Тёмный

गरिबाची लक्ष्मी घरनिकी राजा मुलाखत 2024 

sandy n yadav
Подписаться 934 тыс.
Просмотров 187 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 507   
@Netra_948
@Netra_948 2 месяца назад
सँडी दादा खूप खूप धन्यवाद तुमचे राजाची मुलाखत घेतल्याबद्दल❤❤.‌ राजाला जरी गाईने जन्म दिला असेल तरी त्याची खरी आई काकी आहेत.. राजा त्यांच्या घरातला मोठा मुलगा आहे..!! सगळा प्रपंच राजा बघतो त्यांच्या घराचा!! राज्यामध्ये दैवी शक्ती आहे 🥰 त्याला त्याच्या गरिबीची जाण आहे आह🥺🥺.. राजा असंच पळत राहो,❤❤ माझ्या कोहिनूर हिरा आहे 😍🏆
@kiranshinde8464
@kiranshinde8464 2 месяца назад
राजा आणि निंबाळकर सरांचा सर्जा एकदा पळवा
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 2 месяца назад
बाबांनी विनंती आहे कि, निंबाळकर सरांचा सुंदर त्यांच्या दावणीला आल्यानंतर मोठया मैदानात एक वेळ नक्कीच राजा +सुंदर यांचा पैरा जरूर करावा हिच विनंती आणि बाबांकडून अपेक्षा आहे. सदर पैरा केल्या नंतर सरांना खरोखरच श्रद्धांजली वाहिल्या सारखे होईलच आणि सरांच्या आत्म्याला सुद्धा मनःशांती लाभेल असे मला तरी वाटते. 👌👌👍🙏🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🙏
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 2 месяца назад
राजा मध्ये घोड्याचे गुण आहे.. त्यामुळे तो तीन पायावर उभा राहतो... त्यामुळे तो कमी बसतो .... घोडा आहे तो ❤❤ बजरंग बली प्रसन्न... आहे त्याला ❤
@shekharhubale844
@shekharhubale844 2 месяца назад
निंबाळकर सरांचा सर्जा & राजा Next मैदान पैरा झाला पाहिजे...
@rafboy49
@rafboy49 2 месяца назад
nahi honar 😂😂😂 nimbalkar ne lafda kelela babu sheth sobat...
@parthghadi7995
@parthghadi7995 2 месяца назад
Kay kel​@@rafboy49
@Ggghhjuuj
@Ggghhjuuj 2 месяца назад
बक्षीसाचे पैसे दिले न्हवते त्यामुळे नाही होणार पैरा
@bailgadapremi419
@bailgadapremi419 2 месяца назад
दोघांचे खांदे ऐक आहे
@bailgadapremi419
@bailgadapremi419 2 месяца назад
@@Ggghhjuuj असे नसेल झाले
@suhasjadhav-t2s
@suhasjadhav-t2s 2 месяца назад
बाबा तुमचं हे वाक्य एकदम बरोबर आहे स्वतःची पाठ स्वतः थोपटून काहीच उपयोग नाही हे जय महाराष्ट्र 🙏
@abhijits371
@abhijits371 2 месяца назад
राजाचा फिटनेस जबरदस्त आहे ❤
@sahilraut1103
@sahilraut1103 2 месяца назад
जस मोठ्या सोन्या ५०५० ने बक्याला वर आणले तसच भारत ने राजा ला वर आणले ❤ राजा हा राजाच राहणार ❤️‍🔥👑 चटणी भाकरीचा गडि ❤
@popatjadhav2395
@popatjadhav2395 2 месяца назад
सप्त हिंदकेसरी भारत सुंदर या जोडीमुळे मला नाद लागला
@NanasahebWaghamode-gv9wv
@NanasahebWaghamode-gv9wv 2 месяца назад
गरिबांची संपत्ती, खुप सुंदर मुलाखत भाऊ, राजा हा राजा नसुन घरनिकी गावचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा महाराजा आहे.🎉
