संस्कृती कला अकादमी ,सातारा यांच्यावतीने पर्यावरणपुरक गणेशमुर्ती बनविण्याचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो., गणेशमुर्ती बनविण्याची कार्यशाळा विविध विद्यालयात घेतली जाते व मुलांना मार्गदर्शन केले जाते.त्याचबरोबर घरगुती गणेशमुर्तींच्या देखील ऑर्डर्स घेतल्या जातात.सदर प्रात्यक्षिक हे कार्यशाळेतील मुर्तीकारांसाठी केले आहे.,पण याचा उपयोग इतरांनाही होईल.
9890490687/9657515693
26 июн 2020