Тёмный

गवळण | झोंबसी अरे गवळ्याच्या मुला | शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर 

शिवशाहीची ललकार
Подписаться 40 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

या गवळणीचे संपूर्ण चित्रिकरण औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या,गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या व ब्रम्हलिन महंत गंगागिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सराला बेटावर झालेले आहे.
सर्व काही शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांचे मी फक्त निमित्त मात्र.
गवळण
🚩झोंबसी अरे गवळ्याच्या मुला🚩
रचना - शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज
संकल्पना/निर्माता/दिग्दर्शक/संगीतकार/गायक/वेशभुषा
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
संगीत संयोजक-दर्शन वाघचौडे आणि रुपेश गोंधळी
वादक संयोजक - तुषार शिरसाठ
हार्मोनियम-रुपेश गोंधळी
किबोर्ड-दर्शन वाघचौडे
ढोलकी,तबला,घुंघरु तबला,दिमडी,घुंघरु,टाळ-तुषार शिरसाठ
बासरी - निरंजन भालेराव
ध्वनीमुद्रण - रुपेश गोंधळी
मिक्सींग & मास्टरींग - मोन्टु गोसावी
रेकाॅर्डींग स्टुडिओ - आर.जी.म्युझिक लॅब,मुरबाड
छायाचित्रण - राकेश अहीरे,स्वप्नील पवार आणि राजकुमार साळवे
संकलन - राजकुमार साळवे
ग्राफिक्स & प्रसिद्धी - यश चव्हाण
विशेष सहकार्य - रविंद्र शिऊरकर
#संतएकनाथमहाराज #आषाढीवारी #पंढरपूरवारी #योगेशचिकटगावकर #गवळण #भजन #भारुड #लोककला
#झोंबसीअरेगवळ्याच्यामुला 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 172   
@mrsamadhanpawar477
@mrsamadhanpawar477 3 года назад
जय हरि माऊली वा क्या बात है .काय आवाज .मी पण चिकटगावकर आहे हो माऊली
@shankarmahajan4616
@shankarmahajan4616 3 года назад
खुपच छान राग- तोडी ची स्वरावट गौळणीचे शब्द ताल स्वर गायन फारच छान संगम शुटींग फोटोग्राफी वारकरी मेळा.अप्रतिम महाराज अभिनंदन मनपूर्वक शुभेच्छा
@user-zb5kn3cw8j
@user-zb5kn3cw8j 3 года назад
जय हरि🌹🙏🌹 सरजी वा खुपच अप्रतिम गायन आणि खुपच गोड संगीत बध्द् केलित ही गवळण आणि निरंजन सरांची बासरी वा वा अगदी दुग्धक्षरकरा योग जुळवून आणलात आपन,,,🌹🙏🌹
@prakashmatsagar101
@prakashmatsagar101 3 года назад
जय हारी ..... माऊली... एकदम जबरदस्त 💐💐💐🙏🙏🙏🙏
@sanjaymore6808
@sanjaymore6808 3 года назад
सर,आपले आताच प्रकाशित झालेलं झोबंसी अरे गवळ्याच्या मुला हे नाथ महाराजाचं भारुड गीत आपण सराईत पणे उत्तम रितीने सादर केले आहे .गीत ऐकताना खुपच छान वाटत, त्यातील प्रसंग, स्थळ,व चित्रिकरण, संगीत व गायन सर्वच बाजुने दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.सर, पुन्हा एकदा आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा.🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 3 года назад
दांडगे,, छान गोड आवाज ऐकू आला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
@mformotivationalfacts7124
@mformotivationalfacts7124 3 года назад
Yogesh bhau Apratim 👌🏻👌🏻👌🏻 हा आवाज म्हणजे साक्षात् देव रूपीच👍
@ramrothe7573
@ramrothe7573 3 года назад
खुप छान सर 👌🏻👌🏻 जय हरी माऊली
@sarjeraoashokshelar4340
@sarjeraoashokshelar4340 3 года назад
अतिशय सुंदर व छान संगीत तसेच चित्रीकरण देखील सुंदर अशा अनेक आपल्या उपक्रम व भारुडे, गवळणी, शिवगीते, भीमगीते, लोककला व प्रबोधन करण्यासाठी मनापासून शुभेच्छा. व मित्र व गावकरी म्हणून मानाचा मुजरा व कार्याला सप्रेमसलाम. जय हरी.
