Тёмный

गवळण : परब्रह्म निष्काम तोहा 

Varsha Sohoni
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 270 тыс.
50% 1

गायिका : श्रीमती वर्षा सोहोनी
साथ संगत:
ऑर्गन : श्री राहुल गोळे , संवादिनी : श्री विष्णू देशपांडे
व्हायोलिन : श्री परशुराम बापट तबला : श्री विजय दास्ताने
टाळ : श्रीमती उन्नती जावडेकर सूत्रसंचालन : श्री रवींद्र खरे

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 371   
@bubbaashok108
@bubbaashok108 2 года назад
नामदेवाला साष्टांग नमन, मास्टर कृष्णरावाला नतमस्तक नमन, आणि सौ वर्षा सोहोनीला मनापासून अभिनंदन
@bramahanandaraje2011
@bramahanandaraje2011 Год назад
Very good 13:21 ❤❤❤
@rohitdamle9947
@rohitdamle9947 Год назад
अतिशय अप्रतिम सात्विक आवाज.. फार सुंदर. ऐकताना भगवंताच्या स्मरणाने डोळ्यात पाणी आले.. खूप धन्यवाद मनःपूर्वक वंदन 🙏
@vitthalawadhoot5050
@vitthalawadhoot5050 Год назад
Khup bhavpurna gaayan, antaratil. Satvik bhav jagrutine dolyat paani aale, jai hari vitthal!
@avinashbendre6809
@avinashbendre6809 10 месяцев назад
खूपच छान
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 9 месяцев назад
मधुर स्वर डोळे मिटून श्रवण करावे असे गायन झाले आहे. साक्षात परब्रह्म दिसतो|
@GopalJoshi-mg6fj
@GopalJoshi-mg6fj 2 месяца назад
😮9
@milindlimaye1973
@milindlimaye1973 2 года назад
मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेली परब्रह्म निष्काम तोहा गवळीया घरी ही मास्तर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेली गवळण ऐकली. आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर सादर केली आहे यात शंकाच नाही. आपले सादरीकरण आम्हांला बघायला/ ऐकायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
@dattatrydeahpande8735
@dattatrydeahpande8735 2 года назад
खुप छान हार्दिक शुभेच्छा
@prakashnkulkarni8206
@prakashnkulkarni8206 2 года назад
खूपच छान, वर्षाची. very nice, Varshaji.
@vitthalawadhoot5050
@vitthalawadhoot5050 Год назад
Atishay sundar gaayan, Apratim! No words to say.
@shripaddessai7479
@shripaddessai7479 9 месяцев назад
अप्रतिम गायन.‌ पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.खूप छान
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Месяц назад
खूप छान आहे
@sadanandpatil9115
@sadanandpatil9115 13 дней назад
""अप्रतिम...अप्रतिम..अप्रतिम.....!!!"" "" God Bless You सौ. वर्षा ताई.....!!!""
@vijayvader3357
@vijayvader3357 Месяц назад
फारच सुरेख सादरीकरण. आपलं शास्त्रीय संगीत या तरुण मंडळीच्या हातात सुरक्षित आहे हे बघून अत्यंत समाधान वाटते.
@suryakanttembkar3347
@suryakanttembkar3347 2 года назад
सौ. सोहना ताई खूपच सुंदर गाईली गवळण तेच शब्द पुन्हा पुन्हा कानावर येतात. धन्यवाद.
@suhasinitorvi1371
@suhasinitorvi1371 Месяц назад
श्रीमती वर्षा सोहोनी खूपच छान गायलात सुंदर ❤
@paragpatrikar1396
@paragpatrikar1396 13 дней назад
उत्तम खर्ज...! उर्वरित सर्व अभंग गायन छान. कुठल्या रागात बांधलंय मा. कृष्ण रावांनी हे कळले तर बरं वाटेल.
