*मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला ।* *तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥🙏ॐ गजानन नमो नमः!🙏श्री गजानन नमो नमः!!🙏जय गजानन नमो नमः!!!🙏गुरू गजानन नमो नमः!!!!🙏🙇🏻♀️🙏जय श्री गजानन माऊली🚩*
जय गजानन माऊली जय गजानन खरंच खूप सुंदर अनुभव आहे! अपार मेहनत करून कष्टाला फळ मिळत नसेल तरी आपण कष्ट करत राहिले पाहिजे! गजानन माऊली सर्व पाहत आहे आणि आपल्या पाठीशी आहे आपण विजयाच्या खूप जवळ आहोत त्यामुळे हताश होऊन प्रयत्न सोडून देऊ नये! माऊली सांगतात -आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये ,प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास! जय गजानन माऊली खरच अनुभव खूप छान हृदयस्पर्शी व तितकाच खरा आहे