Тёмный

गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स | millets in details | millet recipes 

Dr Charuta Koparkar
Подписаться 143 тыс.
Просмотров 394 тыс.
50% 1

​‪@CharutaKoparkar‬
Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? कोणी खावे कोणी टाळावे संपूर्ण माहिती | all about millet
• Positive Millets part ...
* millet recipe (bajra millet)
• थंडीच्या दिवसांत पौष्ट...
* झटपट नाचणीच्या पिठाचा डोसा (ragi)
• मिलेट्सचे पदार्थ भाग -...
* मिलेट्सचे पदार्थ भाग 1- कांगराळं डोसा
• मिलेट्सचे पदार्थ भाग 1...
* मिलेट्सचे पदार्थ भाग 2 - कांगराळं इडली
• मिलेट्सचे पदार्थ भाग 2...
* मिलेट्सचे पदार्थ भाग 3 - कांगराळं उत्तप्पा
• मिलेट्सचे पदार्थ भाग 3...
* नाचणी पिठाची इन्स्टंट इडली
• मिलेट्सचे पदार्थ भाग -...
*बाजरीचा डोसा
• मिलेट्सचे पदार्थ भाग -...
* heart healthy millet recipe (bajra millet)
• बॅड कोलेस्टेरॉल कमी हो...
1.कवच नसलेले मिलेट्स जसे की नाचणी, बाजरी आणि ज्वारी जे खुप पॉप्युलर आहेत.
2.कवच असलेले मिनिट्सचे जे मुख्य पाच प्रकार आहेत त्यातले दोन प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण बाकीचे प्रकार आजकाल सर्रास मिळतात आणि त्याचा वापरही वाढलेला आहे. ते पाच प्रकार म्हणजे लिटील मिलेट्स यालाच मराठी, हिंदीमध्ये सावा किंवा कुटकी म्हणतात ,ब्राउन टॉप मिलेट म्हणजेच मकरा, फॉक्सटेल मिलेट्स म्हणजे कांगराळ हे बऱ्याच रेसिपीज मध्ये वापरल जात. barn yard मिलेट्स म्हणजेच बार्ली किंवा सामा मिलेट आणि kodo millet मिलेट्स
तिसरा प्रकार आहे Pseudo-millets उदाहरण राजगिरा, राजगिरा म्हणजे आपल्याकडे उपासाला खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि तो खूप इझीली अवेलेबल असतों
आता मिलेट्स म्हणजे काय हे आपल्याला चांगलेच कळले आहे , तर आता आपण बघूया गहू आणि तांदूळ पेक्षा मिलेट्स बेटर कसे आहेत ?
गहू तांदूळशी कम्पेअर करायचं झालं तर मिलेट्स मध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्चं प्रमाण सेमच आहे पण मिलेट्स मध्ये प्रोटीन जास्त असतात आणि मायक्रोन्यूट्रिएंटची क्वालिटी आणि कॉन्टिटी बेटर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय तर विटामीन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम इत्यादींचं प्रमाण गहू तांदूळा पेक्षा निश्चितच जास्त आहे
ऍक्च्युली मिलेट्स ला "न्यूट्रास्युटीकल्स" म्हणतात
न्यूट्रास्युटीकल्स म्हणजेच आपल्या शरीराच्या "ग्रोथ" आणि "मेंटेनन्स " साठी जे काही गरजेचं असतं ते सगळे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिलेट्स मध्ये मिळतात
ज्वारी - सगळ्यात पॉप्युलर आहे, ज्वारी ही प्रकृतीने थंड असते म्हणून ती उन्हाळ्यात खावी पण आपण ज्वारीचे पदार्थ वर्षभर खाऊ शकतो. ज्वारी ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी असते आणि पोटाचे विकार असतात त्यांनी ज्वारीचा वापर त्यांच्या जेवणात केलाच पाहिजे.
ज्वारीला "इंडियन क्वीनोवा" म्हणतात पण हे "क्वीनोवा" पेक्षा कितीतरी पटींनी स्वस्त आणि इझीली आणि लोकली अवेलेबल आहे.