@vishalnikam230
@vishalnikam230 3 года назад
उत्तम सादरीकरण, सुमधूर आवाज आणि सुयोग्य ताल. वा...वा....1नंबर 👌👍💐
@ashokshinde3605
@ashokshinde3605 3 года назад
खुपच सुंदर गायन,गवळण ,पवित्र पावन परिसर .आपल्या सह संगीत दिग्दर्शक यांचे ही दिलखुलास पणे अभिनंदन. पुढील काळात अश्या च मनमोहक चाली , अविट संगीत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो .
@pravinjadhav8425
@pravinjadhav8425 3 года назад
योगेश जी तुमची गौळण अप्रतिमच
@dr.dadaraomhaske4827
@dr.dadaraomhaske4827 3 года назад
🎹 सर आता तर खरोखरच शब्द अपुरे पडतात, काय लिहू आपल्या विषयी,सरूवाती पासून ते शेवटपर्यंत आपल्या आवाजाने खिळवून ठेवले, अभिनय म्हणाल तर अती उच्च दर्जाचा अभिनय केलाय सर आपण,आणि कुणालाही वाटेल हे माझं गाणं आहे, आपल्याला देवाने दिलेला गोड पहाडी आवाज आणि अभिनय यांचा सुरेख संगम साधुन सर्वांग सुंदर कलाकृती आपण समाजाला दिलीत... हे आमचे भाग्यच...खूप खूप अभिमान वाटतो आहे सर आपला... अभिनंदन सर, आणि पुढील लोक कलाकृतीस खूप खूप शुभेच्छा 🎼🙏💐💐
@cricket_2474
@cricket_2474 3 года назад
योगेश नांना खूपच छान.
@NiranjanBhalerao
@NiranjanBhalerao 3 года назад
संत परंपरा जपणारे आणि त्यावर अभ्यास करून काम करणारे कलाकार खूप कमी आहे योगेश दादा तुमचे अभिनंदन तुमचे लहान बंधू असल्याचा अभिमान वाटतो सोबत काम करायला माजा आली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@lavhajijagtap2096
@lavhajijagtap2096 3 года назад
खुपच छान सर आवाज आणि अभिनय त्याला तोडच नाही
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 3 года назад
झोंबसी अरे गवळ्याच्या मुला.... अप्रतिम... आवाजात दम आहे. फार कमी लोकांचे गाणे ऐकून अंगावर काटा येतो. दुसरी गोष्ट गायन आणि अभिनय अप्रतिम. मराठी चित्रपटसृष्टीने नककी तूमचा विचार केला पाहिजे एक गायक आणि अभिनेता म्हणून. चित्रीकरण स्थळ आणि सर्व भारी जमुन आलेय. मराठी माणसाने हे गाणे ऐकून youtube ट्रेंडिग वर न्यावे, असे हे गाणे आहे. आपल्या गायकीला तोड नाही... मनापासून आभारी आहे.
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 3 года назад
अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार दत्तात्रयजी आपल्या या शब्द सुमनांच्या सन्माना बद्दल. कृपया तुंम्ही देखील तुमच्या सर्व व्हाटसअॅप काॅन्टक्टला व व्हाटसअॅप ग्रुपला हि लिंक शेअर करा.
@KalyanMusic
@KalyanMusic 3 года назад
खूप छान गायन आणि व्हिडिओ सुद्धा छान केला
@rajushinde3773
@rajushinde3773 3 года назад
अप्रतिम... मस्त रे योगेश...निशब्द मी 👌🎭🚩🌹
@balasahebjejurkar5663
@balasahebjejurkar5663 3 года назад
जय हरी अत्यंत सुंदर सादरीकरण आसेच भक्तीमय व्हीडीओ बनवा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shahirsumitdhumal9987
@shahirsumitdhumal9987 3 года назад
व्वा खूप छान गाणं झालयं ...सरजी . उत्तम वाद्यमेळ व उत्कृष्ट संगीत.... आणि जुन्या ठेवीचं दर्शन घडवले.. खूप खूप धन्यवाद... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शिवमय शुभेच्छा...
