Тёмный

खूपच खेळले शेगावच्या दिपाली ताईचे अंबाबाई चे वारे;ज्ञानमाळ सोहळा ऑक्टोबर २०२४ 

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
@raosahebshinde1218
@raosahebshinde1218 3 дня назад
जय जगदंबे, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.फारच सुंदर
@vijaychoudhari2013
@vijaychoudhari2013 4 дня назад
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
@anushreejadhav9684
@anushreejadhav9684 4 дня назад
जय जगदंबा भाऊ छान झाला कार्यक्रम🙏🙏🙏🌷🌷
@krishnasharadaayro3969
@krishnasharadaayro3969 3 дня назад
जय जगदंब नमो आदेश 🙏 गुरु माउली 🙏
@ArunaDamale-js4dk
@ArunaDamale-js4dk 3 дня назад
गुरुजी नमस्कार मी अरुना दमाळे नाशिक वरून बोलते माला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो
@nathamaka5511
@nathamaka5511 4 дня назад
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश अतिशय खूप छान ज्ञान माळ चा कार्यक्रम
@atulkapale8961
@atulkapale8961 4 дня назад
जय जगदंब गुरूजी
@vidyarajput2972
@vidyarajput2972 4 дня назад
गुरूजी माझे समाधान सागा मी काय कराने कृपा प्राप्त करा आपली खरी भक्त आहे मी जय जय जगंदब 😭😭
@madhumatimore6571
@madhumatimore6571 4 дня назад
🙏🙏गुरूजी, मी मुंबई ला रहाते.माझा मुलगा व्यसनाधीन झाला आहे, मी खूप पुजा केल्या. डॉ, चे इलाज पण केले. पण तात्पुरता उपाय होतो. 2/3महीने शांत असतो परत त्याचे सुरू होते. नोकरी पण करत नाही. स्वत होऊन नोकरी सोडून देतो. काय करावे सुचत नाही.
@DilipRahinj
@DilipRahinj 4 дня назад
ओम नमो आदेश ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
@Archana-iu2ik
@Archana-iu2ik 4 дня назад
जय जगदंब गुरुजी
@prakashpandit1183
@prakashpandit1183 4 дня назад
जय जगदंब ओम नमो आदेश अलख निरंजन गुरुआई आपणास साष्टांग दंडवट .
@ramdastonde8808
@ramdastonde8808 4 дня назад
गुरूजी तब्येत कशी आहे काळजी घ्या खूप छान वाटले आपणाला कार्यक्रमात पाहून जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी
@JayHursale
@JayHursale 4 дня назад
सर आळंदीला शिबीर कधी घेणार.....खूप आतुरतेने वाट पहात आहे 🙏🏻✨
@anantapatil7505
@anantapatil7505 4 дня назад
आई राजा उदो उदो नमो आदेश
@SavitaBhosale-tn3dq
@SavitaBhosale-tn3dq 4 дня назад
जय जगदंब गुरुजी गुरुजींना कोटी कोटी प्रणाम चरण स्पर्श तब्येतीची काळजी घ्या
@RajKirdath-q3b
@RajKirdath-q3b 4 дня назад
🙏 जय जगदंब गुरुदेव 🙏 ❤ कशे आहात ❤
@sunitapatil7182
@sunitapatil7182 4 дня назад
गुरुजी मला तुमच्या भेटीची खुप आस लागली या मी दोन वेळा फोन पण केला पण अडचणी आणि तब्येत मुळे मला शक्य नाही झाले मी खूप बिकट परीस्थितीत तआहे गुरुजी माझ्या तब्येत साठी आई जगदंबा कडे प्रार्थना करा आणि मला आई जगदंबा लवकर तुमच्या दर्शनासाठी बोलवेल एवढी प्रार्थना करते खुप खुप इच्छा आहे येण्याची माझ्या तब्येत साठी प्रार्थना करा एवढी विनंती करते
@VijayPatil-es4ui
@VijayPatil-es4ui 4 дня назад
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🥰
@ParameshwarDavkate
@ParameshwarDavkate 4 дня назад
उदय अंबाबाई उदय अंबाबाई
@Sunilthombare6513-k9j
@Sunilthombare6513-k9j 4 дня назад
जय जगदंब नमो आदेश 💐आई राजा उदे ग उदे बोल भवानी माता की जय 💐
@MukshadaHawale-uu5zq
@MukshadaHawale-uu5zq 4 дня назад
Namo adesh bahu. Jay Jagdamb.