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 2 месяца назад
बाकी काही असुदे किंवा काही चमत्कार असो. पण मालकाच्या परिस्थितीची जाण आहे बैला ला ही सत्य परिस्थिती आहे. ❤❤
@VijayBorhade-wt3gp
@VijayBorhade-wt3gp 2 месяца назад
3 पायावर ऊभा राहणे म्हणजे घोड़याची गुणधर्म आहे ❤
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap 2 месяца назад
राहुल दादा ची मुलाखत घ्या दादा❤❤
@pranit77299
@pranit77299 2 месяца назад
राजाचा पहिला एक नंबर भारत आणि राजा पुसेगाव मोळ मैदान तेव्हा पासून राजा थांबलाच नाही❤
@nitinkamthe10
@nitinkamthe10 2 месяца назад
राजाला पाहिले की डोळ्यात पाणी येत... खरा जिद्दी पैलवान❤
@amolvairal5291
@amolvairal5291 2 месяца назад
ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून समजले की राजा हा तीन पाया वर पळतोय आणि त्याच तीन पायावर सलग 5 नंबर सध्या बैलगाडी क्षेत्रात टॉप ला असणारा घरनिकी करांचा किंग राजा 👑❤️
@sujitghodile7696
@sujitghodile7696 2 месяца назад
दादा तुम्ही बैलगाडा शर्यत मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार..... तुम्ही खूप पैरे जुळून आणले आहेत , आता तुम्ही फक्त ऐक पैरा जुळवून तो म्हणजे भारत आणि बकासुर
@KrushnaJadhav-lq9er
@KrushnaJadhav-lq9er 2 месяца назад
भाऊ राहुल भाई ची मुलाखत घ्या
@vishnumalode8077
@vishnumalode8077 2 месяца назад
@NarayanPawar7038.
@NarayanPawar7038. 2 месяца назад
@suj573
@suj573 2 месяца назад
❤🎉
@officel__yash
@officel__yash 2 месяца назад
❤❤
@DhananjayEkhande-s8i
@DhananjayEkhande-s8i 2 месяца назад
❤❤
@ajitgulumbe5475
@ajitgulumbe5475 2 месяца назад
गरीबांची लक्ष्मी ,चटणी भाकरीचा पैलवान,हिंदकेसरी राजा.
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 2 месяца назад
🔥🔥 राहूल भाई पाटील १००१ दोस्ती दूनी येतील राजा माणूस मुलाखत झाली पायजे संडी भाऊ 🔥🔥🔥🔥🔥❤️
@vinayaknaik7369
@vinayaknaik7369 2 месяца назад
रंजीत सर निंबाळकर यांचा सर्जा राजा पळवा
@ganeshgadhe4681
@ganeshgadhe4681 2 месяца назад
पलनार आहे 29जुले la
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 2 месяца назад
Sandy sir oglewadichya teja chi mulakhat gya udayshing patil yanchya sobat khup iccha ahe ❤❤❤❤❤❤ raja fans mumbai konkan
@sandipsathe583
@sandipsathe583 2 месяца назад
बकासुर नंतर जर कुठल्या बैलाला देव मानतील तर तो राजा असेल कारण तो आपला माझा बैल आहे.
@vinodwadkar2000
@vinodwadkar2000 2 месяца назад
मथुर १००१ आणि राजा 9950 एखाद्या मैदानावर महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी पळवा. खुप छान गाडी पळेल. दोघांची शरीर यष्टी, उंची, ताकद, पळ एक सारखा आहे. गाडी कोणत्याही साईट ने खुप अतंर टाकेल.
