाणी पना मुळे त्यांची श्रद्धा काही जातं नाही त्यावरून
@tkva463
@tkva463 Год назад
अत्यंत उपयुक्त माहिती. अफजलची कबर मात्र सुंदर आहे.
@amarsathe7840
@amarsathe7840 Год назад
खुप छान माहिती..... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@drpramodbshelar
@drpramodbshelar Год назад
सुंदर आणि अप्रतिम इतिहास उभा केलात धन्यवाद
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Год назад
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻 जय जिजाऊ 🚩🚩
@ravikishormane6408
@ravikishormane6408 Год назад
अभ्यासपूर्ण माहिती ...आभार..
@anilbhosale8698
@anilbhosale8698 Год назад
या थडग्या मध्ये कबरी साठी सोडलेल्या जागेच्या आकारावरून खानाची उंची किती असेल याची कल्पना करू शकतो
@dattapawar1248
@dattapawar1248 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@sopan880
@sopan880 Год назад
अनमोल माहिती
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Год назад
खुपच सुंदर माहिती दिली.बर वाटत हे सर्व ऐकायला
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 5 месяцев назад
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏👍
@markfatman7205
@markfatman7205 Год назад
फारच रोचक माहिती
@ashokkharade11
@ashokkharade11 29 дней назад
Khupch chhan chhan
@sharadkumardhakade5561
@sharadkumardhakade5561 Год назад
'जय शिवराय, जय महाराष्ट्र' हे वाक्य प्रचलित आहे. आज हे 'जय महाराष्ट्र धर्म' पहिल्यांदा ऐकले. 'जय महाराष्ट्र' सोबत 'धर्म' शब्द कशाला जोडता हो? यामुळेच तर संपूर्ण देशात अगोदरच ताणतणावाचे वातावरण आहे. असो, प्रविण भाऊ, तुम्ही दिलेली दुर्मिळ माहिती फार उपयुक्त आहे. मनापासून धन्यवाद!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Год назад
एकदा अर्थ समजावून सांगतो.
@RaviArankar1240
@RaviArankar1240 6 месяцев назад
छान व उद्बोधक माहिती . पार्श्वभाष्य देखील अत्यंत नेटके व व्यावसायीक .
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Год назад
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा 'प्रताप' शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 3 месяца назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@rajivathavale3584
@rajivathavale3584 Год назад
चांगली माहिती दिली आहे .
@pradnyaarane9933
@pradnyaarane9933 4 месяца назад
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. अफझलखानाचे वंशज अजून आहेत का ह्याच कुतूहल आहे.
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Год назад
सुंदर माहिती सर..... धन्यवाद ओ तुमचं सर 🙏🙏🙏🙏
@chetanahire-ev6zk
@chetanahire-ev6zk Год назад
खुप छान वर्णन आणि ऐती हासिक मिहिती
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Год назад
अतिशय उपयुक्त ससंदर्भित अपरिचित माहिती मिळाली.
@Om-qy9mr
@Om-qy9mr Год назад
Jai Shivaji,Jai Bhavani. Trivar Naman Aplya Raje Ch. Shivaji Maharaj la.
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 Год назад
छान माहिती दिलीत
@simpleunderline8246
@simpleunderline8246 Год назад
खूपच छान माहिती आहे
@such.345
@such.345 27 дней назад
Mast mahiti dili 1 number achuk dhanywad sir jay shivray Ashich mahiti anaji pant aani itar loaknchi mahiti pn dya aaplya sarvana jene karun mahiti milel
@rajsinhanimbalkar825
@rajsinhanimbalkar825 Год назад
सोनोपंत डबीर आणि पंताजी बोकील यांच्यावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏
@hemant6337
@hemant6337 Год назад
आता त्या रिकाम्या कब्रीत जैतुद्दिंन उर्फ जितेंद्रा अव्हडला दफन करा म्हणे
@user-sq8fy2et7x
@user-sq8fy2et7x 5 месяцев назад
75 lack eps95 pensionar logonka dhanyawad good informetion
@appasahebbhosale3834
@appasahebbhosale3834 Месяц назад
खुप छान माहिती दिली सर
@mayakatti3437
@mayakatti3437 Год назад
Very Interesting facts & I am really surprised. Wonderful details information Sir.
@arunpawar8616
@arunpawar8616 Год назад
Sir aaj paryant asa itihas mandnare ka nhi ale kiwa ashi mahiti ka nhi puravli geli.. Kiti imp info apan det ahat amhala... U r brilliant personality sir.. Thank you..
