सर उसमध्ये पाचट कुट्टी केल्यामुळे आंतर मशागत होऊ शकली नाही , आत्ता पाच महिन्यानंतर बगला फोडल्या आहेत.... पाण्या अभावी खत टाकलं नाही... आत्ता पावसाळ्यात कोणती खत टाकावे हे सांगावे plz.. 👏🏻👏🏻 उसाची वाढ पण चांगली झाली नाही.... तुमच्या मुळे कपाशीचे भरघोस उत्पन्न मिळाले... कृपया सॉरी म्हणू नका... खूप उपकार आहेत तुमचे आमच्यावर. मी अनेकांना तुमचं चॅनेल subscibe करण्यास सांगत असतो
विशाल सर फवारणी नियोजन सांगा प्लीज.... साधारण 40 दिवस झाले आहेत ऊस तोडणी होऊन.... परंतु फुटवा खूप कमी आहे.... बरेच बुडख वाळून चालले आहेत... हमला 555 फवारणी केली आहे बुरशीनाशक ही सोबतच फवारले aahe
आपण रवोडवा ऊसासाठी रवत व्यवस्थापन सुचवलेले आहे ते रवोडवा ऊस तुटेपर्यत पुरेसा आहे काय? जर नेसल तर दुसरी कोणती रवते देणे आवश्यक आहे ते सविस्तर सांगावे. धन्यवाद
Kontehi ghya facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