बेसन आणि तुपाचा परफेक्ट प्रमाण घेऊन खुसखुशीत दाणेदार मोहनथाळ रेसिपी |
Anuradha's kitchen Marathi|
#anuradha #anuradha'skitchenMarathi #anuradha'skitchen #Diwalisweets
#Diwalifarar #besanbarfirecipe
#besanbarfimarathirecipe #mohanthal_recipe
#mohanthal #besanladoo
मोहनथाळ साठी लागणारे साहित्य
2 वाट्या बेसन पीठ
1 वाटी साखर
1 वाटी तूप
1 वाटी दूध
अर्धी वाटी खवा
पाव चमचा वेलची पूड
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
अर्धी वाटी पाणी
ही रेसिपी एक वेळ नक्की बनवून बघा खूप छान बनवून तयार होते.
28 сен 2024