Тёмный

खुशखबर!उद्या लगेच तिसरा हप्ता|majhi ladaki bahin yojna paise|लाडकी बहीण योजना पैसे 

Kisan Helpline
Подписаться 1,2 млн
Просмотров 271 тыс.
50% 1

आजच्या व्हिडिओमध्ये आपण "Majhi Ladki Bahin Yojana Form Approved" आणि योजनेशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सवर चर्चा करणार आहोत. "Ladki bahin yojana" अंतर्गत पात्र अर्जदारांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची माहिती देण्यात येईल. तसेच, "माझी लाडकी बहिण योजना" महाराष्ट्रात कशी कार्यरत आहे, "Mukhyamanti mazi ladki bahin yojana" च्या नवीन नियमांनुसार अर्ज करण्याची पद्धत, फॉर्म मंजूर किंवा "Disapproved" झाला असल्यास काय करावे, हे सुद्धा या व्हिडिओत समजून घेऊ.
"Majhi Ladki Bahin Form" OTP प्रक्रिया, 1 सप्टेंबरपासून लागू होणारे नवीन नियम, तसेच "ladki bahin yojana online apply" कसे करायचे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल. "लाडकी बहीण योजना पात्र यादी कशी बघायची", "Form in review" असेल तर काय करावे, आणि "tisara hapta kadhi milnar" याची माहिती पाहण्यास विसरू नका.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला "लाडकी बहिण योजना पैसे कसे चेक करायचे", "ladki bahin paise kadhi yenar" आणि "ladli bahena yojana" ची संपूर्ण माहिती मिळणार आहे. शासनाच्या नवीन नियमांनुसार अर्जाचा "Form" मंजूर झाला असल्यास पैसे कधी जमा होणार याची माहिती इथे मिळवा.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 454   
@dhanashrisadawarte6373
@dhanashrisadawarte6373 13 часов назад
सर्व बरोबर असून पण अजून पैसे आले नाही नुसते सांगता आज येणार उद्या येणार येतील तेव्हा खरं होईन नाहीतर राम भरोसे
@shitalsontakke5049
@shitalsontakke5049 12 часов назад
Pratak jan vegvegla video pathvat aahe aani aaplya channel chi add karat aahe aani manat aahe ladka bahinicha account mabhe aaj paise yenar koni manat udhya yenar aahe koni khar bolt nahi sagli ladka bahinichi fasvanuk karat aahe mala vatte ki hi ladki bahin yojna hi sudha khoti vatat aahe amchi application approved hovun ek mahinach var zala aani tumi lok ya yojnecha navakhai amchi dishabhul karat aahe
@shobhajadhav8718
@shobhajadhav8718 13 часов назад
मी ऑगस्टला फॉर्म भरला ऑगस्टलाच approved झाला आहे पण अजूनही पैसे आले नाहीत कधी यायचे गरिबांना मदत करा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच पैसे भेटले गरिबांपर्यंत अजून हप्ता पोहोचला नाहीये
@sanjana-ds9iu
@sanjana-ds9iu 29 минут назад
मला पण आजुन एक रुपये नाही मिळाला
@pratibhalate9970
@pratibhalate9970 13 часов назад
पडतील तेव्हां खर मानायच नाहीतर असेच टाईमपास म्हणुन हे व्हिडीओ बघत बसायच. आणखी काय
@sairajtawdechannel5143
@sairajtawdechannel5143 12 часов назад
आश्वासन पूर्ण करा रक्षाबंधन मध्ये फार्म भरून सुध्दा पैसे आले नाही तारीख जाहीर करुन सुध्दा पैसे आले नाही अशा कितीतरी महिला आहे अजून पैसे आले नाही मुख्यमंत्री यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे करायचं आहे
@sdfunnyvdo84
@sdfunnyvdo84 13 часов назад
Fake news टाकू नका तुमचा channel कोणी बघणार नाही.
