Тёмный

गल्ली ब्राम्हणांची आणि हॉटेल मटणाची🤣केशव महाराज उखळीकर यांचे जबरदस्त किर्तन|Keshav Maharaj Ukhalikar 

MAZA VARKARI
Подписаться 23 тыс.
Просмотров 337 тыс.
50% 1

#MazaVarkari #माझा_वारकरी
किर्तनकार : ह.भ.प. केशव महाराज उखळीकर.
तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RU-vid वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! Contact Number : 7972929372
आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा :
/ @mazavarkari1676
⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : / @mazavarkari1676

Развлечения

Опубликовано:

 

12 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 171   
@omsairam9648
@omsairam9648 12 дней назад
Su per😂❤
@user-rd5vd2ld5l
@user-rd5vd2ld5l 6 месяцев назад
सदाशिव पेठ पुणे
@Vichardhara303
@Vichardhara303 Год назад
गल्ली ब्राम्हणाची असेल पण मटणाची दुकाने कुणाची आहेत हे का नाही सांगत तुम्ही ?
@Vichardhara303
@Vichardhara303 Год назад
हे महाराज आहेत का जातीयवादी आहेत . हा माळी तो वंजारी हे ब्राम्हण तो मराठा ..हेच बोलतायत ..यांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यावर काही बोलता येत नाही का ? ज्या संतांनी समाजातील मानव कल्याणाचे काम केले ते काम यांना समजले नसावे असे वाटते आहे .
@rajarametame6186
@rajarametame6186 Год назад
सुन्दर प्रवचन सादर अभिवादन
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 Год назад
सत्य परिसथितीचें बोलले महाराज आपण 🙏🕉️
@mukundsaste6716
@mukundsaste6716 Год назад
खरा वारकरी स्पष्टवक्ता
@kailasjadhav8139
@kailasjadhav8139 Год назад
सत्य कथन
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 Год назад
अतिशय सुंदर किर्तनकार.. प्रणाम 🙏🌹🌹
@tatyagaming3848
@tatyagaming3848 Год назад
काय फेल काम आहे कीर्तन अस असत का?
@dineshkudale6873
@dineshkudale6873 Год назад
उखळीकर महाराज आहो म.फुले सावित्री माईच्या विचारावर किर्तन करा म.फुलेना किती अनुल्लेखानी मारणार?
@s.p.9735
@s.p.9735 Год назад
मंदिरात ईश्वराची पूजा, नामस्मरण होते. मनुष्याची नाही. हवे तर तुम्ही करा तुमच्या घरी किर्तन, इतरांना सांगू नका.
@kharashatriya608
@kharashatriya608 Год назад
सत्य परिस्थिती सांगितली आहे महाराजांनी
@rameshwardusane530
@rameshwardusane530 Год назад
विद्वेष किती बाळगाल भामटेपणा सोडा वय झालं पण सोय पण आना.
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 Год назад
अभिनंदन महाराज प़बोधनछान
@watertankcleaningnanded3647
महाराज 🙏🏽🙏🏽🙏🏽
@DattaPariwar
@DattaPariwar Год назад
Jay Namdev ji
@ajaysarwade1240
@ajaysarwade1240 Год назад
Ekdam bhari maharaj saty pasrtit ahi hey
@dnyad8756
@dnyad8756 9 месяцев назад
👍 सुपर
@devraolone5953
@devraolone5953 Год назад
धन्यवाद महाराज,या ब्राह्मण वेवस्थेनी या बहुजनांना किती छळलं,या भारताच्या संविधान निर्मितीत्याने , महात्मा ज्योतिरावजि फुले यांना गुरू मानले,कारण हिन दीन पिडीत गरिब या गरीब समाजांना या युगपुरुषानी आपल्या रदयी कवटाळले, पुण्यात भर दुपारी पाण्या करीता तडपनाऱ्या महार मांगाना महात्मा ज्योतिरावजि फुले यांनी आपला पाण्याचा हौदा मुकळा केला आणि या भारतात समतेची मशाल पेटवली, महात्मा ज्योतिरावजि फुले व माता सावित्री बाई फुले,या महान विभुतिंच्या चरणी कोटी कोटी वंदना सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
@chetan3087
@chetan3087 Год назад
@@harshadagashe aho Sharad pawarani kel ki bhal khup
@siryash08
@siryash08 Год назад
​@@harshadagasheयांना फुकटात गिळायला मिळतय म्हणून भीती वाटते कारण बाहेर कुत्रं विचारणं नाही यांच्या 35%मार्कांना...फुकट जॉब मिळतो तो टिकवायला पण बुद्धी लागते ती पण नाही..
