फारच सुंदर आणि विस्तृत आणि मार्मिक माहिती आणि गाण्याचा सखोल अभ्यास करून गाण्याचा अर्थ समजावून सांगितला आहे मला स्वतःला गाणी संगीत या बद्दल काहीच माहिती नाही मी गाणे एकदा ऐकले होते पण ते माझ्या डोक्यावरून गेले होते
आज प्रथमच तुमचा व्हीडीओ बघितला..अतिशय सुंदर रसग्रहण..परमेश्वराला भेटण्याची ही आर्तता यापूर्वी या गाण्यात कधी दिसली नव्हती..शेवटी लताबाईंचा आईशी संदर्भ जोडला तेव्हा कंठ दाटून आला..खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मी आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला ...अप्रतिम रसग्रहण...प्रत्येक शब्दाचे विश्लेषण फारच सुंदर केले आहे आपण. आजपर्यंत इतक्यावेळा हे गाणं ऐकलं आहे. पण इथून पुढे ऐकताना ते अधिक अर्थपूर्ण वाटेल. सामान्यतः केवळ संगीताचा आनंद घेतला जातो पण काव्यासहित संगीताचा आनंद फार मोठा होऊन जातो...खूप खूप धन्यवाद...अशीच अजून रसग्रहणे ऐकण्यास उत्सुक..🙏🙏
धन्यवाद 🙏 माझ्या चॅनल ला जरूर भेट द्या.. त्यात रसग्रहणाचे अनेक videos पाहायला मिळतील या playlist मध्ये बहुतांशी आहेत ru-vid.com/group/PLAUy5gvjzw_-Qu5KZpJpJcy7qqueYIOOs
खूप छान रोहित, मी चालायला जाताना तुझे व्हिडिओ ऐकतो खूप छान वाटतं, जैत रे जैत मधील सर्व गाण्यांचे एकदा असंच रसग्रहण करावंस अशी request आहे विशेषतः त्यातील काही शब्दांचा अर्थ वैगरे