Тёмный

गरीबाची गाडी चार हप्त्यासाठी विकली...पुढे वसंत मोरे यांनी बँकेत जावून पहा कसा शिकवला धडा! 

Marathi Tech Update
Подписаться 1,4 млн
Просмотров 840 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@shanurpathan7656
@shanurpathan7656 6 месяцев назад
असा ड्याशिग खासदार पुण्यात हवा गरीब लोकांची कामे करण्यासाठी वसंत तात्या मोरे खासदार करा❤❤❤❤❤
@-..1113
@-..1113 6 месяцев назад
गोर गरिबांच्या हाकेला आसेच धावुन येत रहा साहेब👌👌 पुढील वाटचालीसाठी साहेब तुम्हाला जनता नक्की साथ देणार 🙏🙏💐💐👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@SampatGorad
@SampatGorad 6 месяцев назад
गोर गरीबाचा खासदार व्हायला पाहिजे मोरे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 6 месяцев назад
More saheb paksh Nako ,party Nako ,hi seva bahut purv aahe,raje ter aapn aahet, Raj Gela ni paj Gela ,aapn party Kara ,lok tumchya pathi rahanar,salyana fodun kada,
@ramgholap777
@ramgholap777 22 дня назад
मी बदलापूरचा रहिवासी आहे . वसंत तात्या मोरे यांनी एका गरीब बाईला न्याय मिळवून दिल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद 👋👋👋🙏🙏🙏
@mohankamble9710
@mohankamble9710 6 месяцев назад
तात्या दोन दिवसानंतर फाॅलोअप झाला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे
@sanjaykedari371
@sanjaykedari371 3 месяца назад
फायनान्स कर्मचाऱ्यांना चोपले पाहिजे साहेब धन्यवाद अशा गरीब महिलांना न्याय दिल्याबद्दल
@ATakasht
@ATakasht 6 месяцев назад
म्हणोन सांगतो पुणेकरांनो तुम्हाला असंच खासदार पाहिजे वसंत तात्या मोरे भरभरून मतदान करा
@deepakkalgutkar742
@deepakkalgutkar742 6 месяцев назад
तात्या नमस्कार, साहेब त्या गरीब बाईला न्याय द्याच..... बरं होईल.
@SanjayNarwade-g7f
@SanjayNarwade-g7f 6 месяцев назад
पहिलं पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद जय भीम जय संविधान
@DinkarKamble-jp7ud
@DinkarKamble-jp7ud 6 месяцев назад
Thanku tatya garibanch masiana.
@rajutelgote1859
@rajutelgote1859 6 месяцев назад
खरंच तात्या मानलं तुम्हाला गरिबांचा कैवारी वंचित बहुजन आघाडी
@shekharmansukh661
@shekharmansukh661 6 месяцев назад
लगेच वंचित 😂😅 अरे ते आता आलेत VBA मध्ये एवढी वर्ष मनसे कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलय पुण्यात..😂
@धर्मोरक्षतिरक्षित-ण9न
​@@shekharmansukh661😂😂 jatiwadi lok ahet he Mnse mdhe Astana shivya denare hech
@Vaibhav-d6g
@Vaibhav-d6g 6 месяцев назад
खुप छान धन्यवाद तात्या गरिबाला न्याय मिलऊन देऊन आपण खुप छान काम केलेत तात्या तुमच्याकडून ही गोष्ट शिकण्या सारखी आहे
@vijaysupekar1111
@vijaysupekar1111 6 месяцев назад
यांना गाडी विकून चांगलें कमिशन मिळते म्हणून ते फास्ट गाडी विकतात.
@sumeetranshur6454
@sumeetranshur6454 6 месяцев назад
खुप छान... तात्या... 🙏🙏
@krushnsgaikwad6437
@krushnsgaikwad6437 Месяц назад
धन्यवाद तात्यासाहेब. असेच गरिबांची मदत करा.
