Тёмный

खुशखबर लाडकी बहीण वरून पैसे तुमच्या खात्यात जमा | Ladki Bahini Yojana Apply | Ladki Bahini Form 2024 

Government job guruji
Подписаться 49 тыс.
Просмотров 329 тыс.
50% 1

खुशखबर लाडकी बहीण वरून पैसे तुमच्या खात्यात जमा | Ladki Bahini Yojana Apply | Ladki Bahini Form 2024
Mpsc व पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनेल ला Subscribed करा
Subscribe
Government job guruji
Join Telegram chenal
t.me/GaneshRajput
Ganesh Patil
From _ Jalgaon Maharashtra ( India ) #governmentjobguruji
----------------------------------------
#ladkibahin
#shasanyojana

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 687   
@rupalidhage7831
@rupalidhage7831 19 дней назад
भाऊ मुद्याच सोडून तुम्ही भलतंच रिपीट करून राहिले दादा तुम्ही विडिओ चा view time वाढवण्याच्या नादात subscriber घालवताय बघा विचार करून
@Ashvinigavate19911
@Ashvinigavate19911 19 дней назад
20 जुलै फॉर्म भरला 6 ऑग aaprod झाला....तरी अजून piise आले नाही 😢😢😢
@user-zk2do8qn6z
@user-zk2do8qn6z 14 дней назад
ज्यांना गरज नाही त्यांनाच पैसे आले ज्यानां गरज आहे त्यानां तर आलेच नाहीत
@ShakuntalaTippai
@ShakuntalaTippai 13 дней назад
😂
@user-zf5lg4jf8x
@user-zf5lg4jf8x 19 дней назад
बॅंकवाले 15-15दिवस आधार लिंक करत नाहीयेत. माझा form अप्रोव्हड झाला असून अजुन पैसे आले nahit
@sagarjadhav3950
@sagarjadhav3950 19 дней назад
India Post Payment Bank che khate kada 1 divsat adhar link hote
@motomi6191
@motomi6191 19 дней назад
Ts chalty ka ​@@sagarjadhav3950
@deepaliphalake6214
@deepaliphalake6214 19 дней назад
​@@sagarjadhav3950दुसऱ्या Account la आधार कार्ड लिंक आसेल आणि ते खाता बंद आसेल तरी आधार लिंक दाखवते पोस्ट च खोला तर होणार का लिंक
@NidheeKalekar
@NidheeKalekar 19 дней назад
Account opening cha option cha yet nahi
@shitalpawar8748
@shitalpawar8748 14 дней назад
एअरटेल बँकेचे खाते खोला लगेच होत
@sidhughodk2
@sidhughodk2 20 дней назад
आता reject झालेले फॉर्म मंजूर करून सर्वांना लाभ द्यावा
@sachinPatil-y3r
@sachinPatil-y3r 19 дней назад
Maza pan form rijekt jalet
@AnitaKarhe119
@AnitaKarhe119 19 дней назад
Kadhi form bharla hota
@srinivaskondamwar8567
@srinivaskondamwar8567 19 дней назад
Rejected jhala form phunha bharle asal tari phunha rejected hi honar tumche documents clear nahi aahe manun rejected jhale
@ShirinHundekar-ix5jb
@ShirinHundekar-ix5jb 19 дней назад
22 August ko bara taa kab milay gay payse
@user-gl9hm7bq8f
@user-gl9hm7bq8f 19 дней назад
सर मला पैसे मीलाले नाही अठरा जुलै फार्म भरला आहे
@karishmapawar9688
@karishmapawar9688 19 дней назад
दादा मी 10 जुलैला फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे माझा आधार लिंक आहे मला काहीही प्रॉब्लेम नसताना मला पैसे आलेले नाहीत .माझ्यानंतर फॉर्म भरलेले ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले लगेच त्यांना पैसे पण आले मग मला खूप वाईट वाटले .
