धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद

जिथे कडक उन्हात गहू वाळवणे जागे अभावी शक्य नसते तिथे काय करायचे? बोरीक पावडर साधारणतः तांदळात वापरली जाते पण उपयोगाआधी ते धुवून घेतले जातात. मात्र गव्हाच्या बाबतीत तसं करणे शक्य नसते,तेंव्हा कुठला उपाय योग्य ठरेल?
@@sandhyabhangale2878 विडीयो पाहील्यानंतर तुमच तुम्ही ठरवा.आणी तुम्हाला भयानक वाटत आहे तर वापरु नका नो टेंन्शन लोक स्वतः च बघतील तुम्ही तुमच बघा ok ...
@@sana5-d1n ata Ami tr brech divsapasun use krtoy Ambala Kay problem zala Nahi ....koni ajari hone Kiva pot dukhane ase kahihi zalel nahiye ...Baki tumchi ichhha
मुळात आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की गव्हामध्ये असलेली आद्रता यामुळे गव्हाला कीड लागण होते वर्तमानपत्राचे तुकडे टाकल्यानंतर गव्हा मधील आद्रता शोषून घेण्याचे काम वर्तमान पत्राचे तुकडे करतात त्यामुळे काही प्रमाणात स्पीड कमी लागू शकते काही लोक करतात असा उपयोग
आमचा अनुभव शेअर करते मी मार्केटमध्ये बोरिक अँसिड म्हणून पावडर भेटते ती गव्हामध्ये मिक्स करा आणी गोण्या भरुन ठेवा एक ते दिड वर्ष गहूला किड लागतच नाही ....बोरिक अँसिड पावडर चा पुडा 5 पोत्याला एक पुडा लावायचा...