@GunvantPagare
@GunvantPagare 6 месяцев назад
शाब्बास, तात्या वंचितांचे बहुजनांचे कैवारी आहे, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर
@6bestie08..9
@6bestie08..9 6 месяцев назад
श्री.मोरे साहेब खरंच आपण खूप अप्रतिम काम करत आहात .. गरिबांसाठी निःस्वार्थपणे कार्यरत आहात...खूप खूप छान ., तुमची व्हिडिओ आणि तुमचं रोख ठोक ,सडेतोड स्पष्ट बोलणं मला खूप आवडले .... असच कार्य गरीब जनतेसाठी करत चला....All The Best खासदार श्री. वसंत मोरे साहेब ....,Excellent ,Awesome Job
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 6 месяцев назад
पुणे जनता बघा असा खासदार पाहीजे वसंत मोरे
@akshatamahagavkar4122
@akshatamahagavkar4122 6 месяцев назад
Good work
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 6 месяцев назад
सामाण्य लोकांनी विचार करुन मतदान करा.... धनदांडग्या लोकांना.... कायमच गाडुन टाका. संसदेत वसंत मोरे ...... यांच्या सारखे लोक...... पाठवा...!
@आध्यात्म-ष9ण
@आध्यात्म-ष9ण 6 месяцев назад
Vote for vba💐💐
@sanjaydaptardar9682
@sanjaydaptardar9682 6 месяцев назад
अबाचे पैसे ठेव म्हणून ठेऊन घ्या,कर्ज वेळेवर नाही आल तर ठेविदाराला पैसे कूठून देणार??
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 6 месяцев назад
@@sanjaydaptardar9682 आबा पटिल मंत्रि होते, कर्जा ने पैसा देनारे सावकार लोकांना सज्जड दम दिला होता,.... सावकार लोकांनी जर लोकांना.. कर्जवसुली साठी छळल तर... त्यांचा " ढोपराचे सालटे काढनार "
@MaheshPalekar.
@MaheshPalekar. 5 месяцев назад
धन्यवाद साहेब.
@SP-uq2wq
@SP-uq2wq 6 месяцев назад
वॉव मोरे साहेब याअसल्या लुटारुंना फक्त तुम्हीच जागेवर आणू शकता तुमच्या सारख्या नेत्यांची खरंच आज खूप गरज आहे.मोरे साहेब खरंच गरीबांचे वाली आहात तुम्ही तुमच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला सलाम आणि मानाचा मुजरा 🙏🙏
@pritib574
@pritib574 5 месяцев назад
तात्यासाहेब तुम्हाला कसं contact करायचं ते सांगा आमचे पण prob. सोडवा.(मुंबई).
@ks-ok1oc
@ks-ok1oc 19 дней назад
Ekdam correct . More saheb janatela full support kartat 👍
@RajaramKhopade-g9e
@RajaramKhopade-g9e 9 дней назад
धन्यवाद
@abhishekkadam6012
@abhishekkadam6012 6 месяцев назад
गाडी विकून कमिशन खाले सलाम तुमच्या कार्याला मोरे साहेब आसें खंबर नेतृत्व खुप खूप आभारी ❤❤
@PawanPashte-t2v
@PawanPashte-t2v 19 дней назад
मोरे साहेबांनी गरीबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद
@jagdishbansode3200
@jagdishbansode3200 6 месяцев назад
पुणे विभागाचे कर्तुत्ववान खासदार तात्याच असायला पाहिजे जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी जय महाराष्ट्र जय संविधान
@OmBhagwat-8821
@OmBhagwat-8821 4 месяца назад
सध्याच्या काळात गरिबाला कोणी वाली राहिले नाही. तात्या तुमचं काम खरंच खूप छान आहे. सामान्य माणसाला यांच्या सोयीप्रमाणे नियम लावून त्या पुढे काहीच बोलता येत नाही. खरंच तात्या तुमच्यासारखी भाषाच त्यांना सरळ मार्गावर शकते... बऱ्याच सामान्य माणसांचं सत्य असून व्यक्त होता येत नाही. आणि व्यक्त न झाल्यामुळे सत्य असूनही अन्याय होन साहजिकच आहे.तात्या तुमच्या कार्याला सलाम...
