Тёмный

गाईच्या कोवळ्या दुधाच्या पौष्टिक वड्या, cow milk recipe 

गावाकडची वाट
Подписаться 505 тыс.
Просмотров 523 тыс.
50% 1

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@surekhadeshpande3813
@surekhadeshpande3813 6 лет назад
आम्ही थोडे साधे दूध त्यात टाकतो म्हणजे खूप मऊ वड्या तयार होतात गाव सोडायला खूप वर्षे झाले पण आज तुमच्या मुळे गावाची फार आठवण झाली फार जास्त त्या सगळ्या आठवणीने डोळ्यांना धारा लागल्या तो गोठा त्या गाई विहीर ती सावली तो मालवादाचा वाडा तो मातीचा वास सर्व थँक्स
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 6 лет назад
तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये थोड्यावेळासाठी मी सुख शांती आनंद तयार करू शकलो यातच मी धन्य आहे
@devendrawalke518
@devendrawalke518 5 лет назад
Thanks dada
@funnyvideo-kc7ub
@funnyvideo-kc7ub 5 лет назад
@@devendrawalke518 mast lagtat
@sagarpawar9778
@sagarpawar9778 5 лет назад
nice
@swapnilkhapote8288
@swapnilkhapote8288 5 лет назад
Gav gav aahe tyachi barobari kontehi shahar (jagatil)karu shakat nahi
@madhukarkamble2499
@madhukarkamble2499 4 года назад
Very Happy Farmer on the earth....really open minded free minded.....Abhal Avdha Man Aahe aaple....kya baat hai! We all with our family enjoyed ur all videos......good. good....
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 Год назад
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त
@yashgaming1747
@yashgaming1747 5 лет назад
तुम्ही बोलता मस्त दादा आणि तुमच्या सारखे श्रीमंत व्यक्ती कोणी नाही १ नंबर दादा😋😋👌👌
@ashadranadive3792
@ashadranadive3792 5 лет назад
Ajubajucha niisarg v paxi pan dakhvt chala khup Chan vatte gava kade alyasarkhe vatate
@middh2222
@middh2222 5 лет назад
दादा, खूप लाख मोलाचं बोलताय व्हिडिओत . खूप साधे सरळ पणा कुठेही नाटकी पणा नाही वागण्या बोलण्यात , तुमची , तुमची एक शेतकरी म्हणून आणि एक u tuber म्हणून खूप खूप भरभराट होवो ही सदिच्छा,,🙏🙏
@गावाकडचीवाट
धन्यवाद तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे आभारी आहे
@gurunathghude1568
@gurunathghude1568 4 года назад
बंधू आपल्या माई असत्या तर त्यांनी त्या खरवसात वेलची, जायफळ, सुंठ वगैरे टाकून अजुन अप्रतिम बनवली असती.... स्वतः केल्यावर अप्रतिम वाटते....अर्धांगिनी आणि माई ने केली तर त्याचं महत्त्व नसते लोकांना.... बंधू तुमचा परिवार खूप सुखी आनंदी रहावा आणि सर्व असेच मस्त प्रेमाने रहा हीच सदिच्छा.... आमची पण एकत्र कुटुंब आहे... तुमच्या एवढी शेती नाही पण सर्वांमध्ये प्रेम आहे... राम राम बंधू
@mokshadagosavi9606
@mokshadagosavi9606 5 лет назад
शहरात पैसा असला तरी खर सुख गावातच आहे
@गावाकडचीवाट
बरोबर
@bhushangote8490
@bhushangote8490 5 лет назад
आम्ही त्याला खरवस म्हणतो आम्ही खातो
@rohinikadam2243
@rohinikadam2243 5 лет назад
Ho nakki
@asawariwaghdhare7297
@asawariwaghdhare7297 5 лет назад
Agadi kharay
@PoojaGosavi-rn6xu
@PoojaGosavi-rn6xu 5 лет назад
Mokshada Gosavi Barobar
@smitagosavi3214
@smitagosavi3214 2 года назад
दादा खुप छान खरवस करुन दाखवले पद्धत छान होती खूप आवडली
@krishnashirkande2096
@krishnashirkande2096 6 лет назад
भावा तू खूप ग्रेट आहेस मी देखील गावीच राहतो त्यामुळे तूझे व्हीडीओ खूप आवडीने पाहतो देव तूला सूखी ठेवो
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 6 лет назад
मी आशीर्वादाचा भुकेला आहे धन्यवाद
@SWAPNWEBSOLUTION
@SWAPNWEBSOLUTION 6 лет назад
माझ्या कॉलेज ला आपले व्याख्यान आयोजित करायचे आहे मु.पो. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे. 9860410496. आपले मानधन फोन करून कळवावे... आणि वेळ तारीख मी सांगतो... त्यातली एक आपण ठरवा...!!!
