छान व्हिडिओ. भरपूर मेहनत. खूप गोड जावा तुम्ही तिघी आहात. अश्याच सुंदर सिंपल एकजुटीने राहा. छोटी लेक पण गोड. भरपूर शाकाहारी रेसिपी दाखवत रहा. तुम्हाला भरपूर शुभेच्छा व कौतुक👌🏼😊💐💐💐💐🪔Happy Diwali.
व्वा , घरगुती स्नेहसंमेलना चा उत्साह खूप भारी वाटला ,शेवटी उखाण्यावर इलास छान , हळु हळू परब कुटुंबाची ओळख होत आहे माझं लहानपण आठवलं, (आज मी ७२ वर्ष)आमच्या चाळीत असेच सर्व लहान थोर एकत्र येऊन फराळ करीत आणि करता करता गाजली पण जोरात चालत अगदी अश्याच .