@sudk989
@sudk989 12 часов назад
Already unsubscribe kela hyamulech
@AnataDhore-kl5uh
@AnataDhore-kl5uh 11 часов назад
आमचे पैसे आले नाहीत
@maltikhairnar1593
@maltikhairnar1593 12 часов назад
नुसते आशा लावून देतात तुम्ही पैसे मिळणार म्हणून आज भेटेल उद्या भेटेल असं म्हणता आणि पैसा येत नाही काहीतरी विश्वास बसेल असे सांगा नाहीतर तुमच्या वरून विश्वास उठून जाईल अजून एकही हप्ता आला नाही आहे
@morepatil9545
@morepatil9545 13 часов назад
आम्हाला तर अजून एकही रुपयाला नाही नांदेड जिल्हा मतदारसंघात हदगाव हिमायतनगर
@santoshwagh1067
@santoshwagh1067 13 часов назад
नुसता कंपनीचा मेसेज आला तरी पण बायांना वाटतं की पैसे आले की काय अशी बाया मोबाईल चेक करत राहतात सतत तुम्ही दिवसान दिवस तारीख वाढत चालले बाया आतुरतेने वाट पाहतात पैशांची
@reshmakhanderao7577
@reshmakhanderao7577 9 часов назад
खरोखर आहे भाऊ 👍
@sadayadudahnkar5886
@sadayadudahnkar5886 8 часов назад
😟👍​@@reshmakhanderao7577
@VinodAade-sz6qt
@VinodAade-sz6qt 8 часов назад
खरच राव 😂😅
@divyaskitchen932
@divyaskitchen932 9 минут назад
Same
@shitalbhosale2588
@shitalbhosale2588 12 часов назад
आम्ही आता आशा सोडली आहे आम्हाला आतापर्यंत अद्यापही पैसे आलेले नाही रोजची तारीख देऊन आम्ही रोज मोबाईल चेक करत बसतोय आज पैसे आले उद्या पैसे आले आता आम्ही असे सोडले पैशाची
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 12 часов назад
एक वर्षाचे पैसे जर तुमच्या खात्यात ठेवलेले ते सर्व महिलांना देऊन टाका म्हणजे कोणाला जुमला वाटणार नाही
@sangetapatil2284
@sangetapatil2284 14 часов назад
तुम्ही नुसता विडीओ आम्हाला दाखवता आणि आस्वान देता मुंबई मध्दे बहिणीना ऐकही पैसे बॅकेत आले नाही आधार कार्ड लिंक आहे म्या सेस सुधा आले नाही आजचा दिवस संपत आला कधी येणार पैसे 30ते 31ला ऑगस्ट महिन्यात अपुर झाले तरी पैसे आलें ते कधी येणार तुम्ही बाहेर गावी जास्त लक्ष देता मुंबई मध्दे नाही जेव्हा आम्हच्या बॅकेत येतील तेव्हा आम्ही मान्य करु जो पर्यंत आम्हच्या बॅकेत पैसे येतं नाही तोपर्यंत खात्री नाही
@jamnawadhwana5104
@jamnawadhwana5104 12 часов назад
Hoo barobar mi pan Mumbai madhun j aahe
@UjjwlaWakode
@UjjwlaWakode 12 часов назад
Ha na maz pn seme problem aahe pn ajun ek rupaya nahi aala .​@@jamnawadhwana5104
@shalanpatil2340
@shalanpatil2340 11 часов назад
लवकरच पैसे यावेत अशी मागणी करतो
@DipikaPatil-n3t
@DipikaPatil-n3t 11 часов назад
Naki yetilk
@yasminshaikh9953
@yasminshaikh9953 11 часов назад
Ho aamche tisra hafta ajun ala nahi saheb
@balwantsonar7134
@balwantsonar7134 8 часов назад
सरकरतर्फे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ण पणे बोगस आहे ... आजपर्यंत आम्हाला एक रुपया ही आला नाही ... आणि आमचे सर्व गोष्टी पक्क्या असून सुद्धा आम्हाला 1 रुपया ही आला नाही ... काय जादू चे सरकार आहे... आज पर्यंत आम्ही सरकार सोबत होतो पण आता नाही....