@ashviniadale
@ashviniadale 19 дней назад
Mala pn😮
@anishkawalam8242
@anishkawalam8242 19 дней назад
Same
@naynashinde4982
@naynashinde4982 19 дней назад
Same problem... Ata tri yetil ka paise August la 4500
@sanjaydukane7894
@sanjaydukane7894 19 дней назад
ऑपरुलचा मेसेज आला आहे इंडीयन ओव्हरसीज बॅक खाते आधार लींक करने साठी बॅकेत दीले पन आजुन आले नाही
@sanjaydukane7894
@sanjaydukane7894 19 дней назад
बॅक वाले करत नाहीत
@SanketKambale-d5l
@SanketKambale-d5l 19 дней назад
सर माझा फॉर्म एप्रो झालेला आहे परंतु तो पेंटिंग दाखवत आहे 24 जुलैला भरला आहे बँकेत जाऊन आधार लिंक केवायसी केलेली आहे तरीही माझे पैसे आलेले नाहीत
@varadmane7827
@varadmane7827 19 дней назад
माझें आधार लीक बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे पण अकाउंट बंद आहे जुने अकाउंट आहे चालू नाही म्हणून मी बँक ऑफ इंडिया चे डॉकमेंट्स दिले अगोदर बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर आधार लीक होत नाही म्हणाले तसा मेसेज ही आला pan मी 22 तारखे ला गेल्या वर मला म्हणाले kyc pan ahe आणि आधार लीक पण आहे पण लीक चा मेसेज नाही आला पण आज अप्रोव्हल चा मेसेज आळस
@user-dv1lv2yk5v
@user-dv1lv2yk5v 19 дней назад
माझ्या पत्नीचा मी स्वतः मोबाईल वरुन फाॅर्म भरला व तिला राखी अगोदर पैसे आले
@ajayjamale9487
@ajayjamale9487 20 дней назад
जुलै मध्ये फॉर्म भरलेल्या ना पैसेच आले नाहीत. ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेल्या सर्वांना पैसे आले माझा ही जुलै लाच फॉर्म भरला होता
@vijayabhalerao707
@vijayabhalerao707 20 дней назад
आधार कार्ड लिंक झाले आहे,13 जुलै भरला,फॉर्म आधी भरला व आधार नंतर लिंक झाले आहे,पण पैसे खात्यामध्ये आले नाही,तर कधी येतील सर,
@ViratKohli-s2x
@ViratKohli-s2x 20 дней назад
Same
@UjwalaGaikwad-m5c
@UjwalaGaikwad-m5c 20 дней назад
Majhee pn sem asech jhaly
@dattatraygaikar
@dattatraygaikar 20 дней назад
आधार बँक सिडींग करा , किंवा पोस्टात खाते खोला
@shortsyt9754
@shortsyt9754 19 дней назад
Same
@gauriparale76
@gauriparale76 19 дней назад
Same😢
@surabhidarge4840
@surabhidarge4840 17 дней назад
मी 06/07/2024 रोजी फार्म भरला. आणि 2 आगस्ट ला मंजूर पण झाला. पण मला अजून पैसे खाते मध्ये नाही आले.
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 17 дней назад
Kyc Aahe Ka
@sunitapatil3221
@sunitapatil3221 5 дней назад
आम्ही सावत्र बहिनीआहेतकानविननवीनकाहीहीकायदैकाढतात
@sunitapatil3221
@sunitapatil3221 5 дней назад
आधारलिककेलेआहेतरीपैसेआलेनाहीसगळेबरोबरआहे
@user-dq9ee4nt3w
@user-dq9ee4nt3w 5 дней назад
😂😂बरोबर बोलता ताई 👍​@@sunitapatil3221
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 19 дней назад
माहिती छान दिली भाव
@bandupatil3867
@bandupatil3867 6 дней назад
सर आमचे तिन हजार कट केले फायनस बंक तर आम्ही मागितले तर ते मनाले कि मुख्यमंत्री चा आदेश आला नाही
@sunitataipunekar3220
@sunitataipunekar3220 19 дней назад
6:55 माझे बॅक खातें , महाराष्ट्र बॅकेत आहे,मी 15जूले ला फाॅम भरला ,पैसे आतापर्यंत आले नाही ,मी बॅकेत जाऊन चौकशी केली,आधार कार्ड लिंक आहे पणं पैसे नाही आलें ,मी आॅनलाई बॅक खातें उघडले,तो फाॅम भरतं असताना असं दिसून आलें ,माझ जो आधार कार्ड लिंक आहे बॅकेला तो दुसऱ्या कोणाचा तरी आहे माझा नाही ,असा घोळ बॅक आॅफ महाराष्ट्र ने घातला आहे ,आता मला सांगितले जाते बॅकेत जाऊन सांगा , यांत दोष कोणाचा बॅकेचा की आमचा आंधळा कारभार बॅकेचा
@rajashreejoshi8108
@rajashreejoshi8108 19 дней назад
Sr mi somvari banket janar aahe pn mla miltil ka phile aadhar link krun.ghete form 19 ogstla bhrla hota mnjur pn zalela nntr riject zalay
@user-hf3hc9dx9c
@user-hf3hc9dx9c 19 дней назад