@meghanakarmarkar3012
@meghanakarmarkar3012 3 года назад
Vitthal Vitthal Jai Hari Vitthala,khup chan👌🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
@saiswaranjali9390
@saiswaranjali9390 3 года назад
अप्रतिम गौळण सर ,खूप छान गायली,सराला बेटाच्या अद्भुत बॅकग्राऊंड ने खूप छान शूट झालं,खूप खूप शुभेच्छा सर
@anandjadhav282
@anandjadhav282 3 года назад
दादा एक no सुरेख सर्वकाही
@sanjaymore6808
@sanjaymore6808 Месяц назад
खुप छान अगदी उत्तम रितीने सुरेल आवाजात नाथ भारूड सादर केल .आपणास पुढिल यशस्वी वाटचालिस हार्दिक शुभकामना.
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 3 года назад
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती. तसेच आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे यूट्यूब चॅनेल सबस्र्काईब करुन बेल आयकाॅन नक्की प्रेस करा. जय हरी,राम कृष्ण हरी,बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री.ज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज कि जय,माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय,शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज कि जय,जगदगुरु तुकाराम महाराज कि जय. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
@aartiagrawal1936
@aartiagrawal1936 3 года назад
Mast
@amarajahumbe8888
@amarajahumbe8888 3 года назад
एकच नंबर 👍👍👍👌
@7775sandy
@7775sandy 3 года назад
Jay gurudev
@samadhandeshmukh492
@samadhandeshmukh492 3 года назад
अप्रतिम सादरीकरण सर ,शब्दच नाही जय हरी विठ्ठल🙏
@jagdishkannam961
@jagdishkannam961 3 года назад
खूप खूप सुंदर सर , प्रत्येक बाजू अप्रतिम🙏
@sandippondekar1936
@sandippondekar1936 3 года назад
Harmonium cha part ek no.. rupesh ji.. todch nay
@yogeshakale3890
@yogeshakale3890 3 года назад
वा सर खूपच छान।
@sandippondekar1936
@sandippondekar1936 3 года назад
Song chya process mdhe.. live recording studio aikala bhetli.. khup mst.. nice work rupesh gondhli, Tushar shirsar, chiktgaonkar sir..
@विशाल-ns3dg5vb3z
@विशाल-ns3dg5vb3z 3 года назад
आज प्रतीक्षा संपली.... अप्रतिम आहे
@akashmundhe5835
@akashmundhe5835 3 года назад
सर आपला आवाज आणि अभिनय खूप छान आहे जर हरी विठ्ठल
@vikramsirsath.4784
@vikramsirsath.4784 3 года назад
jay hari sarla bet guruvary swamiji ramgiriji maharaj prernene atishy sundhar..
@manojkandalkar4633
@manojkandalkar4633 3 года назад
Jay hari va khupach sundar yogesh bhau
@DhanrajJagtap-js3se
@DhanrajJagtap-js3se Месяц назад
अप्रतिम सूर,ताल,लय,गायन,वादन खूपच छान...... शुभेच्छा योगेश सर ❤. ज्येष्ठ पत्रकार चित्रकार कलाकार धनराज जगताप, सातारा
@YogeshPatil-tf9tp
@YogeshPatil-tf9tp 3 года назад
जय शिवराय जय शंभुराजे दादा साहेब
@rahulkalanke
@rahulkalanke 3 года назад
1 Number........
@mangeshpagar8827
@mangeshpagar8827 3 года назад
खूपच सुंदर सर जय हरी 👌👌
@rajdevjamdade7295
@rajdevjamdade7295 3 года назад
फारच छान आनंद झाला
@hemanttamboliofficial5051
@hemanttamboliofficial5051 3 года назад
पांडुरंग हरी खूप छान
@vishalwalke39
@vishalwalke39 3 года назад
Apratim sundar👌❤️
@vikrampatil5461
@vikrampatil5461 3 года назад
अप्रतिम कलाकृती. 🌷🌷
@purushottamtayde1610
@purushottamtayde1610 3 года назад
सर अप्रतिम गायन खूप छान..!