@manishakothawade5450
@manishakothawade5450 6 месяцев назад
श्रीमंत लोक करोड़ों रुपए कर्ज घेऊन बुडवतात त्यांच काहिच बिघड़वत नाही सामान्य लोकाना त्रास देतात असा
@rajeshkaranje773
@rajeshkaranje773 6 месяцев назад
खूप छान वसंत मोरे साहेब धन्यवाद🌹
@shirishmalandkar3186
@shirishmalandkar3186 6 месяцев назад
म्हणून दुसऱ्याला सोडून देयाचं
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 месяцев назад
वसंत मोरे साहेबाचा विजय असो,खरे न्यायदाता तात्या आहेत
@prakashnanarkar2353
@prakashnanarkar2353 6 месяцев назад
बँक कुठची?
@sanjaydoke4265
@sanjaydoke4265 6 месяцев назад
L & T finance
@veerwahareofficial392
@veerwahareofficial392 6 месяцев назад
संपूर्ण पुण्याची पसंत तात्या मोरे वसंत ✌️ अबकी बार तात्या मोरे खासदार ✌️💯✔️
@A.J926
@A.J926 6 месяцев назад
मी FINANCE ला work करतो...आम्हाला अधिकार नाही गाडी विकायची...विकता येईल पण येका कंडीशन वर... 4 EMI शेवटचे बाकी असेल तर आम्हाला अधिकारच नाही गाडी विकायला...कारण principal Ammount with Intrest 99% आला आहे finance la...he Viku shakat nahi gadi.
@tirupatidahanuvlogs
@tirupatidahanuvlogs 6 месяцев назад
Fadun takel finance valyanla
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 6 месяцев назад
वसंत सर🕉️🕉️
@AmarShinde-kw8cz
@AmarShinde-kw8cz 6 месяцев назад
​@@tirupatidahanuvlogsp
@smartmoney272
@smartmoney272 6 месяцев назад
​@@tirupatidahanuvlogsnit bolaych , harami finance Wale bolu nko , jyanni chuk keli Tyanna bol ,
@anandakarade6948
@anandakarade6948 6 месяцев назад
मोरे साहेब अपले खुप खुप अभारी आहे कारण अपण जे सामाजिक कार्य करताय ना हेच गरीब लोकांसाठीच फार मोलाचे काम आहे कारण सद्याकुणाकडे गरिबास कडे लक्ष द्यायलाच वेळ नाहि *काॅम्रेड आनंद कराडे*
@6bestie08..9
@6bestie08..9 6 месяцев назад
आपल्याकडून खूप छान शिकायला मिळालं... वसंत दादा आपण खूप छान काम करत आहात ...आपण खूप पुढे जा...
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 6 месяцев назад
वेलकम वसंत तात्या साक्षात देवच आहात धन्यवाद तात्या अशेच खासदार पाहिजे
@DilipsingRajput-d6n
@DilipsingRajput-d6n Месяц назад
खरच फायनांस म्हणजे सावकारीच आहे. गरीबाचे रक्त शोषण करनारी फैक्ट्री आहे.
@rohinikhan6136
@rohinikhan6136 6 месяцев назад
वसंत भाऊ ग्रेट. परत एकदा तुमच्या कारकिर्दीला सलाम. खासदार म्हणून आमचा फुल सपोर्ट आहे. तुमचा फोन नंबर द्या फक्त भाऊ.
@damodarwani5276
@damodarwani5276 6 месяцев назад
🥰l 🥰m🌹tkhl
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 6 месяцев назад
सर्व फायनल्स कंपनी असेच करतात फायनन्स देताना कंपनी असेच कर्जदाराना महत्व देवून याच पद्धतीने वसुली करतात बॅक ऑफ महाराष्टाने वसुली साठी प्र प्रायव्हेट वसुली गुंड नेमले होते फक्त पगारावर कर्मचारी नाहीत या कामाचे त्यांना बक्षीस मिळते बुलईडिया मध्ये असाच अनुभव आला होता पतसंस्था हि अशीच वसुली करते यासाठी आपणच😢 या प्रकरणात जातीने लक्ष घावे मा खा साहेब मोरेसाहेब धन्यवाद
@ShivajiThakar-cz7ye
@ShivajiThakar-cz7ye Месяц назад
तात्या तुमच्या कार्याला सलाम. असच गोरगरिबांसाठी लढा द्या.लवकरच एक दिवस सर्वजण तुम्हाला खानद्यांवर घेऊन फिरतील.