पैसे नाही आले कारण एकच आहे फार्म वर अकाउंट दिलेला नंबर आधार लींक नाही पण बंगले जन दुसरे अकाउंट आधार लींक आहे तिकडे चक करा बंद आसन तर केवाईसी करा टेंशन फ्री हां मिला समजल प्र कार
@Khu353
@Khu353 20 дней назад
Mera july me form bhara haii 3 August la approved message alaa haii 18 august la pan seeding khela active zala aahe tar khadi bhetnar paise
@naynashinde4982
@naynashinde4982 19 дней назад
Same
@sonalikakade3072
@sonalikakade3072 18 дней назад
खात्याला आधार लिंक व्हायला किती दिवस लागतात
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 18 дней назад
तुम्ही कधी केले पोस्ट मध्ये 1 दिवस आणि काही ठिकाणी 5 10 दिवस हे त्यांच्यावर अवलंबून असते
@SiddhivinayakPatpedhi
@SiddhivinayakPatpedhi 19 дней назад
Aadhi bolayla shika mg videos banva kiti time lavatya aamche paise yeun sample pn ajun tumcha vedio sampla nhi 😮
@suvarnashinde2485
@suvarnashinde2485 19 дней назад
महाराष्ट्र बँकेत खाता आहे मी सगळे कागदपत्र दिलेले आहेत तरी पण मला पैसे भेटले नाही
@AmbikaTaru
@AmbikaTaru 18 дней назад
माझे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने 3000 मधून फक्त 500 रुपये शिल्लक ठेवले, बाकीचे पैसे वेगवेगळ्या करणानी कट केले आहेत, बँक पैसे परत करेल का?
@VikasWadankar
@VikasWadankar 11 дней назад
Kiti kat kele ani jie 500rs thevalet te bank rulls
@charushilapalve1013
@charushilapalve1013 20 дней назад
फॉर्म अप्रूव्ह आहे माझा 24जुलै ला आधार लिंक आहे bdt लिंक आहे तरी पण पैसे आले नाही अजून मला
@sukeshnigaykwad2520
@sukeshnigaykwad2520 20 дней назад
Adhar link nahi adhar seeding pahije
@kiransanap8528
@kiransanap8528 12 дней назад
सर मी बँकेत गेले की बँक वाले सांगत आधार लिंक आहे आणि सेतू कराल्या सगतात आधार लिंक नाही सर मला 2ऑगस्ट ला आपोर्ड चा मॅसेज आला तरी मला पैसे आली नाही सर माझे पैसे कधी येतील
@businessswot1003
@businessswot1003 14 дней назад
BOI BANK ,punjab national bank is not doing adhar card link to bank accounts
@sonalikakade3072
@sonalikakade3072 18 дней назад
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 15 दिवस लागतील असे बोलले तोपर्यंत फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणजे झालं
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 18 дней назад
Nay Honar
@shitalpawar8748
@shitalpawar8748 14 дней назад
तुम्ही एअरटेल बँकेचे खाते खोला लगेच होईल
@dilippandhare2224
@dilippandhare2224 10 дней назад
30 जुलैला फॉर्म भरला आहे आधार लिंक पण आहे पण अजून पैसे आले नाहीत मग काय करायचे
@revatinaik8969
@revatinaik8969 20 дней назад
एकच वाक्य किती वेळ बोलता फालतु video वाढवलं आहे. शॉर्ट कट मध्ये बोला भाऊ
@singersunilkharat5943
@singersunilkharat5943 19 дней назад
Watch time vadhavnyasathi vadhav bolava lagta U tubers vallyanna
@arungaikwad9728
@arungaikwad9728 19 дней назад
ज्यांचे‌ वार्षीक‌ उत्पन्न‌ २.५‌ लाख‌ आहे‌ त्यांना‌ च‌ मिळाले‌ पैसे‌ ज्यांचे‌ ५०/६०हजार‌ आहे‌ त्यांना‌ नाही
@manjulashah1546
@manjulashah1546 20 дней назад
मी फॉर्म 14 ऑगस्ट ल भरलेला आहे तरी अजून पेंडींग दाखवतो
@sadhnaborade5272
@sadhnaborade5272 19 дней назад
परत भरा पोस्टा मधून
@Pratikshashivbhakt
@Pratikshashivbhakt 19 дней назад
Maza pn
@ravi5795
@ravi5795 19 дней назад
माझं पण तसच दाखवत आहे
@Pratikshashivbhakt
@Pratikshashivbhakt 19 дней назад
@@sadhnaborade5272 mhnje post office madhe account kholu ka Amhi
@swapnalidale38
@swapnalidale38 20 дней назад
माझं आधार युनियन बँक ला seeding आहे... आणि मी फॉर्म भरताना महाराष्ट्र बँकेचे doccuments दिलेले आहेत... माझे पैसे आले नाहीत... पैसे येतील कि नाही...