@chhayakalukhe9714
@chhayakalukhe9714 5 лет назад
तुमचा अभ्यास खूप आहे गावाकडील भाश छान वाटते सागल्याभाज्या छान आहेत
@Pooja-lw1bi
@Pooja-lw1bi 5 лет назад
Krishna Right yr
@malinichavan419
@malinichavan419 4 года назад
@@AamchiMatiAamchiMannasa c ccccc.
@keshavchavan5854
@keshavchavan5854 5 лет назад
Khup khup chan mahiti dilit
@hirabaibagdane3945
@hirabaibagdane3945 4 года назад
आम्ही लहान असतांनाच बकरी व गाईच्या दुधाच्या (कच्च्या) दुधाच्या वड्या खूप खाल्ल्याआहेत व अजूनही दूध मिळाले तर खात असतो आपण सांगितले ल्या रान भाज्या पाले भाज्या आपण सांगितलेल्या पद्धतीने करिता असतो तसेच आपण जे बोलतात ते एकदम साध्या सोप्या भाषेत मला तर खूप आवडले मी बरेच आपले एपिसोड बघितले वत्यावरुन मागिल आयुष्याची खूप आठवण झाली
@amarjachak8017
@amarjachak8017 5 лет назад
ह्या वडयाना खखरवसाच्या वड्या म्हणत्यात. आणि ह्याच्या मध्ये वरून किंवा दुधात वेलदोडे , सुंठ टाकल्यास आजुन लैय भारी चवीला लागत बरका. एकदा करूण बधाच . 👌👍👍👍
@audumbarjadhav9021
@audumbarjadhav9021 5 лет назад
दादा एकच नंबर आमच्या कडील वड्या करायची पद्धत थोडी वेगळी आहे. पण दादा तुम्ही जे काम करतायना त्याला माझा सलाम. कारण या फास्ट फुडच्या जमान्यात लोकांना अशी माहीती मिळत नाही.चिकाच्या वड्या डेंगु झालेल्या पेशंटसाठी वरदान आहेत.
@sachinsfactlife
@sachinsfactlife 6 лет назад
खरोखर तुझा स्वभाव छानच असणार निश्चितच तू एक हाडाचा शेतकरी आहेस
@prachikadam141
@prachikadam141 4 года назад
Aamhi thodi doodh mix karto aani chikdoodh cookarmdhe vafavto tumhi pan khup chan dakhavlya vadya
@sunilgangurde591
@sunilgangurde591 4 года назад
छानच,मला,खुपच,आवडतात,पाणी,सुटलं,तोडांला,माहिती,छानच,सागितलीं,
@beingwoman9270
@beingwoman9270 6 лет назад
केलेला पदार्थ तर उत्तमच पण त्याबरोबर दिलेली माहिती खुप उपयुक्त....