बाजरी - दुसरं पॉप्युलर मिलेट्स म्हणजे बाजरी. बाजरी मध्ये इतर मिलेट्स पेक्षा जास्त प्रोटीन्सचे प्रमाण आहे. बाजरी प्रकृतीने उष्ण आहे म्हणून या बाजरी चा उपयोग मोस्टली हिवाळ्यात केला जातो परंतु वर्षभर रोज खायची झाल्यास भाकरी मध्ये आपण ज्वारीचं पीठ मिक्स करून भाकऱ्या बनवू शकतो. बाजरी मध्ये आयर्नच प्रमाण भरपूर असल्यामुळे ॲनेमिया, पीसीओएस असणाऱ्या आणि मेनोपॉज असणाऱ्या महिलांनी याचा आपल्या आहारात समावेश करावा.
नाचणी - तिसरा पॉप्युलर प्रकार आहे नाचणी.nनाचणी ला "न्यूट्रिएंट्सच" पॉवर हाऊस म्हणतात.
नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आहेत आणि याच्या मध्ये antioxidants आहेत जे आपल्या स्कीन एजिंग कमी करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाचणी मध्ये उन्हातून मिळतं तसं "नेचुरल विटामिन डी" आणि कॅल्शियम चं प्रमाण भरपूर आहे. नाचणी प्रकृतीने थंड आहे म्हणून युजवली उन्हाळ्यात नाचणी खाल्ली तर उत्तमच आणि नाचणीचे तर कितीतरी छान छान पदार्थ करता येतात नाचणीची भाकरी, लाडू, खीर, डोसे असे छान छान पदार्थ करता येतात नाचणीला सुपर फूड म्हणतात कारण नाचणीमध्ये सगळ्या age ग्रुप साठी लागणारे सगळे गुणधर्म आहेत. लहान मुलांसाठी ब्रेन डेव्हलपमेंट साठी, तरुणांसाठी हेल्दी स्किन आणि हेअर साठी
आणि मोठ्यांमध्ये बोन हेल्थ साठी गरजेचे सगळे विटामिन्स नाचणीमध्ये आहेत.
फॉक्सटेल मिलेट्स - चौथा प्रकार फॉक्सटेल मिलेट्स , सगळ्याच मिलेट्स मध्ये भरपूर विटामिन्स असतात पण फॉक्सटेल मिलेट्स मध्ये विटामिन बी १ मुख्य सोर्स आहे , विटामिन बी १ चा इम्पॉर्टन्स म्हणजे आपल्या नर्व्हस सिस्टिम च्या प्रोपर फंक्शनिंग साठी गरजेचे आहे . म्हणून न्यूरोलॉजिकल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी बि १ आहारामध्ये असलंच पाहिजे म्हणजेच अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारखे न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर चे प्रमाण कमी होईल
तसेच आपल्या हार्टच्या प्रोपर फंक्शनिंग साठी पण विटामिन बी 1 गरजेचे आहे
आणि यातही भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असतं. फॉक्सटेल मिलेट्सचे राइस च्या करतो तशाच खिचडी, उपमा अशा छान छान रेसिपी बनवता येतात
barn yard millets (वरीचे तांदूळ ) - वरीच्या तांदळा मध्ये सगळ्या मिलेट्स पेक्षा सगळ्यात कमी कॅलरीज आहेत याचा वेटलॉस फुड म्हणूनही उपयोग केला जातो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि फायबर्स आहेत. याची सुद्धा आपण भात, खिचडी उपमा असे पदार्थ करू शकतो.
ya 5 पॉप्युलर millets शिवाय ही अजून कितीतरी मिलेट्स आहेत , लिटिल मिलेट्स, कोडो मिलेट्स, इत्यादी
आज-काल बाजारामध्ये मिलेट्स पासून बनवलेला पास्ता, नूडल्स पण मिळतात पण हे पदार्थ जेवढे कमी प्रोसेस केलेले असतील तेवढं बरच आहे . त्यातले न्यूट्रिएंट्स रिटेन राहतील
तर या मिलेट्सच्या खूप छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर आहे जरूर सबस्क्राईब करा.

Хобби

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 686   
@SantoshSingh-po9tg
@SantoshSingh-po9tg Год назад
Thanks.. dear..our daughter is Autistic..she is on GFCF diet..so this video is very helpful..( she is improving)
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Santosh Singh thanks for watching 😊 GOD bless her🙏 My Aashirwad to her 🙏I am so happy to see that my video helped you dear 🙏 thanks for letting me know 🙏it means a lot to me I will try my best to help more & more people with my Knowledge and try to improve more 🙏
@chavanmayurcmsaheb6742
@chavanmayurcmsaheb6742 8 месяцев назад
GFCF Means And You're From Which City Area Location Country
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 Год назад
1970 च्या दशकात वरई, भादली, राळा, राजगिरा, हुरड्याच्या भरडेचे माडगे, बाजरीच्या खारोड्या,कोंड्याची Oats पापडं हेच Super Food आम्हास मिळत होते. तांदळाचा भात फक्त सणाच्या दुपारच्या जेवणात मिळायचा म्हणूनच कि काय आजपर्यंत No BP, No Suger, No Colestrol Anjiography,plasty, No By pass .
