गव्हाच्या पिठाचे झटपट बननारे मोदक | मोदक Recipe |
How to make Modak
Gavhache Modak
Gavhache Ukdiche Modak
गव्हाचे उकडीचे मोदक
Modak Recipe In Marathi
गव्हाच्या पिठाचे मोदक
● साहित्य:
• गव्हाचे पीठ (2 वाट्या)
• ओल्या नारळचा खिस (2 वाट्या)
• गुळ (1 वाटी)
• वेलची पावडर (1 चमचा)
9 сен 2023