सरपंच साहेब आपण या एपिसोड मध्ये दिव्यांगजना बद्दल आपुलकी,सहानुभूती व्यक्त केली व भविष्यात दिवया़गजन लोकांना मदत करणे. व देवा पुढे प्रार्थना सुद्धा करा असे म्हणाले. खरंच तुम्हाला मनापासून कोटी कोटी सलाम. 🙏🏾😊❤️ कारण की मी सुद्धा दिवयांग आहे, जो त्रास व दुःख आम्ही लोक भोगतोय रोज च्या दिवशी. ते आमंच आमालाच माहिती, अशी वेळ कुणाच्याच वाटेला येऊ नये. हीघ ईश्वर चरणी प्रार्थना करतो आम्ही लोक नेहमीच. 🙏🏾♿