निखिल विडीवोची सुरूवात छान केली गणपती बाप्पा च खुप छान गाणं तयार केल निखिल तुमच्या कलेला सलाम खुपच छान विडीवो तुमचे सव॔ मनोकामना पुण॔ होवो ही बाप्पा च्या चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा
निखिल व्हिडिओ ची सुरुवात एकदम मस्त गणपती बाप्पा च्या गाण्याने मनाला भावलं अशीच कोकण टाॅकीज ह्या चॅनेल खूप शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना बाकी व्हिडिओ खूप छान सगळ्यांना शुभेच्छा ❤🙏🏻