@nilu8475
@nilu8475 Год назад
💯✅
@manasipatil3789
@manasipatil3789 Год назад
भादली कुठे तयार होते
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
खरच आहे👍हे सगळे धान्य परत वापरात आणायला हवेत👍
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 10 месяцев назад
सगळे विस्मृतीत आणि काळाच्या पडद्याआड गेले आहे. ज्यांना माहीती आहे, त्यांनी पुढच्या पिढ्यांना ,आजच्या शेतक-याना आणि इतरांनाही सांगायला पाहिजे. अन्यथा हे ज्ञान, ह्या पाककृती गडप होतील. शेतकरी बेसुमार ऊस पिकवत आहेत. त्याचा जमिनीला, पाण्याला आणि पर्यावरणाला धोका आहे. धन्यवाद ! ! 🙏
@krantiupasani1474
@krantiupasani1474 6 месяцев назад
Aapla mulanasekhil aaplala shikvayla have all this super food recipes
@pritipardeshi9157
@pritipardeshi9157 4 дня назад
खुप उपयुक्त माहिती सोप्या शब्दात दिली आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@dipashreekulkarni3250
@dipashreekulkarni3250 Год назад
आपण खूपच मोलाची माहिती दिली . इंटरनेट वर अशी माहिती शोधणारे तसे कमीच . पण हेही पाहावे हे खरे
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Dipashree Kulkani thanks for watching and lovely words 😊
@bharatisamant4020
@bharatisamant4020 Год назад
Thanks for imp and good information.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks😊
@jamalshaikh4844
@jamalshaikh4844 Год назад
It was waiting for a long time that millets should be shown to the audience by showing them in this way, so that people can easily know the correct information about millets. More details could have been given by increasing this video. Charuta Madam Not much information is available about Millets for Marathi audience. Yes, many books will be available, but books on this subject are not easily available to everyone. But thank you very much for giving maximum information about Millets in less time and many best wishes to your channel from me and my family.💐🙏💐
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Jamal Shaikh thanks for watching and lovely words 🙏it means a lot to me 😊 such compliment and appreciation motivates me to keep doing more videos 🙏do subscribe keep watching 😊thanks again 😊
@harakchandchhajed1529
@harakchandchhajed1529 9 месяцев назад
फोक्सटेल ला मराठी किंवा हिन्दी मध्ये कोणता शब्द आहे।
@anilkarale9703
@anilkarale9703 7 месяцев назад
Very nice discription for millets
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
Thanks a lot😊
@surekhadhage3136
@surekhadhage3136 Год назад
भरपूर उपयुक्त माहिती दिली
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks 😊
@anantdhekane6598
@anantdhekane6598 Год назад
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद!