@swatiahire1981
@swatiahire1981 20 дней назад
Form kadhi approve zhala
@swatiahire1981
@swatiahire1981 20 дней назад
Ani tumche paise he union bank madhe yetil
@swatiahire1981
@swatiahire1981 20 дней назад
Ani jar tumhala message ala nhi tar saral bank madhe jaun passbook update Kara tyat kalel
@swatiahire1981
@swatiahire1981 20 дней назад
Post office madhe ac nhi ahai na
@swatiahire1981
@swatiahire1981 19 дней назад
Aadhar seeding ji bank show karte tithech paise yetil majha same asach zhala hota
@sunitagangurde1028
@sunitagangurde1028 19 дней назад
मजे आधार कार्ड लिंक navte tr आधार कार्ड लिंक केले पन बँक वाले म्हणतात तुम्हाला massege येईल तेही नई आले अणि maja फॉर्म अपूर्व झाला 8 ऑगस्ट la tari मला अजून नई massege आला ना पैसे ale
@stroyalgamer2627
@stroyalgamer2627 19 дней назад
गी काही ही कारण देवून जर अर्धा महिलांना पैसै दिले आणि राहिलेल्या महिलांना अपरु होवून पैसे दिले नाहीत तर परिणाम वाईट होतील
@vijaypattewar8412
@vijaypattewar8412 3 дня назад
Date; 5.9.2024laa Approval massage all. Tar pause kadhi millnar sir. Kalpana Pattewar. Wardha.. (M. S.)
@lalitshinde1710
@lalitshinde1710 19 дней назад
6 July ला फॉर्म भरला आहे आणि 8 Aug ला Approval आले आहे पण आधार सीडिंग नसल्याने पैसे आले नाहीत . पण आता सिडिंग केले आहे परंतु आता पूर्ण पैसे भेटणार का?
@vijaypattewar8412
@vijaypattewar8412 3 дня назад
Ladali Bahana yojana Form 10 Old year Post Account no. Dilla. Mala 5.9.25 laa Approval masassage allaa. nantar30. 8.24 laa Rs.200/_new post Account. Kathale. New post account Adar link zalley Aahey; tar mala paise kadhi milnar. Mikel kaa; Kalpana Pattewar
@kantilaldeshmukh5862
@kantilaldeshmukh5862 10 дней назад
बँकेला नंबर दूसरा आहे आणि फार्म भरतांना मो.नं.दुसरा दिलेला आहे तरी काही प्राब्लेम येईल का ? सर सविस्तर सांगावे
@user-pf6zc6xy5d
@user-pf6zc6xy5d 19 дней назад
Maza form approved zhalela aahe aadharhi bankela link aahe me 25 Julyla form bharlela aahe..12 Augustla approvelcha msg aala..pn paise aalech nahit...kay problem asel..kdhiprynt paise yetil?