@seemasatav1310
@seemasatav1310 11 часов назад
गरीब महिलांना 3 हजार द्या महिना विधवा मजुरी करणारी जिला शेती नाही जिला घर पण नाही यांना तरी वाढून द्या ओ पैसे ...........गरीब च विचार जार करावा
@MayurPhadatare-m8k
@MayurPhadatare-m8k 13 часов назад
आम्हाला एक हि हफ्ता मिळाला नाही 24आगस्ट आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत 😢
@ayeshashaikh7769
@ayeshashaikh7769 12 часов назад
दादा,काय,खर,काय,खोट,तारीख,पे,तारीख,चालंलय,नुसता,नका,खेळ,करू,गरीबांचा
@arunasevale9382
@arunasevale9382 13 часов назад
बँकेत जाऊन डीबीटी फॉर्म भरा म्हणजे पैसे येतात नुसते व्हिडिओ बघून काही फायदा नाही
@hirachavan8330
@hirachavan8330 12 часов назад
Mumchi lark Poo I'm 50 rap talent
@yogeshsutar1091
@yogeshsutar1091 11 часов назад
भाऊ भरपूर जणींचे सर्व बरोबर असून पैसे आले नाहीत हे सत्य आहे
@karan8203
@karan8203 9 часов назад
सर मला अजून पैसे भेटले नाहीत माझा अर्ज जुलै महिन्यात भरलाय मंजूर झाला आहे आजुन एक ही हप्ता भेटला नाही
@sunitamore7130
@sunitamore7130 14 часов назад
मुख्यमंत्री साहेब तुमचे धन्यवाद आणि अजित दादा तुमचे धन्यवाद फडणवीस साहेब तुमचे पण धन्यवाद पहिला हापता आल्याबद्दल
@jitendratingote8926
@jitendratingote8926 13 часов назад
जुने व्हिडिओ टाकून फसनूक करू नका नाहीतर युट्यूब ला रिपोर्ट मारण्यात येईल
@prasadjambagi9999
@prasadjambagi9999 10 часов назад
RU-vid channel वाल्यांना नुसता जनतेला पागल बनवण्याचे videos बनवण्याशिवय काही काम उरलेले नाही. लोक पण पटापट क्लिक करतात आणि त्यांना जाहिरात दिसते, हेच चॅनल वल्यांच main हेतू. स्वार्थी जग
@MayurPhadatare-m8k
@MayurPhadatare-m8k 13 часов назад
नुसत विडिओ दाखवतात आणि आश्वासन दिले जाते 😢 परंतु पैसे आलेले मैसिस काही येत नाही
@user-cd6jl3mq2w
@user-cd6jl3mq2w 51 минуту назад
मला अजून ही एक रुपया आला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरून आता आशा सोडली आम्ही दादा पैसे ची वाट बघणे च बंद केले आता
@VitthalNaner
@VitthalNaner 12 часов назад
सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले तर ते कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा विठ्ठल naner
@yunusnadaf455
@yunusnadaf455 10 часов назад
आरै बाबा कीती वेळा तेचतेच बरगळतोस आता बास कर 💆
@DeepaChalse
@DeepaChalse 8 часов назад
दादा तारीख पे तारीख देत आहे , सर्व काही बरोबर आहे तरी ही एक रुपया देखील आला नाही , अजित दादा च्या हेल्पलाईन वर तक्रार केली अजून संपर्क साधला नाही त्यांनी काय समजायचे टिव्ही वर जी जाहिरात बाजी करतात फक्त 😢
@aartishambharkar9091
@aartishambharkar9091 13 часов назад
फालतू गोष्टी आहे आता फरक एक ru पण 20 ला पण नाही आले विश्वास नाही आता पैसे येणार वाटते
@arpitajaisingpure5722
@arpitajaisingpure5722 13 часов назад
Mazya district madhe sarvanna paise alele ahet pn mala ale nahi, ka ? Maz aadhar card link pn ahe ,, post office madhe account ahe, tari pn paise nahi ale, approved pn zala, ahe,, ,,
@PravinGhutke
@PravinGhutke 9 часов назад
दोन महिने झाले असून एकही रुपया आला नाही आधार कार्ड बँक अकाऊंट लिंक आहे लवकर पैसे पाठवा😂😂
@subhashdange9229
@subhashdange9229 13 часов назад
अजून एक ही पैसा आला नाही सगळं लिंक आहे. काही बोलता राव ,तुम्ही बोलता ,बायको आमचं डोके खाते. फेकु नका काहिबी😮😮
@PunamKurvade
@PunamKurvade 13 часов назад
आमाला एकही हप्ता आला नही...आम्हाला कधी येतील....