@excellencecareeracademy
@excellencecareeracademy 6 месяцев назад
खरंच तात्या मानलं तुम्हाला 🙏 मी जेव्हा पुण्याला येईल तेव्हा तुमचे दर्शन नक्की घेणार...
@AniketBonge
@AniketBonge 3 месяца назад
Dhanyavad sir
@Saching007-b7i
@Saching007-b7i 6 месяцев назад
प्रिय जनता होम लोन, व्हेईकल लोन हे सगळे ट्रॅप आहेत.. आयुष जर आनंदात घालवायच असेल तर हया ट्रॅप मध्ये फसू नका.. झोपडीत रहा पन हया ट्रॅप मध्ये अडकू नका..🙏
@babumore1590
@babumore1590 6 месяцев назад
Khar ahe
@devdasjadhav8271
@devdasjadhav8271 6 месяцев назад
बरोबर आहे,अनुभव घेतोय😢
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 6 месяцев назад
🕉️🕉️अप्रतिमदादा🕉️🕉️
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 6 месяцев назад
🕉️🕉️🕉️🕉️
@umeshghardas4591
@umeshghardas4591 2 месяца назад
ह्या रिझर्व्ह बँकेला लाज वाटली पाहिजे यांना लायसेन्स देताना....यांचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला पाहिजे..
@JayshreeIndise
@JayshreeIndise 5 месяцев назад
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों अबकी बार वंचित बहुजन आघाड़ी
@umeshjadhav5664
@umeshjadhav5664 6 месяцев назад
वसंत तात्या❤ बस नाम ही काफी है.
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 2 месяца назад
लंके, वसंत साहेब असे खासदार आमदार हवे सरकार मध्ये
@priyapawar4428
@priyapawar4428 6 месяцев назад
याला म्हणतात खरी जनतेची कळकळ तात्या आपले नेतृत्व खरचं खुप छान आहे आमचे मत आपल्याला च आपली कामाची पाहणी खूप फास्ट व न्यायपूर्वक आहे all the best त्यात्या
@MuktaBhangare
@MuktaBhangare 19 дней назад
गरिबांचा कैवारी वसंत मोरे सलाम तुमच्या कार्याला सर
@S.S.S2241
@S.S.S2241 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडीचे खासदार वसंत तात्या मोरे लय भारी नाद खुळा 👍🏻
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 6 месяцев назад
😂😂😂😂😂
@suhastambe9484
@suhastambe9484 6 месяцев назад
Thanku sir Aseh kam kara
@shantaramyewale8261
@shantaramyewale8261 6 месяцев назад
आमच्या पुण्यात ही जणु अन्याय विरूद्ध परमेश्वराने लढण्यासाठी दिलेली देणगी आहे
@dilippatil562
@dilippatil562 6 месяцев назад
RTO ला एक लेटर द्या N T B T (no to transfer above vehicle) कधीच ट्रान्सफर होणार नाही गाडी. घेणारा हात जोडत येईल त्या मावशी विनंती करायला.
@rajkiransalunke2603
@rajkiransalunke2603 Месяц назад
Ase kayde sarvana kalale pahije, sir tumihi swatacha channel kadhun ase Salle dhile pahije please think about that it's a humble request to you !! एक सलावलेला पुणेकर !!
@NM-bq2dr
@NM-bq2dr Месяц назад
Gadi transfer Hui hogi pehale company ke naam pe RC me entry hoti he
@dilipdeshmukh2925
@dilipdeshmukh2925 6 месяцев назад
थोडेफार.आमदार/खासदार..असे..भाऊसारखे.गरीबाचे..काम.करणारे.भाऊंना.मनापासून..खूप.खूप.धन्यवाद..
@anandsholapurkar8695
@anandsholapurkar8695 Месяц назад
गरीब बाईला न्याय मिळवून देवून अतिशय उत्तम काम केले तात्या तुम्ही.