@shrikhule9266
@shrikhule9266 Год назад
पवारांनी देशमुख यांनी लोकांना ग्रहाभोवती फिरवले नाही
@suryagodbole9861
@suryagodbole9861 Год назад
अगदी सत्य आहे भाऊ आपल्या विचाराला धन्यवाद👍
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 Год назад
वेवस्था बामनांची नव्हती रे भो आनी बामनांनी छळल आणि छळू दिल कशाला खोट बोलता राव
@Dipakpadule550
@Dipakpadule550 Год назад
कीर्तनात चिंतन करा हो....
@aajisswaipakgharkitchen1314
जय हरी माऊली
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Год назад
अशीच खरी माहिती देऊन या नवी पिढीला मार्गदर्शन केले तर योग्यच नाही तर पुण्य चे काम होईल.
@amitbajiraoahire971
@amitbajiraoahire971 Год назад
History as it is.
@sunilgaikwad4467
@sunilgaikwad4467 Год назад
Right 👍
@zepakashisandeepsir5499
@zepakashisandeepsir5499 Год назад
छान विचार
@dipakdhanrale2964
@dipakdhanrale2964 Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@ashokdeshpande5619
@ashokdeshpande5619 Год назад
खरच आणि asech बोला
@gurunathkatkade
@gurunathkatkade Год назад
राम कृष्णा हरी🙏🙏
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Год назад
राम कृष्ण हरी
@niwratibhagwat84
@niwratibhagwat84 Год назад
खरे बोलणे ख-या संताचे लक्षण.खोटं बोलणे लुच्याचे लक्षण
@udayjoshi6283
@udayjoshi6283 Год назад
महाराज ब्राम्हण फक्त 3% आहेत त्यांना सोडून अपण पुढे जा
@loan-uj5zh
@loan-uj5zh Год назад
अहंकार !!!
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Год назад
Jaga advun basalet,dok tabyat ghetalay murkhanch
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 Год назад
खूप सुंदर प्रबोधन महाराज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prashantshinde3618
@prashantshinde3618 Год назад
Salute
@kharashatriya608
@kharashatriya608 Год назад
मानाचा मुजरा
@kailasborhade7970
@kailasborhade7970 Год назад
सत्य आहे.........
@alwaystruereality3753
@alwaystruereality3753 Год назад
True warkari
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Год назад
शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकाच ठिकाणी मिळते परंतु दोन्ही भाजीचा रंग व रसा एकच असतो
@balasahebkale904
@balasahebkale904 Год назад
Ram Krishna Hari
@rajeshdeshpande1283
@rajeshdeshpande1283 Год назад
Dhani mharaj
@bhimraojadhav2941
@bhimraojadhav2941 Год назад
maharaj tumhi mandir sodun Asha road var ka firta khanarana khaudey
@prashantsingru7459
@prashantsingru7459 Год назад
मटण हवे होतें म्हणून आयोजकांची पंचायत झाली असेल! म्हणून हॉटेलं मध्ये व्यवस्था करून परस्पर मटण डबा पाठवावा लागला. वजन वाढणारच !
@shailendrarahalkar5501
@shailendrarahalkar5501 Год назад
3.5 टक्के लोक मटण महाग करू शकतात. पण कोणाला निवडून आणू शकत नाही
@vinay12383
@vinay12383 Год назад
Pan akhha rajya chalau shaktat
@akshay._762
@akshay._762 Год назад
@@vinay12383 gu ghe dkshina made
@happyhours4523
@happyhours4523 Год назад
@@akshay._762 तू गु खतोस हे तू सिद्ध केलंस
@akshay._762
@akshay._762 Год назад
@@happyhours4523 💩💩💩
@dnyaneshwarkedare8997
@dnyaneshwarkedare8997 Год назад
महाराज तुम्ही खुप मोठे आहात. प्रबोधनकार माणसांनी जातीवाचक बोलणे कितपत योग्य हे तुम्हाला चांगलेच कळते.🙏🏻
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Год назад
काय चुकीचे आहे यात योग्य अयोग्य फालतू गोष्टी सर्व यौग्य आहे
@sunilmane6004
@sunilmane6004 Год назад
खरं असेल तर का बोलू नये
@kishan7650
@kishan7650 Год назад
सत्य आहे तेच बोलले.