@pankajbele9417
@pankajbele9417 2 месяца назад
पुसेगाव चा गुलाल ज्या नंदी बैलांनी घेतला त्यांनी काळ गाजवला.... ❤❤❤❤❤❤
@shrikantjagtap4126
@shrikantjagtap4126 2 месяца назад
राहुल भाई ची मुलाखत घ्या आणि सुंदर कवा येत आहे रणजीत निंबाळकर यांचा विचार
@prafulshinde1598
@prafulshinde1598 2 месяца назад
सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराजा आशीर्वाद आहे राजा ला पुसेगाव हिंदकेसरी ओरिजनल
@Ggghhjuuj
@Ggghhjuuj 2 месяца назад
काय सांगू नका सर होते तेव्हा सगळा महाराष्ट शिव्या देत होता ह्यांच्यामुळं शर्यत क्षेत्र बंद पडेल आणी आता म्हणतायेत सर पाहिजे होते लोक वेळेनुसार बदलतात
@hasmukhbarshi4729
@hasmukhbarshi4729 2 месяца назад
Sagla maharashtra mhnje tu pn ka, hatachi 5 chi bot sarkhi...........miss you legend😢
@sachinpatil9176
@sachinpatil9176 2 месяца назад
जे काही ठराविक बकासुर प्रेमी होते ते सरांना शिव्या द्यायचे,कारण सरांना बकासुर ची गाडी मारायची होती, बकासुर प्रेमी काहींनी निगेटिव्ह घेतलं आणि काय काय बोलायचे,
@Ggghhjuuj
@Ggghhjuuj 2 месяца назад
सर गरीब लोकांकडून खूप वायदी घेत होते एका मैदानाला 85000
@pratikpatil4790
@pratikpatil4790 2 месяца назад
@@Ggghhjuujगरीबा कडुन नवते घेत वायदी
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 2 месяца назад
​@@sachinpatil9176swata rahul patil kay bole hote sirana pedgoan madhi bag adhi
@amarjadhav6202
@amarjadhav6202 2 месяца назад
29 ल मथुर शी पळताना दिसेल ❤
@amitmane4826
@amitmane4826 2 месяца назад
💯
@sourabhgaikwad4208
@sourabhgaikwad4208 2 месяца назад
Kuth
@ShankarKumbhar-lx3mr
@ShankarKumbhar-lx3mr 2 месяца назад
Bakasur aani Raja aahe
@tanmaybankhele848
@tanmaybankhele848 2 месяца назад
​@@ShankarKumbhar-lx3mr kuthe
@DTamerika
@DTamerika 2 месяца назад
फलटण​@@tanmaybankhele848
@kiranpol7601
@kiranpol7601 2 месяца назад
बैलगाडा शर्यत क्षेत्रात अगदी मनमोकळ करून बोलणारा एकमेव माणूस म्हणजे बाबा ❤️
@VikasSudake-f6i
@VikasSudake-f6i 2 месяца назад
वा ..खुप छान.. राजा म्हणजे आमच्या भागाचा अभिमान
@navnathchavan2022
@navnathchavan2022 2 месяца назад
माझा आवडता बैल. गरीबाची लक्ष्मी😊😊😊😊
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 2 месяца назад
Sandy Dada : नेहमीप्रमाणे मस्त मुलाखत
@danjyab4852
@danjyab4852 2 месяца назад
राजा हा आमचा,तुमचा सगळ्यांचा वाटतो!दादा हे अहंकारी नाहीत.साधा आणि सरळ माणुस आहे.राजा असंच यश मिळवं!
@SagarPatil-dj8bp
@SagarPatil-dj8bp 2 месяца назад
बब्याशेठ mh 28 सलगच 14 मैदानावर 1 नंबर एकदा बब्याशेठ ची मुलाखत घ्या sandy bhai please ❤❤❤
@nitinmane3374
@nitinmane3374 2 месяца назад
गरीबाच पाहावं मन, मोठ्यांच पाहावं धन #गरीबाची लक्ष्मी पैलवान राजा ❤
@munnagole3101
@munnagole3101 2 месяца назад
१२ चा पेपर बुडविले ल्या सोट्याची मुलाखत घ्या .. सरसकट पास करण्या मुळे १२ la गेला असेल
@Ht67742
@Ht67742 2 месяца назад
😂
@adityanavale2941
@adityanavale2941 2 месяца назад
आपुलकी आणि मुलाखत💯
@RemixManiaa
@RemixManiaa 2 месяца назад
पाय वर धरतोय राजा..तेवढं लक्ष द्या की त्याचा कडे दादा.... काळजी घ्या... एवढं होऊन सुद्धा सलग १ नंबर करतोय.. हे फक्त राजा च करू शकतो 👑🔥
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 2 месяца назад
Bhau tyani sangital Ki tyani kote kote treatment ghetali ahe shivati te malak ahet tyana kalji ahech ki raja chi
@pranaywaghmare1270
@pranaywaghmare1270 2 месяца назад
Are dada tya payala dukhaoat astiii tr to avdha palla asta ka
@parasmhatre856
@parasmhatre856 2 месяца назад
राजा चा Starting Pickup Top ahe..पेडगाव सेमी आठवतय अजुन ❤❤
@surajmane1375
@surajmane1375 2 месяца назад
Sandy दादा एक मैदान राजा &मथुर पैरा जुळवून आना दादा ची इच्छा मथुर बर पळलंच आहे इच्छा त्याची sandy दादा पूर्ण kra
@kirantayade2855
@kirantayade2855 2 месяца назад
काका आता लाय भारी मुलाखत देतायत..❤किति नम्रपना आहे त्यांचा बोलण्यात ,कुठेच माज नाही...काका ला आणी राजा भरपूर शुभेच्चा🎉
@kiranmane3187
@kiranmane3187 2 месяца назад
लवकरच सप्तहिंद केसरी होणार 👍❤
@swapnilshinde2484
@swapnilshinde2484 2 месяца назад
सेंडी भाऊ राहुल दादा ची मुलाखत घ्या
@ganeshsapakal7836
@ganeshsapakal7836 2 месяца назад
मुलाखती मध्ये दिसतय पाय वर धरतोय, राजा तरीपण पाच मैदानाचा बादशहा
@Anvika_shinde-sarkar9
@Anvika_shinde-sarkar9 2 месяца назад
3 पायावर उभा राहणारा बैल म्हणून घरनिकाचा राजा ची ओळख आहे.