@vijaybabar3502
@vijaybabar3502 6 месяцев назад
Great... खुप लोकांना अन्यायाला तोंड द्यावे लागते त्यांना आपल्या कडून नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे..आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हेल्पलाइन किंवा mobile no. Display केला तर त्याचा अन्याय होणार्‍या लोकांना ऊपयोग होईल.. आपल्याला खासदार होण्यासाठी शुभेच्छा ..
@maheshgawade4769
@maheshgawade4769 2 месяца назад
खरच गरीबाची जाण 👌धन्यवाद साहेब
@vijayajoshi7669
@vijayajoshi7669 6 месяцев назад
गरीब बाईने भरलेले 32 हप्ते गिळंकृत करून, तिची गाडीही विकणारी ही कोणती बॅंक, बापरे, सावकाराच्या ही वर ताण. 32 हप्त्याचे पैसेही घशात घातले व गाडीही घशात घातली अशा सुशिक्षित चोरांना शिक्षा व्हायलाच हवी. अशा चोरांना एक्सपोज करणाऱ्या तात्यासाहेबांना शतशः धन्यवाद.
@Dipak32985
@Dipak32985 5 месяцев назад
finance वाले नुसतं लुटत असतात
@dilipingale3742
@dilipingale3742 2 месяца назад
Larsen and toubro naam toh suna hi hoga😅😅😅😅😅
@krushnsgaikwad6437
@krushnsgaikwad6437 Месяц назад
Down payment pan khaale
@butterman0
@butterman0 Месяц назад
Not bank....It's NBFC, educate yourself
@SunilKangane-v9q
@SunilKangane-v9q 17 дней назад
Mavashila Navi gadi dhyala sanga mang sajel garib Kay chij ahe tyachavar kaydhesher shikha zali pahije
@harikisanpawar1866
@harikisanpawar1866 6 месяцев назад
वसंत मोरे.... जिंदाबाद.... नक्कीच खासदार म्हणून निवडून येणार आहेत
@RakeshGolipkar-h4h
@RakeshGolipkar-h4h 6 месяцев назад
साहेब तुम्ही त्या बाईंना त्यांची गाडी परत करा कारण हे फायनान्स वाळे खूप माजले आहेत
@yogeshshirke6343
@yogeshshirke6343 19 дней назад
तात्या खरंच तुमचं काम खूप भारी आहे तात्या तुम्हाला सलाम आहे
@sachinsonawane927
@sachinsonawane927 6 месяцев назад
कधी दंगेकर. मुरली मोहळ.. दिसले का असे काम करताना... मोरे वसंत पुण्याची पसंत
@businessnews9292
@businessnews9292 6 месяцев назад
वसंत मोरे भावी खासदार 2024 🚩🚩🌺🪔🌹🌹🪔🙏🙏🇮🇳🇮🇳🌼💐💐🚩🙏🪷 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🪔🪔🪔🇮🇳🌼🌼💐🚩🚩🚩🙏🙏🌹🌺🌺🪔🇮🇳🇮🇳🇮🇳🪔🇮🇳🇮🇳
@premumale8854
@premumale8854 6 месяцев назад
Very nice, साहेब तुम्ही पुणेकरांची मन जिंकली आहे. भरघोस मतांनी खासदार होण्याचा मान सन्मान मिळावा हिच अपेक्षा.
