अतिशय सुरेख आणि अद्भुत अनुभव त्याचबरोबर भक्तांच्या ज़िद्द मेहनत आणि अतूट् श्रद्धेला सलाम ! माउली आपाल्य। भक्ताची. अगदी पूर्ण काळजी घेते 👌👌💐 🙏🌹🙏गण गण गणात बोते 🙏🌹🙏
जय गजानन, तुम्हाला English मध्ये गजानन विजय एकतर शेगांव येथे किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकेल मी खाली लिंक पाठविली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मोबाईल फोन मध्ये डाऊन लोड करू शकता, जय गजानन श्री गजानन www.gajananmaharaj.org/English%20Granth/E-Shree%20Gajanan%20Vijay%20Granth%20(Eng%20Page%2001-100).pdf www.amazon.in/s?k=gajanan+maharaj+vijay&adgrpid=57655524423&ext_vrnc=hi&hvadid=294116044986&hvdev=m&hvlocphy=9050485&hvnetw=g&hvqmt=b&hvrand=69149239178092068&hvtargid=kwd-823523543497&hydadcr=14706_1787135&tag=googinhydrmob-21&ref=pd_sl_8b874wrde1_b