@shirleybabru7129
@shirleybabru7129 4 года назад
Khup chaan mahiti deli , aajech anlay he dudh dary tun, amhe 3, 4 vela banavlay kharvas khup chaan ani paushtik ahe , dhanyavad bhau,
@sangitagurav3233
@sangitagurav3233 4 года назад
भाऊ मी माझ्या आई कडे गावी असताना ह्या वड्या म्हणजे खरवस खूप खाल्ला आहे माझ्या आईबाबांकडे गाईम्हैशी होत्या त्यामुळे हे सर्व अनुभवले आहे तुम्ही खरवस खूप छान बनवलाय
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@dhondibapatil1290
@dhondibapatil1290 4 года назад
Very beautiful
@vickymotghare3160
@vickymotghare3160 5 лет назад
भाऊ तुमचा मी खूब मोठा Fan आहे... तुम्ही आपली संस्कृती परंपरा जिवंत ठेवली... आनंद वाटतो
@drxshtiee.23
@drxshtiee.23 3 года назад
Very very nice and best 👌👌👌👌
@shraddhabarangule7060
@shraddhabarangule7060 5 лет назад
खूप आवडतात या वडया.मुंबईला आल्यापासून खायला मिळत नाही. आरेॅॅ काॉलनीतून आम्ही दुध आणून बनवतो .माझ्या मुलाना पण खूप आवडतात. पण गावकडची मजाच वेगळी.
@sunildengale5237
@sunildengale5237 4 года назад
Khup chhan. Gavakadchi vat mi nehami pahat asto. Khup shubhechya.
@shivajisolunke238
@shivajisolunke238 6 лет назад
हे नशीब वाल्यांना मिळत भाऊ ऊत्तम पदार्थ आहे हा
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@akshaykamble6830
@akshaykamble6830 Год назад
मला तर लय आवडत मी आत्ताच खाऊन बसलो
@sanvidhan2772
@sanvidhan2772 3 года назад
तुमच्या व्हिडीओ मध्ये गावरान मेवा आहे मन अगदी लहानपणात जाते धन्यवाद
@onkarkulkarni8339
@onkarkulkarni8339 6 лет назад
All viewer's please like & Comment this Video
@bharatshejul503
@bharatshejul503 6 лет назад
,
@ashabhogan1912
@ashabhogan1912 6 лет назад
दादा धन्पवाद, पहील्यांनदाच खरवसचा व्हिडीओ पहाण्यात आला .खुप छान अशीच हटके माहीती,व गावाकडील गोष्टी सांगत जा. आम्ही वाट बघतोय
@onkarkulkarni8339
@onkarkulkarni8339 6 лет назад
Te fakt information share karat ahet tyat tyancha swarth pana kahich nahiye ugach kahi pan bolu naye
@vaishalihaldankar7849
@vaishalihaldankar7849 6 лет назад
मस्त दादा ओ गाय
@bhagyashreedighe1036
@bhagyashreedighe1036 5 лет назад
Nice
@ranbawalemaruti3806
@ranbawalemaruti3806 4 года назад
Khup changlya prakare mahiti deta Saheb tumhi
@latachaudhari3491
@latachaudhari3491 5 лет назад
खरवस म्हणतात त्यास खरवस पौष्टिक असतो..
@arunshindi4786
@arunshindi4786 4 года назад
खूप छान video आहे. वड्या खूप छान असतात.
@गावाकडचीवाट
धन्यवाद
@anjaliparoolkar335
@anjaliparoolkar335 5 лет назад
याला खरवस म्हणतात , यात थोडे साधे दुध व वेलची जायफळ पौडर टाकली कि मस्तच लागत , पण भारी भाऊ .
@missiondigitalindia3004
@missiondigitalindia3004 4 года назад
भाऊ खूप मस्त विडिओ बनवलाय तुम्ही खूप छान माहिती सांगितली खूप मस्त वड्या तयार केल्या
@parikshitpatil6870
@parikshitpatil6870 5 лет назад
आम्ही हे खाण्याचे सुख भोगले आहेत.आणि तुम्ही असेच वीडिओ आमच्या साठी तयार करा.धन्यवाद
@saurabhpatil8686
@saurabhpatil8686 4 года назад
Thanks for video खुप छान व्हिडीओ बनवला
@yacobsatamker3457
@yacobsatamker3457 5 лет назад
namskaar.hi video pahun aamachya gawachi aathawan aali.aamhi roha taluka madhe virjolee ethye raahat t hoto. khupch chaan.aapali recipe karnyachi faar aawdali..from ESRAEL..
@nehabablukawre2939
@nehabablukawre2939 5 лет назад
Virjoli la pn bhetat asel gayee ch dudh.. gaw ch aahe te pn na
@saeebhagat2451
@saeebhagat2451 4 года назад
खूप छान..तुम्ही खूप नशीबवान आहात...जसे तुम्ही म्हणालात की आज सगळ्यात श्रीमंत मी आहे.. ते खरे आहे.. कारण कितीही पैसा असून हे सुख मिळत नाही हे तुम्ही अनुभवत आहात...