@sujalchaudhari9601
@sujalchaudhari9601 19 дней назад
मी लाडकी बहिण या आर्जत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा अकाऊंट नंबर दिला आहे.पण त्या बँकेत माझा अधार कार्ड लिंक नाही झालेला पण माझा पोस्ट खात्यात आधार लिंक आहे तर महाराष्ट्र बँकेत पण मला आधार लिंक करावा लागेल का?
@vinoddhumal5920
@vinoddhumal5920 19 дней назад
Bank खाते जॉइंट आहे भावाचे व वहिनीचे तर बँक वाले म्हणतायेत की नाही जमा होणार या खात्यात पण वहिनीचा फॉर्म approve झाला आहे तर काय करायचं आता
@ChabuBorhade
@ChabuBorhade 10 дней назад
13जुलै ला फॉर्म भरला आहे अप्रू झाhla ahe आधार पण लिंक आहे पण बँक खात्यात पैसे आले नाही अजून पर्यंत
@jyotsnajyotsna2270
@jyotsnajyotsna2270 19 дней назад
मी 17 तारखेला बँक आधार सीडिंग केलेले आहे तरी पण माझे पैसे आलेले नाही आपण मला डबल मला डबल फॉर्म भरावा लागेल का आणि शेवटची तारीख किती आहे
@KrantiPatil143
@KrantiPatil143 13 дней назад
मी १९ जुलैला पुन्हा एडिट करून फॉर्म भरला आहे. स्टेटस मध्ये in reviewहेच अजूनही दाखवत आहे. मग काय समजावे. पैसे येतील की नाही
@Sandy10000
@Sandy10000 19 дней назад
Mazya aii cha adhar seding complete ahe , Ani bank account la vegla number link ahe , adhar number la link aslela number account la link nay tr mala paise yatil ka
@siyakimomma1720
@siyakimomma1720 19 дней назад
Same problem dada ya vr reply dya
@urvidhandare9966
@urvidhandare9966 19 дней назад
11 जुलै ला फॉर्म भरला आहे अप्रू झाला आहे जुलै महिन्यातच आधार लिंक झाला आहे पण बँक खात्यामध्ये पैसे आले नाही अजून पर्यंत सगळं ओके आहे
@NandaRaju-m8e
@NandaRaju-m8e 18 часов назад
Majha adhar card nankela Link ahy pan adhar siding bhi nankela karave Lagel ka Ani makehi eyakahi hapta paeyse alele nahi
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 15 часов назад
आधार लिंक Aani Aadhar Seeding Ekach Aahe Form Kadhi Bharala
@harshalipatil1466
@harshalipatil1466 19 дней назад
Mazha form approved zal hota Aaj part MSG aal ki form reject zala mhnun bank account sarv ok ahe
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 18 дней назад
Ase Kase Hoil
@maltimukeshthakkar4675
@maltimukeshthakkar4675 День назад
Dada maza mulila July mahinyat hospital j j made admit kele Tila disat nahi te Kashi sahi karnar techa adhar link ahe pan no . badala ahe Kay Karu ticha elaza sathi paishchi garaj ahe margadarshan kara
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 День назад
Dusrya Laa Sanga Sahi Copy Karayala
@PrakashGavit-yf2fi
@PrakashGavit-yf2fi 19 дней назад
आधार लिंक केले आहे पण अजुन पैसे जमा झाले नाही
@manishakamble8088
@manishakamble8088 9 дней назад
Sir maza addhar ja bankela ahe te a/c ch band padala ahe ani mi from bhartana disar a/c dil te seeding nahi ahe mag ata kay karu mi
@sujataanap9528
@sujataanap9528 19 дней назад