@vitthqlpatil3113
@vitthqlpatil3113 2 месяца назад
, Great work
@yogeshgawai7093
@yogeshgawai7093 6 месяцев назад
बरोबर आहे मोरे साहेब...हे गरीबांना फसवतात असेच
@jayeshmore5061
@jayeshmore5061 2 месяца назад
Thank you sir ❤
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 6 месяцев назад
Great vasant more very honest n hrlpfull man for those who r in difficulties.hatsoff
@ashokwadmare962
@ashokwadmare962 2 месяца назад
Very nice good job sir asech help karat rahava
@SAVITAJADHAV-mm7rm
@SAVITAJADHAV-mm7rm 6 месяцев назад
साहेब हे फायनान्स वाले असेच असतात, अगोदर गोड बोलतात, आणि नंतर काही मदत करत नाही
@JabbarShaikh-l2x
@JabbarShaikh-l2x 5 дней назад
Ek number mera bhai Isko bolate original mard Allah aapko aur aage badhaen
@vishramkharat1754
@vishramkharat1754 6 месяцев назад
वसंत मोरे साहेब यांनाच खासदार बनवा पुणेकरांचे सर्व प्रश्न सुटतील आता बाळासाहेब आंबेडकरांचा हात आणि वसंत मोरेंची साथ जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏
@MogleeMadiwale
@MogleeMadiwale 5 месяцев назад
तात्यासाहेब तुमचे फॅन्स ऑल महाराष्ट्रात आहेत
@vitthaljadhav4049
@vitthaljadhav4049 6 месяцев назад
मस्त साहिब श्रीमंत आणि पुढारी लोक बँक budvtat त्यांच् प्रॉपर्टी विकत नाही गरिबाच्या पटी मागे लागतात बँक वाले एक हप्ता राहिला तर
@krishnakadam7562
@krishnakadam7562 2 месяца назад
धन्यवाद मोरे साहेब तुमचं
@rajnikolte1687
@rajnikolte1687 6 месяцев назад
तात्या मी पुरंदरचा आहे पण मी पुण्यातच असतो म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 10 дней назад
छानच तात्या 👍👍👍👌👌👌
@anandgade6095
@anandgade6095 6 месяцев назад
पुण्याच हक्काच व्यासपीठ . गोर गरीब जनतेला न्याय हक्कासाठी..👍
@arunmore6785
@arunmore6785 Месяц назад
साहेब धन्यंवाद मदत केल्याबदल
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 6 месяцев назад
बरोबर आहे तात्या
@ajinkya4310
@ajinkya4310 6 месяцев назад
या वेळेस वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे ✌️✌️
@vilashowal9482
@vilashowal9482 6 месяцев назад
मा . वसंत मोरे सारखे लोकप्रतीनीधी लोकसभेत पाठवा
@gurunathlahange4967
@gurunathlahange4967 4 месяца назад
साहेब तुमचे आभार मानले पाहीजेत
@ShrikrishnaLamb
@ShrikrishnaLamb 6 месяцев назад
फायनान्स कंपनीला शिक्षा झाली पाहिजे
@tukaramsukre3640
@tukaramsukre3640 16 дней назад
गरीबांचे देव आहेत वसंत तात्या मोरे, पुणेकरांनी वसंत तात्यांना खासदार करायला हवे होते, पुणेकरांना नेता निवडण्याची पारखच नाही,
@MilindSurve-e1o
@MilindSurve-e1o 6 месяцев назад
वसंत मोरे भावी खासदार
@somnathbeloshe3097
@somnathbeloshe3097 26 дней назад
हे कळेपत्तेवली बाय लय शहाणी आहे साहेबांसमोर किती जोरात बोलते
@bro-t6v
@bro-t6v 6 месяцев назад
फायनान्स वाल्या बाया बोळात नेवोन झवल्या पाहिजे.. सामान्य लोकांना त्रास देतात
@RKendre-c2v
@RKendre-c2v 5 месяцев назад
Khry
@FLASH_SKETCH_444
@FLASH_SKETCH_444 2 месяца назад
😂
@harunmulla9057
@harunmulla9057 6 месяцев назад
गरीबांना न्याय देणारा नेता खुप खुप अभिनंदन मोरे साहेबः
@CharandasTupe
@CharandasTupe 6 месяцев назад
गोरगरीबांना असच मदत करावी धन्यवाद स्लॉट तुमच्या कार्याला
@nileshkumeriya9629
@nileshkumeriya9629 6 месяцев назад
Dhanyawad Saheb
@chandrakantthorat3514
@chandrakantthorat3514 6 месяцев назад
खुप छान मोरे . साहेब आपली . काम करण्याची पद्धत खुप छान आहे मी आपली प्रतेक लाईव्ह पहात असतो असेच काम करत रहा आपल्याला निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येवो आपन. विजय होणार अशी मी परमेश्वर कडे विनंती करतो
@krushnsgaikwad6437
@krushnsgaikwad6437 Месяц назад
8 हजार साठी किती वाढवले इतर चार्जेस लावून.34.हजार बाप रे किती लुटतात हे बँक वाले.
