#माझाबाप्पा #मिआणलामाझाबाप्पा #ganpatibappa#pahiladivasbappacha#kokan#dapoli#कोकणकन्यांसुचिता वडिलांच्या मागे आईचा मुलगा बनून मी आणि माझा भावाने आजवर जमलं ते सर्व केल आणि पुढेही करू तुमची साथ असुद्या #like#share#subscribe
*"श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!!* *श्री विघ्नहर्ता मंगलमुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु:ख, कोरोना विषाणु, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक यश आणि आनंद देवो... हा गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मन:पासुन प्रार्थना...!!* 🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹 *गणपती बाप्पा मोरया* *मंगलमुर्ती मोरया..🙏🏻*