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 2 года назад
सौ.वरषा सोहोनी अप्रतिम आवाज सादरीकरण आणि गवळणी ला साजेशी चेहरा वरील प्रसन्नता .
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 года назад
आम्ही लहान असताना आकाशवाणी वर मंगल प्रभात ह्या कार्यक्रमात ऐकत होतो पण आज बरिच् वर्षांनी वर्षा ताई सोव्नि ह्यांचा सुरेल आवाजने गौळण परत एकदा ऐकली मन प्रसन्न झाले. आशिच् गाणी आम्हाला एइकवित् धन्यवाद आणि शुभेच्छा.
@vievkanandkulkarni9325
@vievkanandkulkarni9325 2 года назад
एकदम मस्त!!
@sharadpansare8759
@sharadpansare8759 2 года назад
एकदम मस्त
@sharadpansare8759
@sharadpansare8759 2 года назад
आनंद भाटेची आठवम येते
@sharadpansare8759
@sharadpansare8759 2 года назад
आठवण
@rameshvitkar5197
@rameshvitkar5197 2 года назад
Ramesh Vitkar, pharch chan.
@anjalipanchakshari6082
@anjalipanchakshari6082 2 года назад
खूपच सुंदर 👌👌👌 सादरीकरण केलं आहे.. सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👏👏👏👏👏🙏. वर्षा ताईंचं विशेष अभिनंदन 💐👌👍🙏. खूप सुंदर स्वर आहे तुमचा.
@shripadlele7933
@shripadlele7933 Год назад
खरंच, संत नामदेवांचे सर्व भाव गाण्यात उतरवीले आहेत, तुम्ही! मंत्रमुग्ध!!
@prakashunkule8261
@prakashunkule8261 17 дней назад
अप्रतिम, परत परत एकावशी वाटणारी गैलण
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 Месяц назад
खूप छान गायन.ऐकतच रहावे असे वाटते.
@anantshidhaye6013
@anantshidhaye6013 Год назад
मंत्रमुग्ध करणारी स्वरांची वर्षा केलीत. ऐकताना कृष्णमय झालो. खूप खूप धन्यवाद. आयुष्यभर अशीच स्वरांनी उत्तम ईशसेवा घडो ही शुभेच्छा.
@milindgirdhari6643
@milindgirdhari6643 2 года назад
मंत्रमुग्ध करणारे गायन !🌹🌹👏👏
@prernaparanjape9030
@prernaparanjape9030 Год назад
खूप सुंदर शब्द आणि गायकी पण.अशाच आणखी गाण्या ची अपेक्षा 👌👌👌
@rajaramkondalwade1067
@rajaramkondalwade1067 2 года назад
अप्रतिम ,हा आवाज ,दैवी देन.राम कृष्ण हरी .
@shardgore6357
@shardgore6357 Год назад
निवेदन सादरकर्ते यांचा आवाज ही खास आहे, छान
@ramsarode9718
@ramsarode9718 Месяц назад
अप्रतिम सुंदर सादरीकरण..👌🌹🌹🙏
@AdhiyogaSystem
@AdhiyogaSystem 2 года назад
va va varshatai, may Krishna always bless you like this. May you practice till the end of your life. Ati Sundar.
@abhayshah8443
@abhayshah8443 Месяц назад
अप्रतिम सात्विक आवाजाने मन भारावून गेले परब्रम्ह गातांना आशा ताई खाडिलकर यांची आठवण येते
@harshavardhankhare413
@harshavardhankhare413 2 года назад
फारच अप्रतिम ! कमाल गायलंय ! वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.
@chandusheth1
@chandusheth1 13 дней назад
Farach sundar.
