मूळची मुंबईची, पण सध्या रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे बनलीय भारतीय कबड्डीची नवी राजकुमारी. आगामी एशियाडसाठी सोनालीची भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. इंडोनेशियातल्या जकार्तात १८ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत या एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे.
4 окт 2024