@bhagavatmahapure6411
@bhagavatmahapure6411 2 месяца назад
राजा गरिबांची लक्ष्मी आहे तो आजुन तुफान पळणार आम्ही राजाचा गट किती आहे तो कारण तो पळताना खुप छान पळतो दादा बैल विकु नका कधीच
@bapunanaware2821
@bapunanaware2821 2 месяца назад
बाबु शेठ सरांचा सर्जा बरोबर एखदा राजाला पळवा
@YashYadav-wq4gf
@YashYadav-wq4gf 2 месяца назад
राहुल दादाची नवीन खरेदी कधी आहे ते वीचारा 👍
@govinddalvi8099
@govinddalvi8099 2 месяца назад
राजाला खूप स्पीड आहे पण कायम मनात घर करणारा फक्त बक्या भाई स्पीड कधीच कमी होत नाही कायम हातात
@TruptiKimkar
@TruptiKimkar 2 месяца назад
Mathur+Raja+Achut Driver __Dhamka 💯💨❤️‍🩹🌪️🌪️🥇🎗️🏆
@aniketmhatre782
@aniketmhatre782 2 месяца назад
गरिबाची लक्ष्मी चटणी भाकरी चा पैलवान घरनीकीचा राजा ❤
@santoshingale2683
@santoshingale2683 2 месяца назад
बारीक ड्रायव्हर नी घडवला राजा मोठ पैर बारीक ड्रायव्हर नी करून दिले
@bailgadapremiAniket
@bailgadapremiAniket 2 месяца назад
Konta barik drayver ❤️
@santoshingale2683
@santoshingale2683 2 месяца назад
@@bailgadapremiAniket shirsawadi chaa
@akshaywaghmode9270
@akshaywaghmode9270 2 месяца назад
राजा खरोखरच राजा आहे किंग राजा ❤❤
@tusharnikam9021
@tusharnikam9021 2 месяца назад
बाबू शेठ राजाचा अनेक बकासुर चा नियोजन करा एखाद्या मैदानाला
@Udayjadhav07
@Udayjadhav07 2 месяца назад
आनंद आप्पा आणि उदय दादा यांच्या गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या भाऊ 🙏हजारो प्रेक्षक वाट बघत आहेत please 🙏
@surajmore147
@surajmore147 2 месяца назад
गोठ्या भाई
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 2 месяца назад
Thanks Sandy sir ❤❤❤❤😊😊😊😊
@pratikpisal3116
@pratikpisal3116 2 месяца назад
3 पाया वर सलग 5 1no
@Rajneeshnigade9999
@Rajneeshnigade9999 2 месяца назад
मी बघितलेला सर्वात जास्त शक्तीचा सध्याचा बैल
@sharadtangdepatil8794
@sharadtangdepatil8794 2 месяца назад
घरणीकीचा राजा आणि तैजा पळवा आणि अर्जुन आणि लखण पाहिजे मग मज्या येईल एकाच सेमीत लागायला पाहिजे गाडी
@Mathur00099
@Mathur00099 2 месяца назад
Overtek baghitlas ka te pn fainal la kelay achut bolte lavkarch raja mathur achut motya maidanat disel
@Audio7009
@Audio7009 2 месяца назад
ठीक आहे कळालं आता ते पण तुला कळेल लवकर आता राज्या च्या पायाचा प्रॉब्लेम बरा झालाय आता खरंच मजा येईल बघा राज्या tejya vs लखण अर्जुन
@sharadtangdepatil8794
@sharadtangdepatil8794 2 месяца назад
@@Audio7009 bhau le majya yei rav lakhan ani Arjun amchya bhagatla ahe
@sharadtangdepatil8794
@sharadtangdepatil8794 2 месяца назад
@@Mathur00099 bhau raja ani matur chi gadi Arjun ni marli pare maidan t
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 2 месяца назад
​@@Audio7009लखन अर्जुन
@HarshBansode-d5n
@HarshBansode-d5n 2 месяца назад
बैल पण राजा आणि मालक पण राजा माणूस आहे ❤😊
@nileshyadav5366
@nileshyadav5366 2 месяца назад
सॅंन्डीभाऊ जशी बकासुर आणि मथूर आणले तसेच मथूर आणि सोन्या ५०५० एकदाच पळवा. सोन्या ५०५० शर्यतीचा राजीनामा दिला आहे. तरीपण फक्त एकदाच पळवा बैलगाडी प्रेमीसाठी….