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 6 месяцев назад
वकील बांधलेले आहेत. वकील खरा आहे की दुबलिकेट ते बघा
@maheshthorat6024
@maheshthorat6024 24 дня назад
गरिबांचा वाली आणि भावी खासदार वसंत मोरे साहेब
@madhukarjadhav9571
@madhukarjadhav9571 6 месяцев назад
तात्या साहेब तुम्ही फार ग्रेट आहे. या फायनान्स वालयना अदल घडवा.❤❤
@nileshchavan731
@nileshchavan731 6 месяцев назад
मस्त ❤
@surajsontate9194
@surajsontate9194 6 месяцев назад
पुणेकरांनो बघून घ्या हा एकच व्यक्ती तुम्हाला सर्वसामान्य जनेतेला न्याय देऊ शकतो... लोकसभेला फिक्स खासदार करा...
@Sahil-tz4rw
@Sahil-tz4rw 6 месяцев назад
ek number nana
@sunilshinge7185
@sunilshinge7185 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🌹🌹🌹🌹🌹
@asfkum
@asfkum 6 месяцев назад
तात्या mi कोल्हापूर चा aahe 👍👍 असा खासदार असावा तुम्हांला तात्या बेस्ट लक हं mi मनसे चा कट्टर सेंनिक aahe तरी पण तुम्हांला सलाम हं
@ashishbhopatrao6
@ashishbhopatrao6 6 месяцев назад
वाघ आहेत ....तात्या साहेब मोरे ...किंग मेकर... सबका बाप...पुण्यातले एका...भावी खासदार ❤❤❤❤❤
@rameshpujari6207
@rameshpujari6207 6 месяцев назад
19:12 19:13 19:14
@sarode_j
@sarode_j 6 месяцев назад
मोरे साहेब कोणत्याही पक्षावर विश्वास ठेवू नका मी पण साधारण वक्ती असून समाज कार्यासाठी व पक्षासाठी पाच लाख खर्च करून पक्ष वाढवला मी तर साधारण वाहक आहे मला काय उमेदवारी मिळत नाही मिळणारही नाही पण पक्षातील वरिष्टांनी माझा गेम केला तुमचे कार्य खूप छान आहे पण मी तुम्हाला समक्ष भेटेल मग बोलू पक्ष बिक्ष काही नसत आपण जे करतो स्व बळावर करतो पक्ष जर हात काडून घेत असेल तर पक्ष मोठा नाही स्थानिक पातळीवर आपण कसं काम करतो हे कोणाला काही घेणं देण नाही 🙏
@mohankamble9710
@mohankamble9710 6 месяцев назад
VERY VERY NICE TATYA CONGRATULATIONS TATYA
@ManoharAngre
@ManoharAngre 6 месяцев назад
तात्या गरीब लोकांना खूप मदत करतात तात्या सारखा देव माणूस पुण्यात जे कार्यकर्ते त्यांच्या कार्याला त्यांच्या तात्यांचे कार्यकर्ते त्यांना सुद्धा सलाम तात्यांच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे तात्यांना तात्यांना साथ देतात त्यांना खूप खूप शुभेच्छा
@SanjayGorivale-py3lz
@SanjayGorivale-py3lz 6 месяцев назад
एल अँड टी फायनान्स वरचा माझा विश्वास उडाला आहे आणि आतली जी लोक काम करणारे ती चोर आहेत जास्त मी पण अनुभव घेतला आहे एल अँड टी फायनान्स चा तात्या तुमचं काम एकदम ग्रेट 👌👌🙏🙏
@mrperfectnoob4521
@mrperfectnoob4521 5 месяцев назад
Excellent work bhau ...salute
@moosawarvande9977
@moosawarvande9977 6 месяцев назад
Great work
@geetaindulkar5769
@geetaindulkar5769 6 месяцев назад
बँक गरीब लोकांना असच करतात बँकेच्या माणसं लाखोंच्या घोटाळा करून पळून जातात तेव्हा हेच लोक गप्प बसून राहतात सर तुम्हाला माझा सलाम🎉🎉
Далее
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16