@moreshkhodkamusic8818
@moreshkhodkamusic8818 3 года назад
Khup sundar darshan and all team
@digvijayjavir
@digvijayjavir 3 года назад
Khup mast sir.... खूप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shravanaidigitalphotostudi8175
@shravanaidigitalphotostudi8175 3 года назад
अप्रतीम खूप छान गुरुजी......
@roshanghodake8471
@roshanghodake8471 3 года назад
खूप छान सर जी अप्रतिम 🙏🙏
@DreamCatcherProduction
@DreamCatcherProduction 3 года назад
Sir khup sundar ❤️❤️
@ajayfunde3903
@ajayfunde3903 3 года назад
तुषारजी शिरसाठ ! संगीत संयोजन खूप अप्रतिम ,प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये असलेली नवलाई खूप भाळून जाते !!! गायक यांचा आवाज अप्रतिम
@vijayjamdhade5782
@vijayjamdhade5782 3 года назад
सतत ऐकत रहावी वाटते जय हरी
@user-jz1px9rc6z
@user-jz1px9rc6z 3 года назад
जय हरी खुप छान
@HGPatil-ry8le
@HGPatil-ry8le 3 года назад
फेटा आणि धोतरात काय भारी दिसतात क्या बात है
@RajendraSanap5
@RajendraSanap5 3 года назад
शांतीब्रम्ह नाथ महाराजांची पारंपारिक गवळण.! अप्रतिम गायन व सादरीकरण चिकटगावकर सर.. धन्यवाद
@karunarokade5330
@karunarokade5330 3 года назад
🙏sir Khup chan gavlan aani smpurn sadarikarn Apratim 👌😊
@kedarshinde7129
@kedarshinde7129 2 года назад
अप्रतिम सुंदर गायण. 👌👌💐💐🙏🙏👍👍
@AK-je6zf
@AK-je6zf 3 года назад
एक अप्रतिम अशी चाल आपण या गावळणीला दिली आहे. जी ऐकून मन तृप्त झाले
@062aakashbairagi4
@062aakashbairagi4 3 года назад
Mast tushar bro And team ❤
@prathameshambre4253
@prathameshambre4253 3 года назад
Khup sundar😻😻❤️🔥
@umesh24j
@umesh24j 3 года назад
खूपच सुंदर , अप्रतिम
@rjflutist
@rjflutist 3 года назад
वाह छान, खूपच सुंदर 😊👌🏻
@sunnygunjal4766
@sunnygunjal4766 3 года назад
खूप छान सर 😃🚩🚩
@AK-je6zf
@AK-je6zf 3 года назад
मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏
@nitingawli675
@nitingawli675 3 года назад
जय हरी विठ्ठल सर अतिशय सुरेख संगम आहे आषाढी एकादशी ची वारी घरीच झाली सर गवळण बघुन
@abhijitdhonnar1345
@abhijitdhonnar1345 3 года назад
Khup chan gavalan ahe 🔥🔥💐
@ashokshirsath3599
@ashokshirsath3599 3 года назад
Khupch sunder
@vaibhav99u
@vaibhav99u 3 года назад
वा छान जय हरी..... पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या सर्व बाबी चे दर्शन झाले... आवाज आणि अभिनय याला तोडच नाही...
@ganeshjibavche6594
@ganeshjibavche6594 3 года назад
Khupach apratim yogeshajee
@sachin-mh15
@sachin-mh15 3 года назад
खुपच छान🙏🙏🚩🚩
@ramanandmistari1582
@ramanandmistari1582 3 года назад
Khup chan sir khup bhari vatat tumach bhajan eikun
@shivshahirdr.vijaymaharajt4712
@shivshahirdr.vijaymaharajt4712 3 года назад
अप्रतिम आवाज, उत्कृष्ट सादरीकरण, सुरेख चित्रिकरण, सुंदर वाद्यवृंद व कोरस सुध्दा. शिवाश्रम कडुन पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा
@sandhyapuranik4528
@sandhyapuranik4528 3 года назад
खूप छान गवळण मस्त प्रसन्न वातावरण हरी विठ्ठल
@sachinawaghadeofficial3839
@sachinawaghadeofficial3839 3 года назад
खुपच छान सर अप्रतिम
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 3 года назад
शास्त्री यांना अभिवादन. आमच्या देशमुख कुटुंबीयां कडु न
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 3 года назад
अगदी मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार.
