गंगा खूप आगाऊ आहे तिला सगड्यान समोर तिची जिरवा शांता काकू बेबी बाई किती छान आहेत सगड्यान सोबत छान वाघतात पण त्याच सोबत गंगा छान नाही वाघत म्हणून तिची जिरवा शांता काकू
या गंगा ला लाजच नाही,गंगा काही ही बोलते, प्रत्येक वेळी असं का करते, रामलाल भाऊ आणि बेबी बाई किती चांगले आहेत, प्रत्येक नातं काय खराब च असते काय,ऐवढी पण अक्कल नाही काय या गंगा ला,हिचा स्वभाव बिलकुल पण चांगला नाही, शांताबाई हिला जरा अक्कल द्या
सगळे गंगा ले दोष देत आहे आपला नवरा कसा आहे हे तिलेचं माहीत बेबी बाई तशी नाही पण रामलाल भाऊ ले बेबी बाई आधीपासून चंआवडते गंगा ले संशय येण साहजिकच आहे मस्त व्हिडिओ
शातांबाई पहीले इंदीरा होती मग मुनी आली आता गंगा तुमच्या मैत्रीणी तुमच्या वर बारी पडल्या बा बेबीबाई च्या च माग लागते ते गंगा सकी आहे ती कोणाच घर आबांद नाही झालं व बाई सांर बर्बाद झालं दिमाक जरा चांगल्या जागी वापर
Baby bai tumhala mahit ahe na ramlal bhau kase ahet bai la khup enjat ne rahayla lagte baby tumhi evdhe changle ahet kashala ejjat kadun gyaychi ekda pan asech zale hote na
Gangakaku la evdhe tari kalle pahije na ki samaj kadhi ganga la kontya vastu chi urgent garaj lagli ki ti kuthun annar saman. Gangakaku aaj kal jastch bandan karayla lagli aahe. Bebiaatya ata tumhi ganga chya family madhye konashi bolu naka.
शांताबाई माझ्याजवळ एक मस्त आयडिया आहे तुम्ही गावातले सगळे मिळून पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर जेजुरी महाराष्ट्र दर्शनाला जा खूप मजा येईल प्लीज रिप्लाय करा😊😊😊😊😊❤🎉🎉😊😊