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 2 года назад
सर्व संत महात्मे अणि गायक गायकांना अणि भजन संगीत मंडळीस सप्रेम साष्टांग दंडवत आहे
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 месяца назад
🌹🙏🌹लपत छपत येतो हरी हा” वा!वा!!अप्रतिम❤🌼🌺⭐️🕉️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@sandeeppatil743
@sandeeppatil743 15 дней назад
ताई अतिशय छान आणि मधुर गायन केले आहे तुम्ही
@rameshkarkare177
@rameshkarkare177 Год назад
अप्रतिम आवाज स्पष्ट उच्चार आणि सादरीकरण😊❤❤❤
@shrikantsunkarwar3142
@shrikantsunkarwar3142 Месяц назад
वा क्या बात है! बहूत खास ❤❤❤
@vasantmorje8334
@vasantmorje8334 2 года назад
भगवंताचे प्रेम भंडारी, संतश्रेष्ठ नामदेव महाराज की जय. , गायीकेच मनपुर्वक अभिनंदन .🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@pratidhnyamahajan6049
@pratidhnyamahajan6049 2 года назад
___
@nalinirasal8036
@nalinirasal8036 2 года назад
खूप सुंदर.शुभेच्छा.
@shubhadateredesai2144
@shubhadateredesai2144 2 года назад
@@pratidhnyamahajan6049 !9
@janardhanchoudhari1541
@janardhanchoudhari1541 2 года назад
@@pratidhnyamahajan6049 elll
@chinmaypatil2012
@chinmaypatil2012 2 года назад
आभार
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 Год назад
छान गायलंत ! एका सोहोनीचे दुसर्‍या सोहोनीकडून मनापासून कौतुक !🎉
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 Год назад
❤अ प्र ति म....किती वेळा ऐकले तरी वेगळीच अनुभूती!!
@mangalakhire4353
@mangalakhire4353 4 месяца назад
नामदेवांची गवळण ही अतिशय सुंदर आहे आणि आपण खूप सुंदर गायली❤
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 года назад
वर्षा सोहोनी आपण फार छान गौळण सादर केली. जयमाला ताईची आठवण झाली .
@mukundrajgodbole9656
@mukundrajgodbole9656 2 года назад
गवळण फारच सुंदर सादर केली आहे. गाणे छान सुरेल झाले आहे, तसेच सर्व साथ-संगत अतिशय छान झाली आहे.
@varshasohoni9666
@varshasohoni9666 2 года назад
Thank You Mukundraj ji🙏🙏
@mukundrajgodbole9656
@mukundrajgodbole9656 2 года назад
गवळण फार सुंदर गायली आहे. कृपया असे वाचावे.
@manikmahabal7522
@manikmahabal7522 2 года назад
फ़ारच छान मस्तच
@rameshlokhande2078
@rameshlokhande2078 2 года назад
Wa chan bagwan shri krisnachi gavlan sadar keli ahe ashech natyagit aekvit ja dhanyawad
@shubhangikulkarni3536
@shubhangikulkarni3536 Год назад
अतिशय सुंदर गवळण गायले आहे वर्षाताई तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला
@vinaykumarjoshi7231
@vinaykumarjoshi7231 2 года назад
मास्तर कृष्णराव आणि त्यांचे शिष्यवर राम मराठे यांचे पश्चात हे गाणं त्याच पद्धतीने ऐकून अतिशय आनंद झाला.जवळ जवळ ८० वर्षांपूर्वीचे गाणे ऐकून आश्र्चर्य आणि आनंद वाटला.गायिकेचे मनापासून अभिनंदन. .
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 2 года назад
संत महात्मे यांनी अभंग तयार करून ठेवले अणि महान गायक/गायकी यांनी त्याचे अमृत रूपाने गायन करून गायले आहेत.
@nilimapawar4078
@nilimapawar4078 Месяц назад
वाह,पाऊलें धरा हरीची. कला माणसाला जगण्याची प्रेरणा देतो. मनशांती मिळवून देते.
