पुर्व पश्चिम बांदल्यानंतर सुर्य प्रकाश नीट पोहोचत नाही. उत्तर दक्षिण बांदल्यानंतर पोहोचतो. असं मला वाटतं. माहिती अतिशय उपयुक्त आनी योग्य. आपनाला शुभेच्छा
@@samadhangaikwad7550 गोठ्यात सकाळ आणि संध्याकाळ ऊन येत नाही व गोठा लवकर कोरडा होणार नाही आणि चार महिने हवा ही पूर्व पश्चिम वाहते व आठ महिने उतर दक्षिण या साठी