ताई मी 10k चा vlog पासून बाहेरगावी गेले होते आज बघते तर तुझे खूप followers वाढले आहेत... खूप खूप अभिनंदन ताई तुझ्या कष्टाचे फळ मिळत आहे...ताई तू खूप खूप पुढे जा
Ghavach chik cooker madhe dabyamadhe theun ukadala tar honar nahi ka. Karun baghayala kahi harkat nahi thodya pramanat. Ase mala vatate. Kasht bharpur ahet kurdya karna sathi.
खूप छान बनवल्या ताईसाहेब कुरडया आजकाल आता कोणी बनवत नाही त्याला मेहनत खूप आहे म्हणून पण तुमचे सगळे ब्लॉक आमचे घरचे सगळे बघत असतात ताई तुमची वेफर्स पापड सगळे ब्लॉग बघितले आम्ही तुमचे खूप छान बनवतात ताई साहेब तुम्ही खरंच खूपच कष्टाळू आहात तुम्ही ताई