@vamanravrane8906
@vamanravrane8906 2 года назад
🚩अतिशय सुंदर सादरीकरण. खुप गोड आवाज आणि अप्रतिम संगीत.सुंदर अभंग. सुरेख संगीत मैफल. 👌👌🙏🙏⚘⚘⚘
@pradnyaacharekar6952
@pradnyaacharekar6952 2 года назад
मोबाईल मुळे, इतकं जूनी गवळण ऐकायला मिळाली. गायिकेचा आवाज छान च
@vidyakulkarni581
@vidyakulkarni581 2 года назад
गवळण गायन ऐकून मंत्रमुग्ध झाले , तसेच साथसंगतही अप्रतिम. मनःपूर्वक शुभेच्छा.
@dattatrayasathe1499
@dattatrayasathe1499 2 года назад
अप्रतिम गायल आहे. सौ. दीपा साठे, पुणे. Hats off to you.
@shubhangimarathe4881
@shubhangimarathe4881 Год назад
SAIRAM 🙏🏻🌹 very precise singing, what a voice quality superb👌 soothing voice pleasing rendition 🎉 🌹
@ART_BASKET
@ART_BASKET Год назад
Ppp
@ART_BASKET
@ART_BASKET Год назад
Lp
@bhagyashrioke6085
@bhagyashrioke6085 2 года назад
आई पासुन हेगीत ऐकलेले खुप छान .बालमुकुंद लिलाव डोळ्यासमोर येतात .खुपच छान
@gopaldixit3754
@gopaldixit3754 9 месяцев назад
अतिशय सुंदर व भावपूर्ण गायन ! कितीदा ही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटते ! फार छान !
@gorakshanathinamdar939
@gorakshanathinamdar939 8 месяцев назад
श्री. नामदेवांची ही अवीट गोडीची गवळण सातत्याने कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. अजून ऐकावी असेच वाटत राहते. त्या परब्रह्माला अनंत कोटी प्रणाम!
@keshavgokhale2739
@keshavgokhale2739 2 года назад
नामदेवांची गवळण गाताना वर्षा तुझा आवाज छान लागतो प्रसंगी ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात
@dhyaneshwarsalke7001
@dhyaneshwarsalke7001 2 года назад
खुप छान आवाज पण छान आहे धन्यवाद वर्षाताई आपणास खुप खुप शुभेच्छा.
@milindmohare1808
@milindmohare1808 2 года назад
खूप छान गायकी. आवाजाचा टोन पण खूप छान. तसेच बाकीचे सर्व कलाकार पेटी, तबला, ऑर्गन, टाळ, तंबोरा हे सगळेच अप्रतिम.👍
@prasadsukhathankar4945
@prasadsukhathankar4945 2 года назад
वर्षाजी फारच छान गायलात. डोळे बंद करून ऐकत होतो. खूपच भावलं. पूर्वीच्या संगीत नाटकाची देखील आठवण झाली.
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 Год назад
🌹अप्रतिम अभंग गायन, स्वर्गीय आनंद अनुभुती अनुभवत आहे🙏
@rameshchintawar4233
@rameshchintawar4233 Год назад
फार फार सुंदर गायलात वर्षाताई, धन्यवाद। आतापर्यंत 50 वेळा ऐकलं आहे।
@shubhadatambe3511
@shubhadatambe3511 5 месяцев назад
अप्रतिम सादरीकरण!
@dhanjudixit3139
@dhanjudixit3139 2 года назад
अप्रतिम सादरीकरण केले आहे, संगीत आणि स्वर यांचा अनोखा संगम, शुभकामना.