Mi bank account aadhar LA link kele aahe tari pn bank seeding la the active disat nahi..mg Kay karayche
@VivekPariyal-o5w
@VivekPariyal-o5w 20 дней назад
Sarita vivek pariyal aadhar link active kar aya h sirji 10 July ko from bhra tha 31 July ko approved ka mesg aya paise nhi aye
@AshwiniBansode-r9y
@AshwiniBansode-r9y 3 дня назад
Sir majh jullya 30tarekall bharli me ajunhi aprol manun maaj allnhi pinding dakvtya kay karyc ami 🙏🙏🙏
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 День назад
Kay Mistake Aahe Tyat Te Paha Aani Durust Kara Approval Hoil
@suvarnasurve4683
@suvarnasurve4683 20 дней назад
30 जुलै ला फॉर्म ऍप्रॉल झाला आहे पण पैसे आले नाहीत
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 19 дней назад
आधार Link
@Pranalikhatavkar
@Pranalikhatavkar 14 дней назад
Paise aalyanatr aapn eka bank ch dusrya bank la aadhar link kru shakto ka. As kelyavr dusrya bank mdhe paise jma hotil ka
@vinoddhumal5920
@vinoddhumal5920 19 дней назад
माझे दोन्ही बहिणी चे फॉर्म approved झालेत पण अजुन पैसे आले नाही खात्यात काय करायचं
@आक्काबाईवानखेडे
सर बँकेत आई आणि मुलाच जाँईंड आकाऊंड आसेल तर चालेल का की नाही हे पण सांगा
@BabasahebMankari
@BabasahebMankari 19 дней назад
आधार कार्ड वर व शाळेच्या टीसीवर वेगवेगळी तारीख आहे पैसे मिळतील का
@JagdishPawar-ve1uw
@JagdishPawar-ve1uw 18 дней назад
जुलै मध्ये फॉर्म बरलाय पण आधार लिंग 22 ऑगस्ट ला केल पैसे येतील का का परत फ्रॉम बरावा लागेल
@madandhanude3592
@madandhanude3592 6 дней назад
28 जुलैला फॉर्म भरला 4 ऑगस्टला अप्रोड झाला आधार सीडिंग सुद्धा आहे पैसे आले नाहीत
@atharvmilindmalleloo116
@atharvmilindmalleloo116 19 дней назад
माझं जॉईंट अकाऊंट आहे आणि मिस्टरांचे नाव पहिले फॉर्म अपलोड झालाय पण मिस्टरांचा नाव पहिला असल्यामुळे पैसे मिळत नाहीयेत का
@SangitaMangude
@SangitaMangude 20 дней назад
मला पैसे आले नाही
@user-lw9ke5kd4s
@user-lw9ke5kd4s 18 дней назад
Sar maza from 22 July la approve zala ahe.. adhar link 17aug la zale ahe tar sar paise kadhi yetil.....mla ajun paise nahi ale ....
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 18 дней назад
हो Nest Month
@rajushinde5380
@rajushinde5380 19 дней назад
आधार लिंक आहे पण बँक आधार सिडींग नाही मग पैसे येणार नाही का प्लीझे reply
@sangitaghojge2792
@sangitaghojge2792 20 дней назад
माझे.पैसे.आले.नाही
@sushmajayaprakash228
@sushmajayaprakash228 19 дней назад
Sir dhanyawad sir eykun faar faar Anand zala bolata tase nakki Kara.🙏
@PriyankaDahake-e5d
@PriyankaDahake-e5d 18 дней назад
अकाऊंट दुसर्‍या बँक मध्ये आहे आणि sidding stutas दुसर्‍या बँकचे नाव दाखवत आहे, त्या बँक अकाऊंट बद्दल काहीही माहिती नाही काय करावे
@SmitaMulay-f8l
@SmitaMulay-f8l 19 дней назад
Saheb maje khate -mde hote -12000 rs la tr tya banket maje he 3000 padle te union banket cutting krun ghetle gele tr te return hotil ka ?