@shivajinikam8132
@shivajinikam8132 Год назад
Khup vegale sanshodhan aahe aani Interesting aahe
@devenkorde3563
@devenkorde3563 Год назад
खुप अप्रतिम माहिती 👌👌👌
@akshaybankar3431
@akshaybankar3431 Год назад
माहिती खूप अभ्यास पूर्वक आहे 🙏🙏🚩
@sambhajibhosale1005
@sambhajibhosale1005 Год назад
खुप सुंदर आहे.
@krishnakantgarad5022
@krishnakantgarad5022 Год назад
छान माहिती आहे
@Sangharshsonavane
@Sangharshsonavane Год назад
Chhan mahiti dili
@Resortland
@Resortland Год назад
उत्तम माहिती. वास्तूचे स्थापत्यशास्त्र मात्र हिंदू स्थापत्यशास्त्रासारखे वाटते. काय कारण असावे?
@anilpatil8371
@anilpatil8371 Год назад
उत्कृष्ठ संकलन
@ajaybhosale7308
@ajaybhosale7308 Год назад
गुरुजी असेच नवीण नवीण video बनवत राहा आमची आतुरता असेल हमेशा तुमचे माहितीपूर्ण video बघायला 🚩🚩
@jetpacguy
@jetpacguy Год назад
aprateem mahiti Pravin Ji
@sureshwaikar2569
@sureshwaikar2569 Год назад
Khup chhan mahiti
@PrasadMoresReactions
@PrasadMoresReactions Год назад
Asech navanavin video banvat ja tumchya mule khara itihas jaga samor yetoy khup shubhechchha sir
@pranalidhone5184
@pranalidhone5184 Год назад
Villen bina hero chi kahi kimat naste yat villen ch pn khup moth yogdan aste tevha ek Sundar ihihas ghadto
@user-fb1yr2zg2h
@user-fb1yr2zg2h Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@ForPeoples626
@ForPeoples626 Год назад
Very Good Information
@mangeshkamandar3606
@mangeshkamandar3606 Год назад
सम धर्म सम भाव
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 5 месяцев назад
सुंदर विश्लेषण सर🙏
@PrasadMoresReactions
@PrasadMoresReactions Год назад
Khup chan mahiti dilit sir ani ti hi puravyanishi
@sghu11
@sghu11 Год назад
Afzal khan kiti uncha va wajan kiti asnyacha khai lekhi ullekh ahe ka? Lok 7 foot mhantat tar he kasha varun?
@anantkulkarni5106
@anantkulkarni5106 Год назад
Always interesting to hear your true & perfect elaboration of marathi histry. I am impressed by your in-depth study of our shivkalin period. I salute you.
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 Год назад
खूप छान माहिती अशीच नवनवीन माहिती देत जा
@zyadhanif3411
@zyadhanif3411 Год назад
Very important news. Thanks journalist
@umeshkapure8312
@umeshkapure8312 5 месяцев назад
Great Information 🙏
@ravindratorase5214
@ravindratorase5214 10 месяцев назад
माहिती विस्तृत व पुराव्यानिशी आहे,विवेचन छान केले आहे.कुळवाडी बद्दल माहिती नाही.
@dilipghorpade5528
@dilipghorpade5528 Год назад
खूपच महत्वपूर्ण माहिती
@ateeqqureshi1629
@ateeqqureshi1629 Год назад
Sahi malumat good
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Год назад
Nice information
@ashrafshaikh4792
@ashrafshaikh4792 Год назад
माहिती साठी खुप खुप धन्यवाद .
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Год назад
जय भवानी जय शिवाजी ❤️
@dgcreative2885
@dgcreative2885 Год назад
Kupchan mahiti sangitli saheb .asch khup khai kahi Navin aamhala aaikayla aavdel pn te fakt chatrapati shivaji maharaj jyanchy. Kalatlach aasel so plss ...
@prashantparulekar3934
@prashantparulekar3934 Год назад
सर तुम्ही ग्रेट आहात.
@satappapomaji
@satappapomaji Год назад
सुंदर विश्लेषण 👍🏻👍🏻👌🏻
@evergreen9300
@evergreen9300 Год назад
Chan mahiti
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 Год назад
पोहचायचं होतं कुठं....पोहचवला कुठं....😆
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Год назад
प्रवीण भोसले दादा अफजलखान हा नेमका कोण होता भटरी ,, आचारी,, आदिलशहाचा अनौरस मुळगा,,, आदिलशहाचा रखेल चा पुत्र का आदिलशहाचा साडू होता. ??