@deepaknesrikar900
@deepaknesrikar900 2 года назад
खूपच छान... मंत्रमुग्ध गायन 👌👌 हार्दिक शुभेच्छा 💐
@nalinisohoni8929
@nalinisohoni8929 Месяц назад
Khup sunder awaj ani presentation
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 2 года назад
अप्रतिम गायन...ताई 🙏👍संगीत नियोजन खूप च सुंदर...👍👍👍
@user-so8oj5or7e
@user-so8oj5or7e 20 дней назад
वा!वा!वा! अतिशय सुंदर
@user-so8oj5or7e
@user-so8oj5or7e 20 дней назад
Same
@user-so8oj5or7e
@user-so8oj5or7e 20 дней назад
Same
@user-so8oj5or7e
@user-so8oj5or7e 20 дней назад
Same
@9b21vihaanpatel6
@9b21vihaanpatel6 2 года назад
Khupach masst ma'am.. 👌🌹🌹गौळण pan chan aahe.. 👍Nayana.. 🙏
@shrikrishnagore1413
@shrikrishnagore1413 Месяц назад
याला म्हणतात सहज सुंदर गायन स्वरांचा वर्षाव अत्यंत सुंदर चालीची बांधणी धन्यवाद
@vinayakvtembulkar
@vinayakvtembulkar 2 года назад
Farach sunder gayan kelet. Abhinandan.
@seemaketkar4187
@seemaketkar4187 2 года назад
अप्रतिम गायन खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Год назад
अतिशय रंजक, मंत्रमुग्ध झालो आम्ही ! खरचं डोळ्यांसमोर, निष्काम परब्रह्म अवतरल्याचा, साक्षात्कार झाला..... धन्यवाद ताई....
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 3 дня назад
अप्रतिम गायन
@bdb5504
@bdb5504 2 года назад
वाह! क्या बात है! भन्नाट, मस्त!👌
@Innocent_Buds
@Innocent_Buds 2 года назад
Waaaa kya baat hai bahot badhiya 👌👍🙏
@dnyaneshwarpatil1139
@dnyaneshwarpatil1139 2 года назад
किती सुंदर आणि गोड आवाज मनस्वी आवडले
@sanjaydeshmukh2739
@sanjaydeshmukh2739 2 года назад
खूपच सुंदर सादरीकरण.
@viki6619
@viki6619 2 года назад
Superb presentation. Words are inadequate to express the divinity of the song. It has created nostalgic vibes.
@dattatraynigade3043
@dattatraynigade3043 Месяц назад
तबला अतिशय सुंदर वाजवला
@drsdkshirsagar5362
@drsdkshirsagar5362 2 года назад
Great singing🎤 with mesmerizing voice, which is highly suited for Abhang and Bhakti geet. Sing Always Abhang & Bhakti geet. One day you will get Padmashri award. Keep it up. All the best👍💯years to you always. 🍉🍇🍊🍎🍍🥥🍌⛳🚩
@jayshreekulkarni964
@jayshreekulkarni964 2 года назад
Avaj chan v gan pan chan zala.Kharach harichya namsmarnat magna zale🙏🙏
@gopaldixit3754
@gopaldixit3754 11 месяцев назад
अप्रतिम सुंदर गायन ! मन तृप्त झाले. खूप खूप शुभेच्छा !
@pratibhabavdekar2386
@pratibhabavdekar2386 2 года назад
Gavlan far sunder garlic ahe abhinandan shubhecchaya
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Год назад
खूपच सुंदर. मनातील भक्तिभाव आवाजात गोडवा आणि शुद्ध शब्दोच्चार याचा सुरेख संगम.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@ushakulkarni313
@ushakulkarni313 2 года назад
गौळण फारच अप्रतिम गायीलेआहे खूप आवडली
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 года назад
मंत्रमुग्ध करणारे गायन !🌹🌹 ग्रेसफुल 🌹🌹🌹🌹
@ratnakardhonddev4875
@ratnakardhonddev4875 2 года назад
फार उत्तम गायन 🙏🙏🙏
@nitinbhise6336
@nitinbhise6336 2 года назад
Varshaji, What a wonderful voice you have, I was awaiting for such melodious GAWALAN for last 65 years & Atlast I got it from your voice Thankful to you by heart, God Bless You.