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Anant Dhekne thanks 😊
@anilbhave5815
@anilbhave5815 Год назад
सुंदर माहीती दिली आहे. अभ्यासपूर्वक कथन.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@ANIL BHAVE thanks for kind words 😊
@dipakpandit8414
@dipakpandit8414 Год назад
आपल्या बहुमूल्य माहिती बद्दल आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद.... हार्ट च पेशंट साठी उपयुक्त माहिती शेअर कराल का j
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Dipak pandit thanks for watching 😊 mi heart patients sathi videos post kele aahet jarur check kara😊
@harishchandrachavhan2199
@harishchandrachavhan2199 Год назад
💐Aatishy Molachi Mahiti aapan Dilit Taaisahed,🌸👌👌👌🌸
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Harishchandra Chavhan thanks 😊
@vinaykhare9096
@vinaykhare9096 Год назад
खूपच संशोधन करून माहिती दिली आहे अभिनंदन शुभेच्छा 👍🌹🙏🏻
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Vinay Khare thanks for watching and lovely words it means a lot to me 😊
@pundliksawant6312
@pundliksawant6312 Год назад
Chan Mada🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks😊
@sharadpande499
@sharadpande499 Год назад
Thanku madam khup upaukta mahiti dilyabaddal.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Sharad Pande thanks 😊
@vilaskhedekar7984
@vilaskhedekar7984 Год назад
खूपखूप धन्यवाद छान माहिती दिली आहे
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@vilas khedekar thanks for watching and comment 😊
@madhaviraut46
@madhaviraut46 Год назад
Khup chaanmahiti sangitali tya baddal dhanyawad
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Madhavi Raut thanks for watching and the comment 😊
@vijayjoshi2788
@vijayjoshi2788 Год назад
👌😎 उत्तम आणि उपयुक्त माहिती. आभार 🙏.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@vijay Joshi धन्यवाद😊
@pragatibhongale1890
@pragatibhongale1890 11 месяцев назад
ताई पुर्ण मराठीत सांग
@swativsawant3914
@swativsawant3914 Год назад
खरचं छान माहिती दिली.....धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Swativ sawant thanks for watching and comment 😊
@sanjaydahiphale3677
@sanjaydahiphale3677 23 дня назад
लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
@rustummirajkar
@rustummirajkar 11 месяцев назад
Doctor aasun samaj upyogii mahiti dili manapasun aabhar
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Год назад
Nachni ek number dhanya ahe,Nachnichi bhakri khardyasobat khavi
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Deepak Patil thanks 😊 kharda bhari lagto bhakri barobar 😋
@anilkatkar878
@anilkatkar878 Год назад
Namaskar Khup chan mahiti share kelit many many thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Anil Katkar thanks for watching and lovely words 😊
@truptipatel4340
@truptipatel4340 Год назад
Best millet for diabetic and kidney patient
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
yes 😊thanks😊
@MrBhujbalgv
@MrBhujbalgv Месяц назад
Thank you for sharing 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
My pleasure🙏
@vishvanathzende84
@vishvanathzende84 Год назад
Atishay mahatvachi mahiti,thank you.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@vishvanath zende thanks for watching and comment 😊
@vinayaklimaye
@vinayaklimaye 11 месяцев назад
Very useful information! I did not know anything about foxtail millet, I recently came to know about at a naturopathy camp. I am neuro patient, & I will surely use foxtail millet regularly. Thanks for sharing your wisdom. Will watch your recipes as well. Its great, being a doctor you are doing recipes' videos also! Wish you all the best.❤
@shitalmohite8439
@shitalmohite8439 Год назад
Khup chan mahiti dili mam
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks 😊
@prafullbhanushali5960
@prafullbhanushali5960 Год назад
धन्यवाद . माहिती उदबोघक..
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Prafull Bhanushali thanks for kind words 😊 please do subscribe 😊
@madhavifatarpekar9556
@madhavifatarpekar9556 Год назад
Thank you, chan information milali. ❤🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks 😊
@suvarnapatil426
@suvarnapatil426 11 месяцев назад
Khup chhan mahiti dilit madam thank you
@tarasupe9141
@tarasupe9141 Год назад
खूपच छान माहिती दिली आहे .
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@tara supe thanks dear 😊
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Год назад
छान माहिती दिली धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Manisha Pimputkar you are welcome dear 😊❣️
@friendsbooks5284
@friendsbooks5284 Год назад
khup chan mahiti aahe... Thanks🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Friends books welcome 😊
@sharadthorat5356
@sharadthorat5356 Год назад
Khupch chan marathi millet samjly please chan easy racipi dakhva.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Sharad Thorat thanks for watching 😊mazya channel war mi baryach sopya aani chan recipes post kelya aahet aani aajunahi post karnar aahe tar channel la jarur subscribe kara 👍
@sheelaskitchen6917
@sheelaskitchen6917 3 месяца назад
Very nice information thank you so much
@prakashshewale1379
@prakashshewale1379 2 года назад
Dr खुप छान सांगितलं मला साखर आहे मी कोणत्या मीलेट चा पीठ करावे.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 2 года назад
@Prakash Shewale thanks for watching 👍mi diabetes sathi kay khaycha kay nahi tycha video post karnar aahe lavkar ,stey connected 🙏
@anandnarayanphulkar5724
@anandnarayanphulkar5724 Год назад
छानच माहिती, धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Anand Narayan Phulkar thanks for watching 😊
@sunildhondage5741
@sunildhondage5741 Год назад
Very nice information 👌 👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Sunil Dhondage thanks 😊
@sharmilasadaphule7359
@sharmilasadaphule7359 Год назад
खुप छान माहिती.रेसिपी दाखवा
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Sharmila Sadaphule thanks dear 😊 already millets chya bharpur recipes channel war aahet aani aajunahi taknar aahe 👍👍
@devyanijadhav8001
@devyanijadhav8001 Год назад
Very Very nice Information Mam 👌
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Devyani Jadhav thanks dear 😊
@RajuN
@RajuN Год назад
इंग्रजी ऐवजी मराठीतली नावे सांगितली असती तर बरे झाले असते.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Vijay Narsikar बरोबर आहे तुमचं पण आजकाल लोकानां तृणधान्य भलेही कळणार नाही पण माीलेट बरोबर कळतं म्हणून काही शब्द ईग्रजी वापरले आहेत 🙏 thanks for watching
@pripen2674
@pripen2674 Год назад
मराठी इंग्लिश दोन्हीभाषेमधे धान्यांची नावे सांगावीत
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@PRIPEN Thanks for your feedback. I will make sure in next video.
