खुसखुशीत करंजी | करंजी मऊ पडू नये म्हणून व मऊ पडली तर काय करावे यासाठी खास टिप्स | karanji recipe in marathi करंजी रेसिपी मराठी
साहित्य
मैदा २००ग्रॅम (२ कप )
रवा ५० ग्रॅम ( १/४ कप १ टेबलस्पुन )
मीठ
तुप २ टेबलस्पुन
पाणी
सारणासाठी
सुक खोबरं २ कप
पिठी साखर १ कप
बदाम
काजु
चारोळी
खसखस
वेलचीपुड
तुप
तळण्यासाठी तेल
22 сен 2024