@atulkhopade2303
@atulkhopade2303 19 дней назад
सर अधार लीकिंग आहे त्या बँकेत पैसे येणार पन 3 अकाउंड असतील त्यातली एक बैंक वापरत नाही त्यात पैसे कट होत्यात त्यात पैसे गेले तर त्या साठी काय करावे लागेल
@kavitadatir5852
@kavitadatir5852 19 дней назад
माझा माझा फॉर्म अपलोड झाला आहे माझा एसबीआय मध्ये खात आहे पण तेथे हा तेथे आधार लिंक करण्यासाठी या बँकेचा ऑप्शन्स येत नाही काय करावे लागेल
@SnehaDhumal-uq9xq
@SnehaDhumal-uq9xq 19 дней назад
Sir majha from approved jhala ani aadhar pn link kel २१ऑगस्ट la tr mala pese मिळतील का का परत फॉर्म भरावा लागेल
@sunitasawant9046
@sunitasawant9046 19 дней назад
अधार लिंक आहे केवायसी आहे पैसे आले नाही माझे चालू अकांउड आहे अठ्ठावीस जुलै ओटिपी आला आहे एक तारखेला अपलोड फार्म मंजूर मेसेज आला आहे पैसे कधी येणार
@poojanayphota5510
@poojanayphota5510 19 дней назад
आम्ही पण फॉर्म भरला आहे आमचं अप्रोल मेसेज 2 ऑगस्ट लाच आला आहे अजूनही आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आणि आधार लिंक पण केला आहे
@sunitasawant9046
@sunitasawant9046 19 дней назад
सर कुरपा करुन गरजु गरीब बहीणीला पैसे भेटणार की नाही हे तरी कळेल आमच्या आजूबाजूला सगळ्यांना पैसे आले आहेत
@narayanmanwar9335
@narayanmanwar9335 19 дней назад
Private bank madhe HDFC account aahe ,aadhar link hot nahi ,माझे account पोस्ट ऑफिस 3 दिवसापूर्वी लिंक झाले आहे,मला पैसे आधार लिंक accont ला येतील का ? माझा फ्रॉम approved झाला आहे
@SavitaMankari
@SavitaMankari 10 дней назад
23 /7 फाॅम भरला 6/8 ऑप्रोड मॅसेज आला तरी पैसे आले नाही मी बॅंक ऑफ महाराष्ट्र दिले तर यूनियण बॅंक जन धन चे खाते आहे दहा वर्षांपूर्वीचे चालेल का प्लीज सहकार्य करावे परभणी खाते चालू आहे दहा वर्ष पूर्ण झाले म्हणून मॅसेज आला तरी लिंक करावे का
@Gamer_Yt170
@Gamer_Yt170 19 дней назад
Manat gondhal hota to ha video bagun shan't zala khatyach khup dhanyavad
@rekhajadhav5762
@rekhajadhav5762 19 дней назад
Thanks sir Chan mahiti dilit tumchyamule mla samjle ki khate link asel Ani dusre khate no dila asel tar paise kuthe jma honar ok
@jitendraingale7327
@jitendraingale7327 19 дней назад
मी फॉर्म 19 ऑगस्ट या तारखेला भरला तर मला पैसे कधी मिळणार आणि अप्रोड कधी होणार
@smrutijoshi9985
@smrutijoshi9985 19 дней назад
Maza form 11 July la bharla aahe approved pan zala aahe pan mazya joint account la DBT link aahe maze first account holder mhenun name aahe ter mala paise yetil ka
@YasminShaikh007
@YasminShaikh007 19 дней назад
15 July Ko Maine form Bhari thi 4 August ko April hua Bank Mein Bole link Nahin Hai link Kiye Hain Fir Bhi Paisa Nahin Aaya
@vanshitapujari5785
@vanshitapujari5785 5 дней назад
मलापण आले नाही अशांनी आता काय करायचं वाट बघायची की नाही आम्ही आमची सगळी कामे सोडून सगळे पुरावे जमा केले तरी आमच्या हाती निराशाच असे का ज्यांना गरज नाही त्यांना सुविधा लगेच मिळाल्या कोणतीही खटपट ना करता मग आम्हालाच का असे
@Gamer_Yt170
@Gamer_Yt170 19 дней назад
Thanks bhaiya chaan mahiti sangitli
@PravinKothe
@PravinKothe 7 дней назад
20 ऑगस्टला मी फॉर्म भरला आहे सर आणि 24 ऑगस्टला मंजूर झाला आहे पण अजून पैसे मिळाले नाही
@baliramgaikar3013
@baliramgaikar3013 19 дней назад
फॉर्म भरताना बँक ऑफ बडोदा चा अकाउंट नंबर दिलेला आहे आणि आधार शेडिंग हा पोस्ट बँकेची लिंक आहे काय करावे लागेल
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 19 дней назад
मोघम मधे सांगताय पुढल्या आठवड्यात. म्हणजे 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असे समजायचे का????????