@pbarg51
@pbarg51 Год назад
Sangitlit marathi naawa. Bajri,Jwari,Naachni,wari. Fakt kangrala kay te dukanat kalat nahi
@smitapawar1613
@smitapawar1613 Год назад
@@pbarg51 ralyache tandul mhanje bhagar.
@shreerangjoshi2014
@shreerangjoshi2014 Год назад
Please give more information about the remaining millets and their Marathi synonyms. I just got the 1 out of 5 which are bhagar. Please tell more about others and what exactly is “karangal”?
@seetahariharan4089
@seetahariharan4089 Год назад
Same here
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Positive Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? संपूर्ण माहिती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BH15ovhqBSU.html बाकीच्या मिलेट्स ची माहिती व मराठी नावं हे व्हिडीओज चॅनल वर आहेत👍मिलेट्स ची seperate playlist आहे त्यात सगळे व्हिडीओज आहेत👍thanks for watching and comment😊
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Positive Millets part - 2 | कांगराळं मिलेट म्हणजे काय ? संपूर्ण माहिती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BH15ovhqBSU.html बाकीच्या मिलेट्स ची माहिती व मराठी नावं हे व्हिडीओज चॅनल वर आहेत👍मिलेट्स ची seperate playlist आहे त्यात सगळे व्हिडीओज आहेत👍thanks for watching and comment😊
@milindpawar7407
@milindpawar7407 Год назад
VERY EXCELLENT INFORMATION. @ HEALTH
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Milind Pawar thanks for watching and the comment 😊
@ravikirangaikwad5448
@ravikirangaikwad5448 Год назад
Very Useful Information. ..
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Ravikiran Gaikwad thanks 😊
@pradnyakanvinde8406
@pradnyakanvinde8406 10 месяцев назад
Thank you for good information
@minakshimahadik3003
@minakshimahadik3003 10 месяцев назад
Khupach chain maritime dilit
@n.ashokmaniyani8445
@n.ashokmaniyani8445 Год назад
Yes......... but it's expensive compare to wheat & rice
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
true पण गहू तांदूळाबरोबर एचआर धान्य समाविष्ट करायला काही हरकत नाही , याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत👍
@speacialkids2817
@speacialkids2817 Год назад
Very Very important videos
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Special kids thanks for watching and comment 🙏
@shivrajpatil6401
@shivrajpatil6401 11 месяцев назад
खूपच छान
@mangalsambrani4267
@mangalsambrani4267 Год назад
Khup chan mahiti dilit..😊
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Год назад
छानच विवैचन.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Shriram Kshirsagar thanks 😊
@nilimagameinf9523
@nilimagameinf9523 Год назад
Thanku mam
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks😊
@sadhananalawade4632
@sadhananalawade4632 Год назад
Thanks for sharing this information
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Sadhana Nalawade thanks for watching and lovely words 😊
@Sanjayarekar-fv5tf
@Sanjayarekar-fv5tf 3 месяца назад
Batata chi Sal Eyes Khali Lava . Papaya Pan chalelka. ? Mag Milet Kha Hemoglobin Kami aahe ka?
@madhavijoshi51
@madhavijoshi51 Год назад
Chan
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Madhavi joshi thanks 😊
@ssmwatersheddevelopmentpro2247
Very informative..