@premagabhane7862
@premagabhane7862 13 часов назад
आम्हाला अजून एक रुपया पण मिळाले नाही
@PramilaGabbe
@PramilaGabbe 12 часов назад
65-70साल महिला को भी लाडकी बहिण योजना में पैसा मिलना चाहिए पिलज उनको भी पैसा मिलना चाहिए
@kalpanamungekar4976
@kalpanamungekar4976 13 часов назад
नारी शक्ति आणि पोर्टल चे भरलेले फॉम दिसत नाही अंगणवाडी सेविकांनी कसे काय करायचे
@prashantnarvekar3892
@prashantnarvekar3892 7 часов назад
मी सावंतवाडीतून १८ जुलै लाख फॉर्म भरून approved होऊन सुद्धा आज पर्यंत काहिही पैसे मिळाले नाहीत
@arpitajaisingpure5722
@arpitajaisingpure5722 13 часов назад
10,00000 lakh jyanch income ahe tyann paise milale , maze income khup Kami ahe tari pn paise ale nahi, ka br? Aadhar link ahe, sarva process correct ahe,,, 😢😮😮😮
@reshmakarmbalkar
@reshmakarmbalkar 14 часов назад
अजून एक rupaye पण आले नाहीत
@ashwiniDhamane-l5p
@ashwiniDhamane-l5p 11 часов назад
सर्व बरोबर असून पण दादा पैसे मिळाले नाही कधी देणार आहे पैसे
@mirashirkemira02
@mirashirkemira02 9 часов назад
सर्व बरोबर असून पण अजून पैसे आले नाही नुसते सांगता आज येणार ऊद्या येणार येतील तेव्हा खरं होईल नाहीतर राम भरोसे
@dattatraybhanudasthorat1802
@dattatraybhanudasthorat1802 12 часов назад
14/7/2024 ला फार्म भरला आहे साहेब माझा फार्म पण Approved झाला आहे पण एकही हप्ता आला नाही साहेब गरीबांना असं वाटायला लागलं साहेब बाकिचेंचे दोन हप्तेआलेत
@SwatiMore-l1k
@SwatiMore-l1k 8 часов назад
सगळ बरोबर आहे बँक लिंक DBT Approved पण झालं तरी एक रुपया सुधा आलेला नाही आधी जितके आहेत पैसे ते येऊदे वाढीव पैसे पुढे द्या...नाहीतर नुसता व्हिडिओ बघत आमची 5 वर्ष जायची...
@sangitajanrao
@sangitajanrao 12 часов назад
नुसत्या पैसे आले मनात अजून एकही रुपया आला नाही
@SubhashBhosale-d1n
@SubhashBhosale-d1n 12 часов назад
लिंक झाले आहे पैसे आले नाही तर काय झाले माहित नाही फार्म भरून ऐक महिना संपला आहे पैसे आले नाही हेच खरे आहे
@anuradhaaiwale4064
@anuradhaaiwale4064 8 часов назад
व्हिडिओ ला नाव देतो उद्या लगेच तिसरा हफ्ता आणि व्हिडिओ मध्ये ते तर सांगितलच नाही आणि व्हिडिओ चया शेवटी सांगतो की तीस तारखेच्या आत तिसरा हफ्ता वाटप होणार आहे..दाखवतात एक आणि सांगतात तीसरच.पैशासाठी लोक काय वाट्टेल ते करतात खऱ्याची दुनियाच राहिलेली नाही...😏😞 मुख्यमंत्र्यांना सोडून.
@GauriBansode-z9j
@GauriBansode-z9j 14 часов назад
हा खुप जुना इतिहास आहे..
