Тёмный
No video :(

गब्रू पेरणी यंत्र जोडणी | GBRU Seeder Seed Planter Machine Assembly 

Shoption: Everything In Irrigation
Подписаться 527
Просмотров 1,4 тыс.
50% 1

FMTTI अप्रूव्हड आणि भारतभर सबसिडी मान्यता प्राप्त, गब्रू पेरणी यंत्र मजबूत, दणकट आणि अत्याधुनिक आहे. न गंजणारे स्टेनलेस स्टीलचे दात, Pure virgin ABS मटेरिअलची बॉडी, हाय टेंशन स्प्रिंग, ४ किलो बियाणे बॅग आणि मजबूत गॅल्वनाइज्ड लोखंडी रॉडसह गब्रू पेरणी यंत्र वर्षानुवर्ष चालते.
यामध्ये ज्वारी, मका, सोयाबीन, चणा, शेंगदाणे, कापूस, सूर्यफूल, मूग, उडीद, राजमा यासारखे बियाणे किंवा भाजीपाला सहज पेरू शकतो. पिकांनुसार दोन बियान्यांमधील अंतर ५.५ इंच, ७ इंच, ९ इंच, १० इंच किंवा १२ इंच ठेवता येते. भाजीपाला व बाजरीसाठी बियान्यांमधील अंतर ४.५ इंचापर्यंत कमी करण्यासाठी गब्रू कंपनीने भारतातील पहिले १४ दाताचे मॉडेल लॉन्च केले आहे.
बियाण्यांची खोली आणि अंतर निश्चितीमुळे पीक एकसारखे समसमान उगवून कमी वेळेत, कमी खर्चात पेरणी करता येते, ज्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. पेरणी सोबतच खत टाकण्यासाठी गब्रू seed + fertilizer मॉडेलमध्ये खताच्या प्रमाणाचे स्वतंत्र सेटिंग उपलब्ध आहे.
अत्याधुनिक फ्रिक्शनलेस टेक्नॉलॉजीमुळे चालवण्यासाठी हलके आणि एका दिवसात ३ ते ४ एकरापर्यंत पेरणी करू शकणारे गब्रू पेरणी यंत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. सर्व स्पेयर पार्ट्स तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे सहज उपलब्ध आहेत.
गब्रू: शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रॉडक्ट बनवणारी भारतातील नंबर १ कंपनी।
गब्रू हो साथ तो टेन्शन कि क्या बात।
Contact:
Gbru Industries, Pune
Mobile No. +91 922 600 7475
Website: www.gbru.in

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 270 тыс.