@SantoshZurawat
@SantoshZurawat 2 месяца назад
सीएनडी भाऊ राजा पाय उचलत आहे 😢
@chetanpawar7960
@chetanpawar7960 2 месяца назад
Hoy barobar aahe dawa uchlun dhartoy raja
@Anvika_shinde-sarkar9
@Anvika_shinde-sarkar9 2 месяца назад
3 पायावर उभा राहणारा बैल म्हणून घरनिकाचा राजा ची ओळख आहे.
@PrashantThakur-yc5mx
@PrashantThakur-yc5mx 2 месяца назад
Sandy Bhau. Tumchi hi raja baddlechi mulakhat ... Kayam swarupi lokanchya manavr prabhav padel.... Ki Rajane gajavlela.. Ek kaal.. ❤
@majhaTrainingmalshiras
@majhaTrainingmalshiras 2 месяца назад
सर्जा आणि राजा पळवा 29 तारखेला❤
@10.vishvtejjagtap46
@10.vishvtejjagtap46 2 месяца назад
चटणी भाकरी पैलवान गरीबाची laxmi गरनिकाचा हिंदकेसरी राजा 9950 Bakya DON Nntr tu record break 5 maidan 1 number cha mankari कष्टला फळ मिळालालं Aani Raj gharchi sagli Mansa down earth aaheth mnje hech baba manle Yash हुराळून जायचं नसतं आणि हार झाली तरी सैयम पाहिजे
@bakasurlover....
@bakasurlover.... 2 месяца назад
Sandy bhau khup Chann Mulakhat ❤❤
@vv6029
@vv6029 2 месяца назад
खरच घरनिकिचा राजा एक महान बैले आहे.
@kisantambe8953
@kisantambe8953 2 месяца назад
उदय दादा पाटील यांची मुलाखत घ्या अनुभवाची खुप शिदोरी आहे
@premtambe.0770
@premtambe.0770 2 месяца назад
बैल खाली पाडून त्या च्या नखित बगा आणि नखि करा नखित काय तरी problem ase दादा ❤
@DayanandWaghmode-c1v
@DayanandWaghmode-c1v 2 месяца назад
घरणीकी कराचा राजा 🤴 विषय काळजाचा
@kisantambe8953
@kisantambe8953 2 месяца назад
गरिबांच्या जरी घरी असला तरी तब्येत एकदम मस्त आहे
@sachinchoudhari8774
@sachinchoudhari8774 2 месяца назад
राजा मागच्या डाव्या पायाने नक्कीच भरलेला आहे. हे त्याच्या हालचालींवर कळतय.
@Anvika_shinde-sarkar9
@Anvika_shinde-sarkar9 2 месяца назад
3 पायावर उभा राहणारा बैल म्हणून घरनिकाचा राजा ची ओळख आहे.