@dnyaneshwarkedare8997
@dnyaneshwarkedare8997 Год назад
@@supadugayakwad8767 प्रबोधनकारांनी जातीवाचक बोलणे योग्य नाही
@dnyaneshwarkedare8997
@dnyaneshwarkedare8997 Год назад
@@akshay._762 मला नाही काही झोंबत मी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कुळाचा आहे.
@pradeepgaikwad5468
@pradeepgaikwad5468 Год назад
खरंच बाबा खरे प्रबोधन फारच सुंदर तुम्हाला त्रिवार वंदन.
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 6 месяцев назад
पंढरपूरला वारकरी संप्रदाय ने मास मटण ला विरोध का करत नाही
@bhimraohelode7647
@bhimraohelode7647 Год назад
Good job 👍
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Год назад
तिन टक्के ब्राम्हण किती ताकत सर्व ब्राह्मणांना हिनवता
@gajananjoshi6251
@gajananjoshi6251 Год назад
तुम्ही आवाज उठवा की ते दुकान बंद करायला महाराज
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Год назад
Kirtan karachi jordar mejwani keli tyachyat hi Brahman wad aanla ha kirtan kar jode khanya layak aahe
@kishan7650
@kishan7650 Год назад
सत्य परिस्थिती वर बोलले आपण.🙏🙏
@panduranggurav7115
@panduranggurav7115 Год назад
😭😭😭 महाराज खरंच तुम्ही तुकाराम महाराज .चे. वंशाचे पाहिजे
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Год назад
Marathynwar Bolun paha jodekhau
@pdpd3217
@pdpd3217 Год назад
स्पष्ट भाव.. महाराज समाज प्रबोधन असेच होईल 🙏🙏🙏
@aniruddhasalve3156
@aniruddhasalve3156 Год назад
वास्तव जर समजलं महाराज तर आपण त्यांना प्रभोधन का केले नाही हा आपला मानगड द किस्सा आहे असं वाटतं खर आहे पण सत्य आहे
@prakashjagdale348
@prakashjagdale348 Год назад
महाराज सर्व हाँटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळं असलं तरी पळी एकच असते मग बोला 🌷🙏
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Год назад
आपण हॉटेल माठे अनुभव घातलेला आहे असे वाटते
@perfectbhujalservekshan9967
Sadhyache kahi kirtankar Indorikar maharajanch e anukaran karnyacha prayatna kartat . Tya oghat jatiwar boltat
@Anil-e3i
@Anil-e3i Год назад
Awghad aahe....
@satishmore9384
@satishmore9384 Год назад
कोणी काहीही बना पन जातपात सांगून आपली पात्रता दाखवू नका ती दिसते आपोआप....... 😂
@mahanmandekar3860
@mahanmandekar3860 Год назад
स्पष्ट वक्ते महाराज खुप चान कीर्तन
@bhimraosambhajisawant3684
@bhimraosambhajisawant3684 Год назад
Pandhare kande marathwada
@suniljadhav340
@suniljadhav340 Год назад
याचा अर्थ असा की कीर्तन कारांना देखील जातीवादाचे चटके बसलेले आहेत सोबत असलेले कलाकारांच्या जातीमुळे मंदीरातुन काढुन लाॅज मध्ये व्यवस्था केली
@mahendradewade7020
@mahendradewade7020 Год назад
Maza channel la prashan aahe tumhi purn video ka takat nahi?
@gpbgpb-wo7fk
@gpbgpb-wo7fk Год назад
गरीब लोक आता मटण मासे चांगले हॉटेल मध्ये जाऊन खाऊ शकत नाही श्रीमंत लोक व ब्राम्हण लोक सुद्धा मटण खात आहे ,
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 Год назад
Atta fashion zaliy, fkt, bhashan, Kirtan, udhghatan madhe uchh jatee yancha nav gheych ..hasayach, tingle karaych......
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
तुम्ही खात नाही काय मटण?
@avinashchavan4246
@avinashchavan4246 Год назад
Maharaj Devacha nav ghya baki kahi baghu naka.