@samadhanholkar6110
@samadhanholkar6110 12 часов назад
15जुलै चा अर्ज आहे तरीही पैसे मिळाले नाही
@ranjanapatil-bb7rk
@ranjanapatil-bb7rk 12 часов назад
सही केली हो तुम्ही, म पैसे का आले नाही अजून,पहिलाच हप्ता आला नाही,आणि तुम्ही दुसरा ,तिसरा हप्ता चालू केला आहे
@vishavasraokharat2540
@vishavasraokharat2540 8 часов назад
मुख्यमंत्र्यांना सांगा पळून जाऊन मुख्यमंत्री होऊ नका आणि महिलांना फसवू नका हे संपूर्णपणे किलर केलेल्या तुम्ही खोट्या बातम्या देऊ नका
@PoonamShinde-g7q
@PoonamShinde-g7q 13 часов назад
पहिल्या टप्प्यात फोरम भरला आणि अपलोड झाला आणि आधार लिंक पण आहे तरीही पैसे आलें नाहीं त
@omkarmohane6267
@omkarmohane6267 13 часов назад
Ajun akhi hapta nahi aaj yetil udya yetil 4 vajta 10 vajta asch chally fkt
@sayamakausarsyed9706
@sayamakausarsyed9706 13 часов назад
Hum logo ko bhi abhi tk ak bhi rupiya nhi aya.... Jb ke humara sb kuch documents clear hai .....
@AmrapliBhagat-g5u
@AmrapliBhagat-g5u 13 часов назад
Mi palghar zilachi ahay 18 aug la form approved zala ahay tari ajun paise ale nahi
@AnitaSonawane-y9r
@AnitaSonawane-y9r 10 часов назад
मला पण अजूनही पैसे आले नाही साहेब एक हप्ता पण नाही आला
@SwayamTangade
@SwayamTangade 13 часов назад
Sir manja form jully madhech approve zala.pan majye adhar suspend kele hote.mi te.biomatric wa link karun ghetle ahe .tari ata saptembar madhe mala pise miltil ka
@AshwiniSiddharthg-fq1sq
@AshwiniSiddharthg-fq1sq 14 часов назад
तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहे पण एक रुपया येत नाही
@akrutiudamale8303
@akrutiudamale8303 7 часов назад
तीसरा हप्ता देतात पण पहीला दुसरा हप्ता कधी येणार आहे ते सांगा वाट बघता बघता थकले नवीन खाते उघडले आहे आधार लिंक आहे आगसट महीन्यात बावीस तारखेला आपरुवलचा मेसेज पण आला पैसे कधी येणार एक ही पैसा नाही मीळाला लवकर पाठवा लाडक्या बहिणीला दुःखी का करता आजुन कीती वाट बघायची आहे
@vrushalichavan446
@vrushalichavan446 Час назад
21आॅगस्टला फॅार्म approved झाला आहे पण अजुनही पैसे आले नाहीत मी रोज व्हिडीओ बघत आहे 14 तारखेला एनार म्हणालात पण आज तारीख 22/9/24 आली कधी पैसे देनार
@DilipBhawsar-u3d
@DilipBhawsar-u3d 10 часов назад
मला 3000 रुपये मिळाले या हप्त्याचे पैसे केव्हा मिळणार आहे
@vanitasonavane7849
@vanitasonavane7849 7 часов назад
जुलै मध्ये फार्म भरलेला आहे 4ऑगस्टला अप्रु झाला आधार कार्ड लिंक आहे सिडीगपण आहे सगळे बरोबर आहे तरीही एकही रुपया आलेला नाही 4500रु कधी येणार कृपया ज्या महिलानी जुलै महिन्यात फार्म भरलेला आहे त्याचे पैसे लवकर बॅकेत जमा करावे
@ambannapaiyagondaya9869
@ambannapaiyagondaya9869 30 минут назад
सर गरिबांना खूप अडचण आहे पैसे लवकर पाठवा मला एकही आता आलेला नाही
@seemasatav1310
@seemasatav1310 11 часов назад
साहेब दीड हजार खर तर पुरत च नाही.ओ.प्लिज पैसे थोडे वाढवा खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत.म्हंजे 3 हजार द्या.
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 10 часов назад
आमदारकी जवळ आलेली आहे. बहीणी आत्ता खुश व या नंतर भाऊ ही खुश ठेवताय ना ?