@kavitaghule5216
@kavitaghule5216 3 года назад
खुप छान 👌👌👌👌
@TusharShirsathMusician
@TusharShirsathMusician 3 года назад
खूप मजा आली पूर्ण प्रोसेस मध्ये आणि अशीच संधी अजून मिळत राहो.... हीच इच्छा 🙏🙏🚩🚩
@kmoindia9409
@kmoindia9409 3 года назад
सादर केलेली गवळण ची मांडणी आपण खूप छान केली आहे ...
@laxmanahire665
@laxmanahire665 3 года назад
सर एक नंबर
@HGPatil-ry8le
@HGPatil-ry8le 3 года назад
निरंजन दादा बासरी क्या बात है
@user-bj9xv2us4e
@user-bj9xv2us4e 3 года назад
खूप छान सर 🥰🙏💐💐
@SRCreationsMumbai
@SRCreationsMumbai 3 года назад
अप्रतिम ! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते असे मस्त सुश्राव्य !
@pawantharkar2617
@pawantharkar2617 3 года назад
🌹🌺जय हरी विठ्ठल🌹🌺
@darshanmusicofficial
@darshanmusicofficial 3 года назад
अप्रतिम सर तुमच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे... सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन💐💐
@ganeshdaund5882
@ganeshdaund5882 3 года назад
जय हरी माऊली छान झाले आहे गीत
@shankarkulkarni6064
@shankarkulkarni6064 3 года назад
Khupach chhan
@mayurthole6978
@mayurthole6978 3 года назад
Lai bhari
@sanikashirsat2016
@sanikashirsat2016 3 года назад
खूप छान 💕
@vijaysinghrananware8227
@vijaysinghrananware8227 3 года назад
Atishay sunder
@nikhilmaharajshivekar5477
@nikhilmaharajshivekar5477 3 года назад
खूप छान 🙏🙏🙏
@eknathpatilchikatgaokar7400
@eknathpatilchikatgaokar7400 3 года назад
एकदम भारी
@vijaypawar6427
@vijaypawar6427 3 года назад
व्वा व्वा खुप छान 🚩 सराला बेटाचे दर्शन घडवले.जय हरी 🚩
@aartisaigaonkar1488
@aartisaigaonkar1488 3 года назад
माऊली (पांडुरंग आणि रखुमाई) नक्कीच आनंदी झाले असतील ह्या गवळणी ला ऐकून.. डोळ्यासमोर पंढरपूर येथील दृष्य डोळ्यांसमोर उभा राहिला. अप्रतिम गुरू. श्री. योगेश चिकटगावकर आणि कलाकार साथीदार.... अभिनंदन सगळ्या मंडळींचे...
@sakharamdakhore
@sakharamdakhore 3 года назад
अप्रतिम आवाज, खूबसुरत हरकती 🙏👌
@vishalrothe7010
@vishalrothe7010 3 года назад
अ प्रतिम सर
@vishalrothe7010
@vishalrothe7010 3 года назад
खुप छान वाटले आयकुण आणि व्हिडिओ बगुन
@savitagondhali9066
@savitagondhali9066 3 года назад
जय हरि 🙏🙏🙏
@manojbelilkar1063
@manojbelilkar1063 3 года назад
खुप छान आवाज
@nayankirdavkar5651
@nayankirdavkar5651 3 года назад
Kya bat hain 🙏😘❤
@7775sandy
@7775sandy 3 года назад
Excellent 👌
@nanasahebsirsat6437
@nanasahebsirsat6437 3 года назад
खूप छान गवळण आहे महाराज
@devdattmhatrefilms1280
@devdattmhatrefilms1280 3 года назад
उत्तम स्वर,छान गवळण
Далее
Mark Rober vs Dude Perfect- Ultimate Robot Battle
19:00