@ganeshkulkarni4104
@ganeshkulkarni4104 Год назад
भागवत सप्ताहात कांदा लसुन चालत नाही हे माहिती नाही का भागवत मध्ये काल्याचे किर्तन नसते
@ashwinjadhav3869
@ashwinjadhav3869 Год назад
Je peral te ugavanar
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 Год назад
❤❤ एकदम सत्य बोललात महाराज ❤❤❤
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Год назад
म्हणजे एवढं सहन करून कीर्तन करताय म्हणल्यावर काय बोलावे
@anilm2395
@anilm2395 Год назад
Sadhyachya kalat brahmana peksha itar lokch jast jatiywadi zale ahet. Shivya dyayala fakt brahman la detat... Maza swatah cha anubhav ahe ha
@pravinkolapte509
@pravinkolapte509 Год назад
बामणी व्यवस्थेविरोधात नामदेव महाराजांचा तो भारत दौरा होता. .....पंढरपूर भारताच्या मध्यभागी आहे. .....वर्षातून दोनदा तेथे वारकऱ्यांची अधिवेशने व्हायची. ....बुध्दानंतर जगातले सर्वात मोठे संघटक नामदेव महाराज आहेत. .....
@dattatraysaykad6794
@dattatraysaykad6794 Год назад
खूप सुंदर
@rajivzamre7028
@rajivzamre7028 Год назад
जातीवैर वाढविणारे भाषण....हे प्रवचन, कीर्तन, आख्यान वाटत नाही.
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt Год назад
Aaj hi jati Pati castism khup jorat ahe😂
@sandeepjoshi9784
@sandeepjoshi9784 Год назад
महाराज लईच चाठाल आहे
@sunilmane6004
@sunilmane6004 Год назад
तुम्ही पण टिळक रोड चे का😂😂
@akshay._762
@akshay._762 Год назад
Bornol lav tu
@marotichintale8613
@marotichintale8613 Год назад
जय हरी माऊली छान किर्तन महाराज ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा ‌👃🌹
@sachinashtekar9819
@sachinashtekar9819 Год назад
Shanti
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 6 месяцев назад
महाराज तुम्ही फक्त लहान आणि सहनशील समाज आहे म्हणून ब्राम्हणांच्या विरोधात बोलत आहात हेच तुम्ही महारांच्या विरोधात बोलून दाखवा बरं मग पाहू किती लोक सहन करतील. स्वतःच्या समाजातील स्थानाचा उपयोग योग्य पद्धतीने करा आणि बिदाग्या मिळण्यासाठी बदगे विनोद करू नका. तसे तुम्ही कधी कोकणात गेला असाल असे तुमच्या लायकीवरून वाटत नाही पण तिथे चित्पावन ब्राम्हण राहतात त्यांच्या जेवणात आज नाही तर शेकडो वर्षांपासून रोज एक वेळ तरी मासे असतात .
@harishpsadekar4101
@harishpsadekar4101 Год назад
Pachak
@dineshavachat
@dineshavachat Год назад
टिळक रोड वर तुम्ही फिरला नाहित महाराज.. तीथे सगळे स्पर्धा परिक्षेचे विध्यार्थी राहतात गावोगावीचे ..तेच मासांहार करतात. वारकरी संप्रदायात कोणी संतानी' ब्राह्मणांनी त्रास दिलाय त्याचा बदला घ्या' असा आदेश दिला आहे?
@user-mk9rc2ft5l
@user-mk9rc2ft5l Год назад
महाराज, वारकरी संप्रदायाचा अभ्यास चांगला असतो, तर मग बुद्धकालीन भारताचा इतिहास लोकांना का सांगत नाही.आणि पंढरपूर मंदिरात कोणाची मूर्ती आहे विठ्ठलाची की बुद्धांची हे ही खरे सांगा महाराज.
@s.p.9735
@s.p.9735 Год назад
हे तू कोठून शोधून काढला? आणि कोण बुद्ध?
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Год назад
महाराज भक्तीमार्गापरिस फुले-शाहू-आंबेडकर सांगितले तर समाज लवकर जागृत होईल आणि तुमची तुप-पुरणपोळी बंद होईल.😅😅😅😅😅
@ihita7979
@ihita7979 Год назад
त्यामुळे तुला आरक्षण मिळतं भाऊ महाराजांचे नंतर बघू त्यासाठी आम्ही वारकरी समर्थ आहोत
@nishikantmahindrakar4317
@nishikantmahindrakar4317 Год назад
ru-vid.compI-yMBiNKFI?feature=share
@shrirangmohite3825
@shrirangmohite3825 Год назад
जातीचा ऊल्लेख करणे चूक झाली महाराज तूमची स्वारी म्हणा ईथून पूढे असा जातीचा ऊल्लेख करू नका कीर्तन चांगल आहे पन जातीमूळे फसल
@mdpsom
@mdpsom Год назад
Maharaj Sunder...aamhala program karne aahey, eka diwsachi kiti dakshina...?
