आंब्याच्या झाडाला पालवी फुटली तुब्यात पाणी आनण्यचे जय गजानन श्री हरी गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏 ओमश्री सद्गुरूदत गजानन माझी माता गजानन माझे पिता सोडल भव व्यथा
Ans. 1) नाल्याला कमी आणि घाण पाणी असताना तुंब्यात स्पटिकासमान पाणी आले. 2) वठलेल्या आम्रवृक्ष ला पाने आली. हे दोन चमत्कार भक्त पितांबराने अनुभवले. 🙏🏻 जय गजानन माऊली 🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻
💐🌹🌻🌺🌼🌷💮🌸🙏🙏🙏🙏जय गजानन माउली ॐ गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🌸💮🌷🌼🌺🌻🌹💐आज चे प्रश्ना चे उत्तर " नालेत कमी पाणी असून तुम्बा बुड़ने आणि वट लेल्या आंबे ला पर्ण आणने"आहे💐💐🌹🌹🌺🌺🌼🌼🌷🌷💮💮🌸🌸🙏🙏🙏🙏 जय गजानन बाबा🙏🙏🙏🙏🌸💮🌷🌼🌺🌹💐🌻💐💐💐💐💐🌻🌻🌸🌸💮💮🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏❤️
Pitambrala 2 Anubhav ale 1....Tumba thevtach gadhul pani swach hovun tambyat bharale 2....Amravruksh jo sampurnpane valalela hota Maharajjanche nam smaran kartach huravi palavi vrukshala Ali ti pan kondolit.... 🙏🏻🙇🚩🌹Jai Gajanan Shree Gajanan 🌹🙏🏻🙇🚩
भक्त पीतांबर यांनी महाराजांचे आलेले अनुभव.... नाल्यातील गढूळ पाणी तुंब्यात भरल्यावर स्वच्छ झाले. कोंडोली येथील वठलेल्या आंब्याच्या झाडाला नविन पालवी फुटली.
जय गजानन श्री गजानन माऊली माझी माय माउली खरचं खुप काही चांगल घडतं माऊलीच्या भक्तीने आणि श्रध्देने. आणि.माऊली ही भक्तांच्या मदतीला धावून येते आणि संकटातून बाहेर काढते ..🙏🙏
महाराजांनी पीतांबरास पाणी आणावयास सांगितले तुंबा बुडेल इतके पाणी नसताना तूंब्याचास्पर्ष पाण्याला होताच तूंबा पाण्याने भरू लागला 2 महाराजांच्या कृपेने वठलेल्या आंब्याच्या झाडाला पितंबरसाती पाने आली
आजच्या प्रश्नाचे उत्तर... भक्त पितांबराचे दोन अनुभव... 1.ओढ्यातील गढूळ पाणयांत तुंबा बुडवतात,तुंबयात स्फटिका समान शुद्ध पाणी आले. 2.वठलेल्या आम्रवृक्षाला पालवी फुटली.