@yogeshranjne8249
@yogeshranjne8249 5 лет назад
दादा आमच्या कड़े याला खरवस किंवा खिरस म्हणतात खुप छान लागत, आम्ही खाल्लेल आहे खुप पौष्टिक असत. तुम्ही खुप छान माहिती सांगता... 👍
@sunitawakalkar2243
@sunitawakalkar2243 4 года назад
Dada ekta khatos Kay? Pot dukhel. Aamala pan de na amche pan tondala pani subtle aahe khup Chan banavali.👌👌👌👌👌👍👍👍🙅🙅🙅🙅🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪😃😃😃😆😆😆💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@kokankanyarups7452
@kokankanyarups7452 6 лет назад
खुप मस्त... खरवस म्हणतात आमच्या कडे. मला खूप आवडते पण असे ओरिजिनल खरवस खायला मिळत नाही
@godxbaba1970
@godxbaba1970 6 лет назад
😊😊
@maheshtamkhade7052
@maheshtamkhade7052 6 лет назад
Tyala pan nashib. Lagate. N majyasarkh. Gavakade. Janmala. Yayla. Lagte
@akshaynemane2355
@akshaynemane2355 6 лет назад
Avedata na kharvase mag gavakedacha ana Ani khana
@meenanalawade9807
@meenanalawade9807 6 лет назад
Ghari mans
@gupitlingkokane9463
@gupitlingkokane9463 6 лет назад
Ho ka +966578243621
@kachareramesh906
@kachareramesh906 5 лет назад
आमच्या इकडे खरूज म्हणतात.तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@minalghadge1900
@minalghadge1900 4 года назад
Ek no.amhee khallyat n chikvadyapan n ladoo pan
@vidhyaphopale5760
@vidhyaphopale5760 4 года назад
चिकाच्या वड्या करण्यापेक्षा चिकाचे कीस पाडून लाडू खूप छान होतात व खूप दिवस टिकतात मी पण बार्शीची आहे
@chandrakantmali9686
@chandrakantmali9686 5 лет назад
Khupch chan dada khup chan boltat chan chan recipe dhakhavtat
@supriyamore6163
@supriyamore6163 6 лет назад
Aamchya with chik mhantat....Nashib lagt dada he bhetayla...kolvad khup chan ahe...😘😘😘😘
@sarikadhamdhere4021
@sarikadhamdhere4021 3 года назад
👌👌👌
@priyabudar
@priyabudar 6 лет назад
भाजी मध्ये जरा तिखट जास्त होत कधी मीठ जास्त होत बाकी काही अडचन नाही बाकी सगल येत. खुप छान 😁😁😁😁😁😁
@गावाकडचीवाट
😙😂😂😂😂😂😂😂
@savitasaravade4094
@savitasaravade4094 5 лет назад
😂😂😂😂
@autivaibhav2151
@autivaibhav2151 4 года назад
Punyachi ahe ka tu
@raghunandandeodas2632
@raghunandandeodas2632 4 года назад
Bhava mast sangtos tu, gav konch re bhau , bolav ki tuzya ranat
@neelamdeshmukh2950
@neelamdeshmukh2950 4 года назад
🤣🤣🤣👌
@parthghadage4252
@parthghadage4252 4 года назад
खूप छान अप्रतिम तुम्ही बोलता खुप छान राव
@salmanpatel6203
@salmanpatel6203 6 лет назад
आपला स्वभाव आपलं बोलणं आवडलं बुवा
@gunjankoche136
@gunjankoche136 5 лет назад
Khup changla margadarshan kel khup changlya goshti sangitlat he dudh milat nahi
@rushabh13
@rushabh13 6 лет назад
मॉडर्न शेतकरी आवडलं दादा एकच नंबर
@prathamesh9469
@prathamesh9469 4 года назад
Khup must recepy Mala ata banavaychy
@kailasjadhav7799
@kailasjadhav7799 5 лет назад
आराेग्य विषयक खुपच गाढा अभ्यास आहे भाऊ तुमचा.
