रत्नागिरी तालुक्यातील एक पहाडी आवाजाचे नवोदित शक्तीवाले शाहीर , ज्यांची गाण्याची वाक्यरचना या खंडाळा पंचक्रोशीत जाहीर आहे. ज्यांना ग्रंथ अभ्यासक गुरुवर्य शाहीर श्री तुकाराम मालप यांचा आशीर्वाद लाभला आहे. त्यांच्या आशिर्वादाने तयार झालेले हे गीत . एकदा जरूर ऐका.
26 сен 2024