सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी, हात जोडूनी क्षमा मागतो कळत नकळत झालेल्या चुकांची, भजन गाणी आम्ही गाऊ, ढोल ताश्यात पुन्हा तुला आणू, मोदक करंज्या खायला ये, खेळ खेळू आणि जल्लोष करू" अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा...🔱🚩
@Livehindustan #ganpatibappamorya #ganesh #ganpati #love #beed #mumbai #lalbaughcharaja #pune #live #livestream #raja #maharashtra #hindu
24 сен 2024