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Год назад
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@shekharrewalke2978
@shekharrewalke2978 Год назад
Hi vastu pahata Maharashtra ani tyatil Nagarik kiti sahishnu ani ,saral vicharanche ahet he samajate , ki baheril manus yeto kay jaga gheto kay swatachya astitva nanter chi soy dekhil karto ,ani tyachya Mrutuy nanter sudha tyachi vastu ajun dekhil sahi salamat ahe.
@anjalijoglekar7944
@anjalijoglekar7944 Год назад
Ti ata padun taka mhanje sagle sampel
@faisaljummal8101
@faisaljummal8101 Год назад
Tumhi RSS wali ata hech kama kara, bhartala barbaad kara pratek durushtine.
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Год назад
Jai shivshambu Jai Maharashtra ji 🙏
@Maharashtradharohar
@Maharashtradharohar Год назад
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@user-yo7jd8zd8k
@user-yo7jd8zd8k Год назад
भाषांमध्ये माहिती सांगताना काहीही गैर नही है अशाप्रकारे सुपरफास्ट चांगल्या भाषेत व्हिडिओ बनवत जा
@mohansakpal66
@mohansakpal66 Год назад
सुंदर माहिती ! तुमच्या अभ्यासाला मुजरा !
@webilogIndia
@webilogIndia Год назад
Good Information.
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Год назад
Ani sath patnyachya Katarina Katherine ahet? CHAN APRATIM
@ahilajigaikwad3023
@ahilajigaikwad3023 Год назад
Very nice information.
@sanjivpandav9736
@sanjivpandav9736 Год назад
किल्ले धारूर चे #देशमुखा च्या बदल माहिती सांगा 🙏
@rohanpatil5047
@rohanpatil5047 Год назад
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पण माहिती द्यावी सर .🙏🙏
@maheshbhopale2070
@maheshbhopale2070 Год назад
सर नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीबाबातचा वाद किंवा स्वामीना महाराजाचे गुरू म्हणणे योग्य आहे का? याबाबत काही इतिहासात पुरावे सापडतात का? त्याचा क्रम कसा आहेत, ग्रंथकार कोण आहेत? याव्यतिरिक्त अजून काही संबंध आहेत का? कृपया याची माहिती द्यावी ही नम्र विनंती
@imranakhtar9598
@imranakhtar9598 5 месяцев назад
Pan tayachi khabar ji jaga Maharaj ne deli tya mude tayala kado shakat nahi 😢
@jayashirke1368
@jayashirke1368 Год назад
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@nileshbenz1
@nileshbenz1 Год назад
अफजल खानाच्या कबरी साठी राखीव जागेची लांबी जरा जास्त आहे का , यावरून त्याच्या उंची चा अंदाज येऊ शकतो का
@PrasadMoresReactions
@PrasadMoresReactions Год назад
Jay jijau Jay shivray
@babarastyatt66
@babarastyatt66 Год назад
Jyavelela Afjalkhanana Maharajanchi kamgiri ghatli tyavelepasun toh jopat nase .Jyotisanna betaicha. Ek varshat swarajya kabhij karaichi mansha hoti.taripan jyotishavar mota visvashota [tu marla janar hee bhavisya kalyavar ] mhanun tyane aplya ranyanna [baikanna] marle. Tyach varshatli hi kabar ahe.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
जय श्री शेर शिवराज 🌞🚩
@milinddesai1851
@milinddesai1851 Год назад
The Class
@jamir7shaikh173
@jamir7shaikh173 Год назад
Only इतिहास
@Sangharshsonavane
@Sangharshsonavane Год назад
Va vdo lay aavdto mala
@pawardeepak2
@pawardeepak2 Год назад
असे असेल तर प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली कबर या ठिकाणी स्थलांतरित करावी म्हणजे अफजलखानाची इच्छा पूर्ण होईल व सर्व वादांवर पडदा पडेल
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Год назад
जिथे अफजलखान यांनी कबर बांधली आहे.ती आपल्या देशातील जागांवर आहे.उलट ती कंबर पाडून जागा मोकळी करावी. कारण हे परकीय आक्रमक होत कबरीचा काय संबंध.?
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 Год назад
@@vishalkoditkar4776 barobr aahe tumcha tasa baghitla tr bhartat bharpur parkiya aakraman zalelyanche kabari aahet tyacha ky te pn kadhat basaycha ka
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Год назад
@@vishalkoditkar4776 भावा, महाराजानि तिथे दिवाबत्तिचि सोय केली होती, आणि जर ती कबर पाडली तर येणाऱ्या पिढिला काय इतिहास संगणार आपन
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 190 тыс.
😱ЖИВОЙ Чехол на Айфон🤪
00:38
Просмотров 273 тыс.
3d printed demon core vs real
00:24
Просмотров 7 млн