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks so much for watching and comment 😊
@anilkulkarni5288
@anilkulkarni5288 10 месяцев назад
👌👌👌👍👍👍 Very good information
@sachindakhare
@sachindakhare Месяц назад
Nice good work ❤❤❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
Thank you! 😊
@rajendrawaghmode7970
@rajendrawaghmode7970 Год назад
उपवासाची भगर मिलेट मध्ये येते का?, व ती polished असते कि unpolished
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Rajedra Waghmode उपासाची भगर मिलेट्सचाच प्रकार आहे👍 भगरी मध्ये सुद्धा polished , unpolished semi polished आणि dehusked असे प्रकार मिळतात, आपण उपासाला जी भगर खातो ती सेमी polished , dehusked असते!
@jyotigaikwad987
@jyotigaikwad987 Год назад
नाचणी, ज्वारी, बाजरी,राळे
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
Good,informative
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Vasudha Damle thanks for watching and comment 😊
@PratapSot
@PratapSot 2 месяца назад
Maam vari means Bhagar cha ka ?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 2 месяца назад
होय👍
@shivramarolkar1030
@shivramarolkar1030 10 месяцев назад
Very good 👌 👍
@meenamulay3003
@meenamulay3003 Месяц назад
Does Bajri have Goitrogens ?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
Some studies shows that It is , but you can have it in moderation 👍eat when in season (winter)
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Год назад
Waah. I have subscribed to your channel.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks dear 😊it means a lot ❣️
@siddhashobh2016
@siddhashobh2016 Год назад
माझ्याकडे ज्वारी चे प्रॉडक्ट्स आहे. उपमा शिरा दलिया इडली डोसा
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Wow send me details 👍
@vijaymalamahajan7121
@vijaymalamahajan7121 Год назад
हे धान्य कुठे मिळणार
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Vijaymala Mahajan आपल्याकडे मिळणारे नाचणी, बाजरी, ज्वारी, वऱ्याचे तांदूळ हे सगळे मिलेट्सचेच प्रकार आहेत आणि त्याचे खूप छान छान पदार्थ बनवता येतात माझ्या चॅनलवर पण मिलेट्सचे खूप छान छान पदार्थ आहेत 😋आजकाल राळ किंवा कांगराळ ज्याला इंग्लिश मध्ये फॉक्सटेल मिलेट म्हणतात ते बिग बास्केट किंवा ॲमेझॉन वर मिळतं, तुम्ही पुण्यात राहत असाल तर किराणा दुकानात सुद्धा मिळतं👍
@satishvanave5587
@satishvanave5587 Год назад
Marathi Madhya millets chi naave sanga 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Nakki 👍
@anaghavaidya7819
@anaghavaidya7819 Год назад
वाह..छान माहिती मिळाली. आताच subscribe करते तुमच्या चँनेल ला.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Anagha Vaidya thanks dear for watching and lovely words 😊and thanks for subscribing ❣️it means a lot to me !
@sabinkudel6055
@sabinkudel6055 2 года назад
Dr charuta काळा तांदळाचे भात काळा होतो व नीट शिजत नाही.तर काय उपयोग करायचा.. खाण्यासाठी ते सांगा.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 2 года назад
@Sabin Kudel thanks for watching 😊 and thanks for suggesting the topic, will make video about it soon....
