एकदा एका व्यापार्याने माझे मकाचे दोन लाख बुडावले आज पाच सहा वर्षाने तो तिथेच हमाली करतोय, कर्मा हे झेलावेच लागते. ते दोन लाख रुपये भरून काढण्यासाठी मला तीन वर्ष लागली फार हाल झाले माझे पण व्यापारी आता भिकारी झाला.
भाऊ कटती, ( टना ला पन्नास किलो) हार्वेस्टिंग करणारे मजुर व त्यांची मजुरी ,या विषयावर सगळी कडे समानता व जागरूक ता आली पाहिजे यावर काही उपाय करता येईल का या वर एक व्हिडिओ करा.