Тёмный

गजरामधे पुजारे बुवांनी आपल काम बरोबर केल😅😅🤩 

Tushar Shinde
Подписаться 27 тыс.
Просмотров 86 тыс.
50% 1

श्री देव मालवीर मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा
स्थळ : मालवीर मंदिर, पाळेकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
तिरंगी भजनाचा जंगी सामना
बुवा गुंडू सावंत ❌ बुबा संदीप लोके ❌ बुवा संदीप पुजारे
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बातावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
tusharshinde533...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
9403872765
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
profile.php?...
इंस्टाग्राम आयडी
tusharshinde533...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.com
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}

Опубликовано:

 

8 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@user-bd1le6cc5c
@user-bd1le6cc5c 10 месяцев назад
एक नंबर आवाज
@prathameshwagh2831
@prathameshwagh2831 2 года назад
My Favourite Buva ❤️👍👍👍🎉 sandip pujare
@mahendragurav5460
@mahendragurav5460 Год назад
खूप छान सुंदर मस्त 👌👍💕😍💖❤️🙏🔥
@sharadlabde9737
@sharadlabde9737 Год назад
Wow buwa ekdam kadak batawani buwa
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 2 года назад
वा संदिप बुवा .
@hiten_bagwe
@hiten_bagwe 2 года назад
😍🤩😍🤩🤩😍
@Sagar_Hodawadekar_
@Sagar_Hodawadekar_ 6 месяцев назад
Pakhvaj walya buvacha naav samju shakel ka??
@kailasgadigaonkar5392
@kailasgadigaonkar5392 2 года назад
आपली संस्कृती आपणच वाहत घातली दोष कोणाचा
@CrD649
@CrD649 2 года назад
तुमचा
@xgod3175
@xgod3175 Год назад
@@CrD649 🤣🤣
@छंदमाझावेगळा
प्रेक्षक बुवांना dabal bari करूच देतच नाय
@papuusawant5989
@papuusawant5989 2 года назад
Tushar bhau gundu buvancha abahng upload करा
@tusharshinde8563
@tusharshinde8563 2 года назад
Mauli nahi kelay video sorry🙏🙏🙏🙏🙏🙏
@shaileshjadhav7121
@shaileshjadhav7121 2 года назад
Nkki dabalbari bhajan ahe ki tamasha challay
@ashoshadnekar179
@ashoshadnekar179 2 года назад
Tuka ky vatata ta vagan ghe
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 2 года назад
हिजडा डान्स आहे
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 2 года назад
@@ashoshadnekar179 मला फोन करा मग भजन काय आणि कसे गायचे ते सांगतो. माझा फोन कमीत कमी ८०% बुवांजवळ असेल.एखादा बुवा तुमचा मित्र असेल तर माझा नंबर मिळेल.
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 2 года назад
@@nandkishorrasam2775 Saheb, what is happening nowadays, What is our culture and what these nowadays new buvas are doing?.
@xgod3175
@xgod3175 Год назад
@@dayanandgawade1840 ho bg direct english 🤣🤣🤣
@buvasanketkadam1470
@buvasanketkadam1470 2 года назад
तुषार भावा असे भजनात नाचतात ते व्हिडिओ युट्यूब ला टाकु नको अशा मुळे देवाच्या हरिनामाची वाट लागते
@tusharshinde8563
@tusharshinde8563 2 года назад
Ho nakki mauli
@buvasanketkadam1470
@buvasanketkadam1470 2 года назад
भावा राग मानुन घेऊ नकोस
@buvasanketkadam1470
@buvasanketkadam1470 2 года назад
कारण मि सुद्धा भजन करतो कै.कोकण कला भूषण चंद्रकांत कदम बुवांचा नातु आहे मी
@narendrayezarkar1317
@narendrayezarkar1317 2 года назад
Correct bhava
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 2 года назад
@@buvasanketkadam1470 Namaskar Saheb, Aazkal kay chalu aahe?? Hi Sankruti Aapan zatan karayachi kai?
@dattagurushetye3015
@dattagurushetye3015 Год назад
गोमुचा नाच होता का
@tukarampatade3528
@tukarampatade3528 2 года назад
Aatacha dabalbari made gavi badbad jast ni gani kami Pahily pratna jaijai ralkrushna hari rupali mg gajrat buvanchi kal kadun abhang gavlan ni gajar Aata dhagad dhingana ekmekanch unedhune kadyat
@ujwalasawant61
@ujwalasawant61 2 года назад
,👎👎👎👎
@ujwalasawant61
@ujwalasawant61 2 года назад
Buva kite ganerdy bolta laj jara balga🙄🙄
@nevergiveup6420
@nevergiveup6420 2 года назад
A chutiya jara gapp bas
@buntydada112
@buntydada112 2 года назад
तुमचे दादा अजिबात नाही बोलत ओ. फक्त भजनच करतात😁 स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून...🙏🤣🤣
@prathameshsawant8911
@prathameshsawant8911 2 года назад
🙏🏻नमस्कार....❤️ पावसाळा🌧️ सुरू झालाय आणि आता आमच्या कोकणात🌳🌴 मिरग सुरू झाला असा.... तर आमच्याकडे आधुनिक शेती कशी करतात हे मी माझ्या vlog च्या माध्यमातून दाखवलं आहे....🎥🎥 So, ह्या लिंक वर क्लिक करून आमच्या कोकणचं दर्शन घ्या आणि vlog चा आनंद लुटा.... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VviJnv1OuK8.html
Далее
🤯 #funny
00:20
Просмотров 2,6 млн
🎙ПЕСНИ ВЖИВУЮ от КВАШЕНОЙ🌹
3:09:38
fun with mama's marriage
1:13
Просмотров 40
🤯 #funny
00:20
Просмотров 2,6 млн