@somnathjadhav3787
@somnathjadhav3787 День назад
Sir joining account ahe mulache Ani aai che pese ajun ale nahi masseg ala ahe aparood zala ahe1 0August la masseg ala ahe aadhar link mulache ahe
@somnathjadhav3787
@somnathjadhav3787 День назад
तर काय करायचं कराच
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 День назад
Yetil
@YasminShaikh007
@YasminShaikh007 19 дней назад
Sar Mera 15 July ko form Bhari thi 4 August ko Mera form April bolkar aaya tha Mujhko message to bataen ki Aadhar link na hone ke vajah se bank se balance nahin Aaya to maine jakar Aadhar link bhi karvai Fir Bhi Mujhko abhi tak Paisa Nahin Aaya to kya Sar DCB bank Mein Paisa aaega ya nahin please Sar Mera reply dena
@nikhilchopade1327
@nikhilchopade1327 19 дней назад
स्वतंत्र सैनिकंचे महीलांना येजनेचा लाभ मिळेल का ?
@AKANSHU14...
@AKANSHU14... 9 дней назад
साहेब मी अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेचा फ्रॉम भरलेला नाही आहे पण माझे दोन बँक मध्ये अकाऊंट आहे. आधार लिंक पण आहे. पण रेशन कार्ड नाही आहे. माझे अडीच लाखा पेक्षा कमी उत्त्पन आहे. मला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का
@nileshhumbe1302
@nileshhumbe1302 19 дней назад
ओटीपी द्वारे फॉर्म भरला होता 7 तारखेला आणखीन पेंडिंग दाखवत आहे दुसऱ्यांदा फॉर्म भरावा का
@kishorfegade9729
@kishorfegade9729 19 дней назад
ICICI Bank mdhe adhar link होत नाही आहे .काय करावे सुचवा
@GeetaOak
@GeetaOak День назад
मी जुलै मध्ये फ्रॉर्म भरला तरी माझे पैसे अजून मिळाले नाहीत
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 15 часов назад
आधार Link
@manishatoche3763
@manishatoche3763 19 дней назад
दादा मी 15 जूलै फार्म भरला आधार लिक नंतर केल मग कधी पर्यत येतील
@user-yg4qv1md6d
@user-yg4qv1md6d 19 дней назад
12july la fom bharla,3Aug la approved mhanun aalay aadhar link pn kely ajun paise aale nhit
@governmentjobguruji4094
@governmentjobguruji4094 18 дней назад
Okk
@user-zf1go3vh5u
@user-zf1go3vh5u 19 дней назад
माझ आधार लिंक आहे तरी पण मला पैसे मिळाले नाही
@grishma4461
@grishma4461 19 дней назад
Dada maza aproved zal ahe pn seeding vayach ahe ,tr paise pudchya mahinat padnar kay
@mrunmaikumbhar6548
@mrunmaikumbhar6548 19 дней назад
सर,मी 18 ऑगस्ट ला फॉर्म भरला.आज24 ऑगस्ट ला फॉर्म approved हा मैसेज आला आहे.मी 3,4 दिवसापूर्वी बँकेत जाऊन आधार लिंक करुन घेतले आहे.माझे पैसे पुढच्या महिन्यात येणार का ?
@simran-ej5tm
@simran-ej5tm 19 дней назад
माझे पैसे अजून ही खाते आले नाही माझा फार्म अपूर्व झाला मी फार्म २२ जुलाई ला भरला होता बैंक मधी आधार लिंक आहे आता काय करावा लागान मला.
@sumayyashk1315
@sumayyashk1315 20 дней назад
Aadhaar link hot nahi mi 20 diwas zhala me chakr marte banke la tari maj kam zhala nai tr kya aru
@shree499
@shree499 20 дней назад
Banketlya main mam , sir je asel tyanchyakade jayche . And mulanchya education sathi pahije school madhun ordtat mhanuch mi tech kele . Aadhi fakt nav change karayla 1 month lavla . Nantar aadhar cha 2 days madhy zale.
@preetishobhakeru8116
@preetishobhakeru8116 20 дней назад
Indian post payment bank मध्ये डिजिटल अकाउंट ओपन करा 2 दिवसांत Adhaar seeding होते. तिथे पैसे जमा होतील. जमा झाल्यावर पोस्टात जाऊन काढून आणता येतात.
@virenpatil8551
@virenpatil8551 9 дней назад
मी पण जुलै मध्ये फाँर्म भरला आणि आप्रवी पण झाला पण एकही हप्ता आला नाही
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 292 тыс.
Новый уровень твоей сосиски
00:33