@VinodPatil-x4z
@VinodPatil-x4z 33 минуты назад
तिसरा टप्प्याची निश्चित तारीख केव्हा बोबलशील ते त साग अगोदर पूर्ण व्हिडिओ संपला तरी सांगू शकला नाही,,,कशाला लोकांना चयूते बनवतोय
@ArunaJadhav-op4mr
@ArunaJadhav-op4mr 9 часов назад
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव मी कोकण विभागामध्ये राहते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी पिरलोटे लाडकी बहीण योजनेचा मला अजून एकही हप्ता आला नाही माझा फॉर्म अपलोड झाला होता धन्यवाद
@BalvantBarskar
@BalvantBarskar 37 минут назад
जुलै महिन्यात फार्म भरला अपलोड सुद्धा झाला पोस्टाचे खाते युनिक बैकचेसुदधा खाते लिंक आहे तरीपैसै आले नाही
@reshmashaikh514
@reshmashaikh514 12 часов назад
Shukriya Eknath Shinde bhav
@सचिनतिडके-ङ6ङ
@सचिनतिडके-ङ6ङ 13 часов назад
हे सर्व मागचं सांगत बसता पुढचं बघा तारीख किती तुम्ही फक्त व्हिडिओ पुरते सांगता
@seemasatav1310
@seemasatav1310 11 часов назад
साहेब दीड हजार नाही ओ पुरत. पैशमदे अजून वाड करावी 2 ते 3 हजार. ऐवडि वाडून द्या.
@sanawaseem7459
@sanawaseem7459 13 часов назад
Itni bakwas Mt kro ye batao paise aaege ya nhi sb document jama krne 1 mahina hogya pr paise nhi aaye msg ka jwb do
@tanmay9459gaming
@tanmay9459gaming 9 часов назад
साहेब मी संभाजीनगर म्हणून बोलते माझे लाडक्या बहिणीचे पहिला पण हप्ता आला नाही
@lucypereira3432
@lucypereira3432 13 часов назад
पैसे आ ले नाही सगळ खोटं आहे पैसे भावानं भाऊबीज साजरी करतात
@aparnahatwalne9657
@aparnahatwalne9657 12 часов назад
नुसती खोटी आश्वासने देताय अजून एकही हप्ता बँकेत जमा झालेला नाहीये
@GeetaTanpure-g6v
@GeetaTanpure-g6v 12 часов назад
पैसे आले नाहीत अजून एकदापन
@roshn4851
@roshn4851 11 часов назад
Tumha youtubers la asa dharun hanla pahije na 🤬
@VidyaKamble-o5y
@VidyaKamble-o5y 19 минут назад
Sir kadhi yenar paise roj Navin apdet
@madhurilad5117
@madhurilad5117 10 часов назад
किती लांबड लावता ,थोडक्यात सांगा माहिती हो,बरेचसे लोकांना लवकरात लवकर पैसे द्या हो,माहिती चांगली सांगता पण थोडक्यात माहिती सांगा
@rashmigaikwad6420
@rashmigaikwad6420 9 часов назад
Maja 27 August la approved jala,pan mala ajun paise aale nahi ekda pan
@ShivaniChavan-kj3ic
@ShivaniChavan-kj3ic Час назад
26 ऑगस्ट ला फॉर्म वापरून झालेला आहे तरी पण पेन्शन आले नाही
@VarshaGurav-s4s
@VarshaGurav-s4s 12 часов назад
मुबई मदे पैसे आले नाही मी सुधा फॅम भरला आहे जुलाई महीनेत आणि ऑगस्टस 5 तारखेला अफ्रुड झाला आहे
@anjalibhosale7752
@anjalibhosale7752 8 часов назад
आजुन पैसे मला मिळाले ,नाही .लिंक करा बोले ,ते ही गावाकडे तिन वेळा जाऊनृ केले . बँकेत पैसे पडले बोलतात पण Kyc करुन घेतल तरी पण मला मिळत नाहीत .
@jayrampawar81
@jayrampawar81 12 часов назад
विधवा पेन्शन ....यामुळे वेळेवर मिळत नाही ....