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 10 месяцев назад
मी ७२ वर्षांचा आहे सगळे खाऊन ठणठणीत आहे तुमच्याकडे काय पुरावा आहे
@vinayh444
@vinayh444 Год назад
Where will I get seeds for all millets? Organic fully
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Vinay H Thanks for watching ! You will get it online on Amazon, bigbasket, jio mart you will get oraganic, because I think there are choices, read description and then buy it 👍
@vijaybarkale4285
@vijaybarkale4285 Год назад
मराठीत सांगितले तर बर होईल
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
पुढच्या व्हिडीओ मधे सांगितली आहेत मराठी नावे👍thanks for feedback😊
@amarjachak8017
@amarjachak8017 Год назад
मॅडम आपन मिलेट च्या बाबतीत दिलेली म्हायती अप्रतिम आहे. त्या बद्दल आभारी👏. मि देखिल ज्वारी , बाजरीच पिठ दळुन आनतो त्या वेळेस मि ज्वारी मध्ये मका, हरभरा, राजगीरा, थोडे सोयाबीन व तसेच बाजरी मध्ये नाचणी मिक्स करून दळुन आनत असतो. तरी कृपया आपन आयुर्वेदिक ( काही उष्ण व थंड प्रवरुत्ती प्रमाणे ) तीपध्दतीने ज्वारी व बाजरी व गव्हा मध्ये कोन कोणते कड धान्य व किती प्रमाणात मिसळून पिठ तयार करावे ते पन आपण म्हायती दिल्यास आपल्या च्याहत्याना व आम जनतेला फार मोठा फायदा, उपयोग होईल. तरी कृपया आमच्या साठी म्हायती मिळावी हि आपेक्षा आपला सब्सक्राबर ❤🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks for watching and suggestion I will make video on this soon 👍
@avinashdeosatwar2265
@avinashdeosatwar2265 Год назад
वरी म्हणजे भगर आहे का ?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Avinash deosatwar yes vari che tandul, vari mhanjech Bhagar 👍thanks for watching 😊
@Vinc5658
@Vinc5658 Год назад
👌🏼
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Vinaya Chandanshive thanks 😊
@rajendrabhosale7589
@rajendrabhosale7589 3 месяца назад
ताई कोडो मिलेट ची माहिती पाहिजे
@rameshsawant3008
@rameshsawant3008 Год назад
Kangral kuthe Mikel? ei from where can we get kanglal?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Ramesh Sawant thanks for watching tumhala havi to mahiti ya video madhe aahe 😊Millets part - 2 , कांगराळं मिलेट म्हणजे काय ? Kuthe milele? कोणी खावे कोणी टाळावे संपूर्ण माहिती | all about foxtail millet ! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BH15ovhqBSU.html
@sunetradandekar1944
@sunetradandekar1944 Год назад
तुमच्या चॅनल चे नाव काय?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Dr Charuta Koparkar hech channel cha pan nav aahe 👍
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Год назад
पूर्ण यादी द्या
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@asha saarang next video madhe dyacha try karin सुचवल्याबद्दल धन्यवाद, thanks for watching and lovely words 😊
@avinashdeosatwar2265
@avinashdeosatwar2265 Год назад
कांगराळ म्हणजे काय ...कुठे मिळेल
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@avinash deosatwar kangrala la rala or ralyache tandul mhantat! Tyla English madhe foxtail millets mhantat, he tumhala online amazon, jiomart, bigbasket war miltil, Pune mumbait local dukanat pan miltat halli 👍thanks for watching 😊
@sunandasonawane5387
@sunandasonawane5387 Год назад
मार्केट मध्ये सहज मिळेल का?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Aajkal saglikade milte mumbai punyat , nahitar jio mart, Amazon, bigbasket war 5 millets che package sahaj milte 👍
@suhacks5513
@suhacks5513 Год назад
वरई मुळे विष बाधा झाल्याच्या बातम्या मधून मधून येतात ही विष बाधा कशी टाळावी?
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks for watching ! known brand aani khatrichya dukanawarun , thikana Varun ghyavi 👍
@shwetadeshpande3414
@shwetadeshpande3414 Год назад
कांगराळ म्हणजे काय
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Shweta Deshpande mi kangrala var seperate video post kartiye tyat sagli mahiti aahe, channel la subscribe kara aani bell icon daba mhanje video post kela ki tumhala lagech notification milel 😊
@vishwaskoparkar4535
@vishwaskoparkar4535 Год назад
आपण जी माहिती देत आहात त्याची प्रिप्रेशन पुस्तक तयार करा एका पानावर एक असे असा वे
@amitkoparkar5712
@amitkoparkar5712 Год назад
@vishwaskoparkar4535 Aapli suchna changli ahe. Apan kuthlya shakeche Koparkar ahat? Guhagar, Khandva, Vidarbha. Would like to connect to you as we share surnames.
@vishwaskoparkar4535
@vishwaskoparkar4535 Год назад
अनुराधा आहे
@amitkoparkar5712
@amitkoparkar5712 Год назад
@@vishwaskoparkar4535 samajla nahi
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Год назад
गहू किंवा तांदूळ खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही! दोन दिवस वरीचे तांदूळ खा! बघा! थकवा वाटेल! पण नाचणी माञ तुम्ही सतत खाऊ शकता! फक्त भाकरी गरम खाल्ली पाहिजे! सकाळची भाकरी दुपारी डब्ब्याला नेली तर चावणार नाही!