@alkamandwekar2711
@alkamandwekar2711 4 дня назад
जय जगदंब गुरुजी 🙏🙏 तब्बेत कशी आहे तब्बेतीची काळजी घ्या वेळ काढून खामगाव ला मोठी देवी दर्शनाला नक्की या 26. तारखेला देवी विसर्जन आहे
@kavita617
@kavita617 4 дня назад
Jay जगदंबा गुरुजी ❤❤❤
@vinodparakh3804
@vinodparakh3804 4 дня назад
Namo aadesh guruji
@abhishekanilchate3993
@abhishekanilchate3993 4 дня назад
जय जगदंब दादा
@prajwalgogawale8630
@prajwalgogawale8630 4 дня назад
जय जगदंब नमो आदेश सर आळंदीला शिबिर कधी होणार आहे मी खूप वाट पाहत आहे
@minakshigore7888
@minakshigore7888 4 дня назад
जय जगदंब गुरूजी माझ्या घरातील परिस्थिती पहिल्या हि पेक्षा जास्त खराब आहे काय करु सुचत नाही गुरूजी काय ते तुम्हीच करु शकता गुरूजी ❤
@SavitaGaikwad-go8bt
@SavitaGaikwad-go8bt 4 дня назад
जय जगदंब भाऊ 🙏💐💐
@AshaBhunde
@AshaBhunde 4 дня назад
नमो आदेश गुरुजी मला विचारायचं आहे आमच्या शेतात कालिका मातेचा तांदळा आहे आम्ही सगळे भावकी मिळुन चांदीचा मुखवटा बनवला आहे देविचावधापन दिवस साजरा केला होम हवन केले आता तो मुखवटा लालाकलची सोय करत तोपर्यंत घरी आणनार आहे तर देव्हाऱ्यात कसा ठेवावा तांदळात कि कापडावर ठेवावा तेवढं सांगा सर मला उदया घरी आणणार आहे काय करु
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 4 дня назад
Jai Jagdamb Sir❤
@jyotisadale3075
@jyotisadale3075 4 дня назад
नमस्कार भाऊ तब्येतीची काळजी घ्यावी भाऊ मी काल शुभम दादाना फोन केला होता परत आठ दिवसानी फोन करायला सांगितला आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 дня назад
मी सध्या थोडा बिमार आहेच सदर विडिओ आठ दिवसांपूर्वीचा आहे
@ravishinde5463
@ravishinde5463 4 дня назад
जय जगदंब गुरूजी मला शनिवारी यायचं आहे आपल्या कडे काही प्रश्न घेऊन
@vidyarajput2972
@vidyarajput2972 4 дня назад
गुरुजी माझी मुलगी मागील महीना त 27 तारखेला वारली 25 वर्ष ची होती तीला चार वर्ष वयाचा मुलगा दोन वर्ष वयाची मुलगी आहे पन जवाई दोनी मुल नेले माझा कडे एक ठेवायच होत पन ऐकत नाही 😭
@Manisha.phalle
@Manisha.phalle 4 дня назад
Jay jagdamb bhau
@JayHursale
@JayHursale 4 дня назад
जय जगदंब ❤
@Nandkishor_Lande_Landewadi
@Nandkishor_Lande_Landewadi 4 дня назад
नमो सद्गुरू जय जगदंब तुम्ही बरे व्हावी ही जगदंब चरणी विनवणी कशी आहे तबबेत आता खूप आठवण येते
@vijayamane3161
@vijayamane3161 4 дня назад
jai jagdamb sir
@balajipatil2213
@balajipatil2213 4 дня назад
जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या
@MahendraKaremore-p4y
@MahendraKaremore-p4y 4 дня назад
जय जगदंब गुरुजी दिसंबर मधे उपासना शिविर केवा आहे मला याच आहे गुरुजी आणि फीस कीती आहे मी नागपुर वरुण आहे
@anNoor786
@anNoor786 3 дня назад
1500 rp ahet
@SantoshRautray-g9u
@SantoshRautray-g9u 4 дня назад
जय जगदंबा भाऊ भाऊ तुमची तब्येत बरी आहे ना तब्येत ती ची काळजी घ्या मी संतोष राऊतराय तुमचा नातचेला आहे
@poojabhojane5795
@poojabhojane5795 4 дня назад
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श तब्बेतीची काळजी घ्या भाऊ 🙏🙏
@reenahonkamble5891
@reenahonkamble5891 4 дня назад
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻 Tabbet bari aahe Kay atta kalaji ghya 🙏🏻🙏🏻
@jyotitawate1630
@jyotitawate1630 4 дня назад
उंदे ग अंबाबाई उंदे
@SangitaShinde-jd2ly
@SangitaShinde-jd2ly 4 дня назад
जय जगदंब भाऊ, तब्बेतीची काळजी घ्या
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 4 дня назад
Jy jagdamb bhau Tbbet kshi aahe
@RohitWaghe-et8rf
@RohitWaghe-et8rf 4 дня назад
आई जीवदानी पाठीशी राहो भाऊ
@sunilchandavale3581
@sunilchandavale3581 4 дня назад
Mumbai la kadi yenar aahat
@jayashreesaundarkar3782
@jayashreesaundarkar3782 4 дня назад
Bhau...tbbyt..kshi..aahe
@jayashreesaundarkar3782
@jayashreesaundarkar3782 4 дня назад
Kalji...ghya
Далее
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
новое испытание
00:40
Просмотров 265 тыс.
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31