@youtubchannelstutus9112
@youtubchannelstutus9112 12 часов назад
खिसातून पैशे काढा टेन्शन गेऊ नका खोटे आसवास दया हे पोम बरा
@pallaviahiwale2723
@pallaviahiwale2723 8 часов назад
Ho Barobar Aahe Ajun Pise aale nahit Sagle Documents barobar dilt
@AnitaAsabe-nh1xp
@AnitaAsabe-nh1xp 11 часов назад
अगदी बरोबर आहे.कुनालाही.पैशे.जमा.झाले.नाहीत
@akashwaghmare1704
@akashwaghmare1704 11 часов назад
27 July फॉर्म approve zala ajun 1 rs pn aala nahi....aami tr aasha sodli aahe...😭😭😭
@jyostnavaze3219
@jyostnavaze3219 11 часов назад
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे तरी ही एक रुपया पण आला नाही पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे
@Raja-sm8zd
@Raja-sm8zd 2 часа назад
एक गोष्ट सांगण्यासाठी दहा मिनिट बोर करता सर तुम्ही.
@chayagaidhani4135
@chayagaidhani4135 9 часов назад
माझा फॉर्म 31 ऑगस्टच्या आधीच अपलोड झाला तरी पैसे नाही आले किती आशा लावणार आता
@RukiyaKotwal
@RukiyaKotwal 10 часов назад
4 ऑगस्टला माझा फॉम अँप्रोव्हड झाला तरी सुदा मला पैसे आले नाहीत आधार लींक आहे
@VasantiPadale
@VasantiPadale 12 часов назад
बँक ऑफ महाराष्ट्र बदलून सातारा जिल्हा बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करणे
@kautikshelke808
@kautikshelke808 8 часов назад
अरे बाबा विडवो बनवन्यासाठि इतकी माहिती सागत बसला थोडक्यात सागाला काय झाले होते
@UmeshVijay-yh9oo
@UmeshVijay-yh9oo 9 часов назад
Kadi denar nuste sagtat bs कितीवेळा जाऊन चेक करायच
@सरीतापवार
@सरीतापवार 11 часов назад
SaritaRavanpawar आधार कार्ड लिंक है
@filipgavit8
@filipgavit8 8 часов назад
Nilima filip gavit at ambafali post dhanarat tel navapur dist nandurbar माला एक ही रुपये आले नाही
@samadhanbabar4211
@samadhanbabar4211 11 часов назад
अहो तुम्ही तिसरा सोडा लागला आहे तर पहिला दुसरा हप्ता नाही
@ashwinipatil9063
@ashwinipatil9063 7 часов назад
मी जुलै मध्ये फॉम् भरला अजून पैसे आले नाही माज आधार पण लिंक आहे तरी पण पैसे आले नाही आता मी काय करू
@SanjayVibhute-m1w
@SanjayVibhute-m1w 13 часов назад
मला तर एक ही रुपाया आला नाही सर्व कागद पत्र बरोबर आहे आधार कार्ड पन लींक आहे मग कदी येनार मला पैसे
@RanjanaVyavhar
@RanjanaVyavhar 13 часов назад
अप्रोल झाले तरीही माझे पैसे आले नाहीत ऑगस्ट महिन्यात
@dilipnarwade9923
@dilipnarwade9923 12 часов назад
पैसे इले नाहीत जुलै आग्ट पटेबर काय खरव सूचेनि दोन वेलि लि़ग केल खात
@SunitaSulakhe-i3f
@SunitaSulakhe-i3f 7 часов назад
माझे पण पैसे आले नाही मग त्यावर उपाय काय एकही हप्ता आला नाही
@RajeshreeJagtap-t7v
@RajeshreeJagtap-t7v 9 часов назад
तारीख फक्त सांग डबल वाक्य बोलतो बंद कर👎👎
@YashKamble-c3x
@YashKamble-c3x 10 часов назад
मला पैसे मिळाले नाही मी मुंबईतून बोलते बांद्रा पूर्वा संत ज्ञानेश्वर नगर
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 46 млн
Vishnu Sahasranamam Ms. Subbulakshmi
31:27
Просмотров 10 млн