श्रीराम सुपर हा गहू आम्ही सुधावो टाकलेला होता चांगले रिझल्ट आहे चाळीसगाव चाळीसगाव कृषी केंद्रात मिळत आहे पंकज कृषी केंद्र माझे नाव समाधान एकनाथ मोरे आहे राहणार शिवापूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव
ग हु चिरायत शेत आहे याला कुठले वाहन वापरावे आणि वीज प्रक्रिया साठी कुठले भुशी नाशक वापरावे आणि कुठले खत वापरावे आणि हरभरा पेरणीसाठी कुठले वाण चांगले आहे आणि बीज प्रक्रिया साठी काय वापरावे आणि खत कुठले वापरावे
सर आम्ही कपाशी नंतर गहू करतो तर...मला अस विचारायचं आहे...आम्ही कपाशीची पूर्ण वेचणी झाल्यानंतर डबल रोटरी मारून गहू करतो...त्यामुळं अवरेज कमी निघते का......कपाशीचे पीक झाल्यानंतर रोटरी मारून घेतला पाहिजे का ...नांगरून...मागदर्शन करा
खूप छान आहे मी ६ वर्षांपासून पेरतो १८ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतो ६ पाणी पाळी देतो ३५ किलो प्रति एकर कोरडयात पेरून मग पाणी देतो पण पेरणी खोल व्हायला नको परलेला गहू डोळ्यांनी दिसायला हवा १० २६ २६ १ बॅग