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Barobar aahe mhanun kahi aajar nastil tar millets la balanced diet cha bhag banvave , athavdyatun 2/3 vela he padartha khave, je madhumehache obesity che patients aahet tyanni itar padarthon barobar millets cha jasta vapar karava 👍
@tussi222
@tussi222 Год назад
पोट भरल्यासारखे वाटत नाही हा सवयीचा भाग आहे. मग तुम्ही भाकऱ्या खाऊ शकता. आपले पूर्वज कुठे एवढं गहू तांदूळ खायचे? चहा प्यायचे नाहीत. सवय...बाकी काही नाही.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
खरच आहे👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks for supporting😊
@sangitathombare72
@sangitathombare72 Год назад
म्हणजे बाजरी ना
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
मिलेट्स म्हणजे भरड धान्य बाजरी हा भरड धान्याचा एक प्रकार आहे👍
@subodhakanhere5378
@subodhakanhere5378 Год назад
आपली माहिती जरा मराठीतून सगितली असती तर बरे झाले असते
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
नक्कीच👍पुढच्या व्हिडिओ मधे मी मराठीत सांगितले आहे👍feedback साठी धन्यवाद😊
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
"तांदूळाचा" असा शब्द नाहिये. तांदळाची, तांदळाचं, इ. पण तांदूळ. गव्हाची, गव्हाच्या इ. पण गहू. नवीन शब्दाचे शोध लावू नका.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
Thanks 😊
@asharamesh1527
@asharamesh1527 Год назад
Marathi madhe sanga
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
नक्की👍thanks for feedback 👍पुढच्या व्हिडीओज मधे मराठी नावं सांगितली आहेत👍
@rbsapre8521
@rbsapre8521 Год назад
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@R B Sapre thanks for watching and lovely words 😊
@ashleshashetkar394
@ashleshashetkar394 Год назад
अप्रतिम माहीती मिळाली धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Ashlesha Shetkar thanks for watching and lovely words 😊
@yashgaming4277
@yashgaming4277 Год назад
This year is declared International Millet Year 2023 by United Nations Organization!Madam,very important nd useful information, keep it up,👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
thanks😊
@chhayasarode6478
@chhayasarode6478 Год назад
Mam tuhmi chan mahiti dili thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
welcome😊
@bhanugirgosavi7708
@bhanugirgosavi7708 7 месяцев назад
मॅडम मला मराठी माहितीचे पुस्तक मिळेल का मिलेट विषयी कसं बनवतात हा माझा नंबर आहे विरार
@jaikisan6367
@jaikisan6367 Год назад
ज्वारी,बाजरी व इतर सर्व मिलेट्सची खुप महत्वाची माहिती आपण छान पध्दतीने समजावून सांगितले आहे.आरोग्यासाठी उपयुक्त अशा या प्रमुख पिकाची माहिती शहरी नागरिकांना माहिती असायला हवी.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Jai Kisan thanks for watching and comment 😊kharach aahe ha awareness kharach garjecha aahe 😊
@aratibhalekar365
@aratibhalekar365 Год назад
Thanks madam very nice information
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Arati Bhalekar thanks for watching and comment 😊
@amrutasyoga
@amrutasyoga 11 месяцев назад
Very nice 👌
@mk-fr6mm
@mk-fr6mm Год назад
धन्यवाद मॅडम आपण खूप छान आणि सोप्या पद्धतीने millets ची माहिती मराठी मधून दिली.त्याबद्दल आपले खूप खुप आभार 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@m k thanks dear for watching and lovely words 🙏
@deepakparab2981
@deepakparab2981 Год назад
Madam my wife has prepared kang rala idali as per your recipe video which were softy & testy,
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
sorry for late reply , thanks for trying my recipe and feedback😊
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 10 месяцев назад
ताई, अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यासाठी आवश्यक माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार ! ! धन्यवाद ! ! 🙏
@Cricket-tutorial.
@Cricket-tutorial. 11 месяцев назад
मिलेटस् ची मराठीत नावे सांगावीत ते बरे होईल
@Dips491
@Dips491 Год назад
मराठीत माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार....
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Год назад
@Dipesh Londhe you are welcome 🙏 thanks to you too for watching and comment 😊
@Trupti476
@Trupti476 10 месяцев назад
खुप छान माहितीपूर्ण ज्ञान तुम्ही सांगितली आहे....बहुतेक जणांना मिलेट्स बद्दल माहिती नाही....तुम्ही खुप छान मार्गदर्शन दिले आहेत...
Далее
Попробовал салат! А вы? 😋
0:23
Просмотров 3,4 млн
Drawing DeadPool😀30 sec, 3 min, 30 min Challenge
1:00