@sureshabhyankar6413
@sureshabhyankar6413 2 года назад
Melldiouse voice you have got God bless you shabdana hataver khob khelavlaya thanks
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 2 года назад
अप्रतिम गायन
@prakashghag2215
@prakashghag2215 2 года назад
अप्रतिम मधुर गायन. नेहमी ऐकावं असं वाटतं
@digambarkango2298
@digambarkango2298 Год назад
अप्रतिम सुंदर श्रावणीय शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
@prabhakar284
@prabhakar284 4 месяца назад
🙏🙏🙏 खूपच भावपूर्ण - मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏👏
@nitinpanchal2345
@nitinpanchal2345 Год назад
मनाला गोडवा स्पर्ष करून जातो ,धन्यवाद ताई देव आपल्याला ऊदंड आयुष्य देऊ
@dpvishnupurikar5369
@dpvishnupurikar5369 10 месяцев назад
आवाज खुपच छान ,स्पट .धन्यवाद ताई
@yeshwantmarathe
@yeshwantmarathe 2 года назад
गवळण अति श्रवणीय आणि सुरेल. फारच छान.
@alkasohoni205
@alkasohoni205 2 года назад
अतिशय सुरेल झाले गाणे.
@lavumulik9916
@lavumulik9916 Год назад
केवळ अप्रतिम। निवेदकाचे रसवर्णन ,माहिती चार चांद।
@minadalvi1014
@minadalvi1014 2 года назад
Apratim 👌👌👌👌👍 sunder sadarikaran.
@sudhajoshi9841
@sudhajoshi9841 2 года назад
खूपच सुंदर 👌🏻👌🏻
@sunandavijay9112
@sunandavijay9112 2 года назад
सुंदर. अप्रतिम गायन 👌👌👌💐
@dattatraylate3613
@dattatraylate3613 11 месяцев назад
जय श्री राम ताई खूप छान आवाजात गवळण गायली त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.
@vikasjadhav6918
@vikasjadhav6918 2 года назад
अप्रतिम सादरीकरण अतिसुंदर आवाज🌹🌹🙏
@kanchanbhagwat8631
@kanchanbhagwat8631 Месяц назад
खूप छान ❤
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 года назад
🌹👌🌹खूपच गोड, सुमधुर आवाज🌹👌🌹
@darshanlokhande2091
@darshanlokhande2091 7 месяцев назад
खुप सुंदर आवाज 👏👏👏
@milindkane8042
@milindkane8042 Месяц назад
Avaji pharacha chan.GANESHWADILA ALAT TAR SWAGAT AHE.GURUDWADASHIUATSAVALA.NARSOBAVADIPASUN PUDHE 10 KMS.YANDA 27 /28/29 OCTOMBER LA UATSAV AHE.SHRIPAD SHRI VALLABHANCHI MURTI KANEBUVA YANA MILALELI PRASADIK MURTI AHE😊
@aparnawalkikar2688
@aparnawalkikar2688 Месяц назад
सौ सोहनी वहिनीचे अभिनंदन अप्रतिम आवाज
@vinayjoshi5324
@vinayjoshi5324 2 года назад
फार छान गाण म्हंटले, फार far छान Keep it up. Eagerly waiting for another good song
@dhruvaupadhye46
@dhruvaupadhye46 2 года назад
Surreal and truly divine😊😊eagerly waiting for more such beautiful songs 😄😄
@madhukarbhurke2086
@madhukarbhurke2086 2 года назад
ABHINANDAN
@mrudulanadkarni7958
@mrudulanadkarni7958 Год назад
​@@madhukarbhurke2086 AA l QA a❤pap
Далее
नाथ हा माझा
16:22
Просмотров 58 тыс.
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,4 млн
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 75 тыс.
मम आत्मा गमला
12:14
Просмотров 20 тыс.
Pt. Raghunandan Panshikar - Padmanabha
10:19
Просмотров 403 тыс.