@nileshpatil7698
@nileshpatil7698 2 месяца назад
पुढच्या हिंडकेसरी मैदानाला राजा आणि लखन चा पैरा करा 1नंबर चा मानकरी नक्की होईल 🔥🔥🔥
@mhrajyt2736
@mhrajyt2736 2 месяца назад
खरंच ह्या माऊली साठी राजा पळतो 🥹👑💯❤️‍🩹
@sachinkhelukar1256
@sachinkhelukar1256 2 месяца назад
राजा फक्त या माऊली करता पळतो 🎉
@JagdishMane-vt6lp
@JagdishMane-vt6lp 2 месяца назад
दादा सोनार पाडा सोन्याची राहुल भाई यांची मुलाखत घ्या
@prakashpadwal7582
@prakashpadwal7582 2 месяца назад
राजा आणी महिब्या जास्त स्पीड लागणार..एवढे स्पीड कुठल्याही गाडीला लागणार नाही
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 месяца назад
💞..राजा. 💞. नाद खुळा स्पीड हाय.. 👌
@poojadhangar8794
@poojadhangar8794 2 месяца назад
Ak number mulakhat
@Shivanyya1827
@Shivanyya1827 2 месяца назад
Dada raja ani sarja ekda houn jaudya bhau❤❤🎉
@umeshwagh2352
@umeshwagh2352 2 месяца назад
तुमी राजाला 1कोटी च्या घरात किमंत मिळावा द्या ❤
@बैलगाडाशर्यत-र8ढ
मालकाच्या कार्याला सलाम ❤
@दादासोपोळ
@दादासोपोळ 2 месяца назад
राजा👑👑 🔥🔥💯💯💐💐💐💐💐💐🙏🙏
@SUJAL_JADHAV302
@SUJAL_JADHAV302 2 месяца назад
राजा आणि बकासुर चा पैरा झाला पाहायचा आहे दादा. प्रयत्न करा दादा काही तरी ही जोडी बघायची आहे.
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 2 месяца назад
Bakasur nantar record karnara yekmev bail gharnikichya raja.......🔝🔥✌️👑
@swapnilpatil5103
@swapnilpatil5103 2 месяца назад
राजा चा मागचा उजवा पाय बगा फक्त कसा पाय उचलतोय् बगा फक्त
@aklakkazi6598
@aklakkazi6598 2 месяца назад
जरा गरिबांच्या बैलाची पण मुलाखत घेत जावा 🙏🏻
@SwayamLondhe
@SwayamLondhe 2 месяца назад
दादा एकचं नंबर बनवली मुलाखत ❤
@patil615
@patil615 2 месяца назад
धन्यवाद sandy bhau❤❤❤❤
@GuravPatil
@GuravPatil 2 месяца назад
राहुल पाटील याची मुलाखत घया दादा
@ChaitanyaPawar-u6b
@ChaitanyaPawar-u6b 2 месяца назад
गरीबाची धनदौलत राजा ❤👑
@swaralienterprises748
@swaralienterprises748 2 месяца назад
फक्त खेळ खेळा नाहीतर लय पैसेवाले उतरलेत शर्यत क्षेत्रात नाहीतर बंद पडली नाही पाहिजे बाकी काही नाय आम्ही चारबैल गाडा मालकांनी सोचलय
@bhagavatmahapure6411
@bhagavatmahapure6411 2 месяца назад
राजा तुम्हाला पाहिजे तस घर बाधुन देईल फक्‍त त्याला विकायच नाव काढू नका
@dattatrayjadhav8814
@dattatrayjadhav8814 Месяц назад
राजा प्रेमी नाशिक संर अभिनंदन
@VinodChavan-s4y
@VinodChavan-s4y 2 месяца назад
😮 राहुल भाई 1001ची मुलाखत घ्या.
@sandeepdodake8819
@sandeepdodake8819 2 месяца назад
परत एकदा सप्तहिदंकेसरी भारत आणि राजा पळवाटा कारण हे दोघे भाऊ भाऊ आहे ❤🔥
@adityakoli4360
@adityakoli4360 2 месяца назад
सप्तहिंदकेसरी घरनिकचा राजा ❤💯💯💯💯💯💯
@karantiraml
@karantiraml 2 месяца назад
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या
@amolrao1137
@amolrao1137 2 месяца назад
मस्त रै भाऊ ❤
@kishormore3023
@kishormore3023 2 месяца назад
बकासूरच नियोजन बरोबर नाही करत बकासूर बरोबर अर्जून, राजा लखन मथूर काँकटेल पाहिजे
Далее
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 429 тыс.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16