@nandlalgupta5663
@nandlalgupta5663 Год назад
Barhmn kahtat
@chetan3087
@chetan3087 Год назад
Bramhanani kiti tras dila he agdi marmik pane mandle
@happyhours4523
@happyhours4523 Год назад
महाराष्ट्रातल्या गुंड , मवाली , चोर , उचक्क्यांना त्रास द्यायला ब्राह्मणांकडे वेळ नाहीय
@chetan3087
@chetan3087 Год назад
@@happyhours4523 velat vel kadhun detat ho bgha na kirtankaranech sangitla..
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 Год назад
बहुजच यांची लायकी
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 Год назад
मटण महाराज ब्राह्मण यांनीच आणलं
@happyhours4523
@happyhours4523 Год назад
आणि तुम्ही गु
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 Год назад
बरोबर आहे न हो तुम्ही चांगल चुंगल खायच आन् आम्ही बामनांनी पालापाचोळा खायचा काय म्हंजे इकडून बी तुमीच बोलायच आन खाल्ल तरीपन तुमीच बोंबलायच चांगला धंदा आहे राव एक गंमत
@shrirangmohite3825
@shrirangmohite3825 Год назад
महाराज जातीयवाद फैलावत नाही सत्यच सांगत आहेत ऐक वर्ग असा आहे की तो दैववाद पसरवतो मात्र कधी झेंडा घेऊन वारीत नसतो मजूरी करत नाही म हाराज सत्य बोलतात असे कीर्तन झालेतरच समाज बदलेल देव राक्षस व भंकस कथानी देश अठराव्या शतकात गेला बूध्दासीवाय देशाची प्रगतीच नाही मी हीन्दूच आहे मन महाराच कीर्तन खूप आवडल जय हरी
@shivdattavyas6530
@shivdattavyas6530 Год назад
Jativaad karu naka maharaj
@abhishekthorat5908
@abhishekthorat5908 Год назад
Tu nko akkal pajlu, bhrahmananni kay kel atta paryant
@S.S.K.999
@S.S.K.999 Год назад
असेच हिंदू राष्ट्र ब्राह्मनाला पाहिजे तुम्ही किती देव देव करत बसा माळा घाला ते तुम्हाला शुद्र्च समजतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक होऊ दिला नाही शूद्र म्हणून तुम्ही आम्ही काय,तरी आपल्या लोकांना लाजा वाटत नाहीत
@kk4078
@kk4078 Месяц назад
महाराजांनी कुठल्याही नावाने काही खपवतात
@kk4078
@kk4078 Месяц назад
खरंच महाराज तुम्ही किती तमाशात शोभताय
@prabudh160
@prabudh160 Год назад
Braamhan chorun matan khatat
@happyhours4523
@happyhours4523 Год назад
तुम्ही उघड उघड खाता म्हणून तुम्हाला लोक घाणेरडे म्हणतात
@shrinivasmuley5781
@shrinivasmuley5781 Год назад
Mi Fakt Hindu Aahe,Jat manat nahi
@shivharikapre7865
@shivharikapre7865 Год назад
®🅰Ⓜ ®🅰Ⓜ 🅱🅰🅱🅰
@dineshjoshi5620
@dineshjoshi5620 Год назад
व्वा ...... महाराज तुमच्या किर्तन मंडळीत चांभार आहे,वंजारी आहे,मराठा आहे,माळी आहे अगदी चांगलीच गोष्ट आहे हे सगळे माझ्या करीता माझे बांधवच,आ.......रे मुस्सलमान पण आहे पण ब्राह्मण एक ही नाही मग मला सांगा जातीयवाद कोण फैलवतंय,फक्त शरीराचीच वाढ दिसतेय तुमची .....
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Год назад
त्यांनी खायला सुरावात केली म्हणून तर मटण महाग झाले आहे.
@vbansode9154
@vbansode9154 Год назад
जे मंदिर शुद्राच्या हातून बांधून घेतले जाते त्या मंदिरात नंतर शुद्रानाच प्रवेश करू देत नाहीत
@madanchanne5568
@madanchanne5568 Год назад
महाराजांनी पातळी सोडली आहे. भक्ती ज्ञानाविण इतरा गोष्टी न कराव्या ...... काही बोलू नका कॉमेंट वाचा
@ashokmeshram4564
@ashokmeshram4564 Год назад
ब्राह्मण इतने देवकुफ थोड़े ही गल्ली में जायेगे वे तो होटल में जायेगे
Далее
СПАЛИЛА МАМЕ СТАРШУЮ СЕСТРУ
00:23
🍁 Её дружище
0:20
Просмотров 2,2 млн