साहित्य-जाड रवा एक वाटी , अर्धी वाटी गूळ किसलेला किंवा तुम्हाला जेवढे गोड आवडत असेल त्याप्रमाणे घ्या, सांजोरी च्या पारीसाठी मैदा 250 ग्रॅम, मोहन साठी चार ते पाच चमचे गरम तेल किंवा तूप, काजू बदाम मनुका किसलेले खोबर सुके तुमच्या आवडीनुसार ,पाणी भिजवण्यासाठी.
15 сен 2024