@KartikMotinge
@KartikMotinge 6 месяцев назад
आम्ही पण घेतला हा आनंद 😊😊😊
@nilamrasal4044
@nilamrasal4044 5 лет назад
आज माहेरची आठवण आली खरच दादा गावाकडच जीवन खूप सुंदर आहे
@chitrasalunke1128
@chitrasalunke1128 4 года назад
Khup Chan dada mama kharvas khup avdate
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@krushnathorat4358
@krushnathorat4358 5 лет назад
खुप छान दादा,ही रेसिपी बघून आमच्या लहानपनची आठवन झाली .भरपुर खाल्ले आहे खरवस .आणि त्या आठवणी समोर आल्या. धन्यवाद.
@dipalighatolkar2903
@dipalighatolkar2903 6 лет назад
आम्ही भरपूर पोष्टिक वड्या खाल्लेल्या आहे.. भरपूर आनंद घेतला आहे
@SachinMore-nn3qe
@SachinMore-nn3qe 4 года назад
Mast banavleli hi recipe mala khup avadli
@poojamn
@poojamn 5 лет назад
Really Dada ur very rich whatever you are explained we here from our parents' but never get chance to have this.best wishes to you 🙏👍👌
@ajitkulkarni3672
@ajitkulkarni3672 4 года назад
Dada khup chan amhi lahampani mahinyatun char te pach vela kharvad khalla ahe. Yala kharwas tasech ginna mhantat
@sarojvira7481
@sarojvira7481 4 года назад
Tumhi khup changle manus aahat. .khup chaan bolta tumhi....no 1👌👌👍👍
@kshamadalal
@kshamadalal 5 лет назад
Kharvas, my favorite sweet 😍 simplest recipe 😊
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@sarthakrandhir2755
@sarthakrandhir2755 2 года назад
Myself also
@shiwanshworlds1591
@shiwanshworlds1591 5 лет назад
Tumche saglech video khup chaan aahet tumhi dhileli mahiti suddha thanks
@jayshreelangade2674
@jayshreelangade2674 4 года назад
दादा, ह्यामध्ये गुळ टाकला तर आणखी पौष्टिक.सकस. तुम्ही you Tuber mhanun tar best aahat pan manush mhanun great aahat
@rajkishoresharma3474
@rajkishoresharma3474 4 года назад
Bhau ji ,,,Ek। Number ,, recipe aahe
@pramodbhagat431
@pramodbhagat431 6 лет назад
तुमच्या बोलण्यात लई कस आहे राव
@dhanshrichobe5523
@dhanshrichobe5523 2 года назад
खूप छान... तुमचं बोलणं खूप छान आहे ..आणि एक गावाकडचं जीवन खरच खूप छान असतं
@gauravtapdiya
@gauravtapdiya 6 лет назад
खुप छान दादा । खुप चांगली माहिती देता तुम्ही । मला भेटायचय तुम्हाला , पत्ता सांगा तुमचा :-)
@yupp_harish3936
@yupp_harish3936 6 лет назад
Khup chan daada
@natalsonawae7328
@natalsonawae7328 6 лет назад
Ha me kalale aahe
@karbharishejul2724
@karbharishejul2724 6 лет назад
Nice
@mandamore8124
@mandamore8124 5 лет назад
Khup chan
@gautamamrapalifilmproducti9785
मला पण भेटायला आवडेल
@poojamanjrekar7760
@poojamanjrekar7760 4 года назад
खुप भाग्यवान आहात आम्हाला हे सुख मिळत सर्व खाण अन्न केमिकल युक्त खावं लागत तुम्ही खुप छान बोललात व सत्य आपल्या देशी गाई बियाणं यात खुप ताकत आहे परदेशी कंपनी मुद्दाम भारतातील या गोष्टी नष्ट करायला लागलेत. त्यांची औषध खपवण्यासाठी नशीब वन आहात गुड लक
@ziksumsuraj9860
@ziksumsuraj9860 6 лет назад
आवाज छान आहे भाऊ आणि बोलता पण छान, मी पण खूप खाल्ले आहे म्हशीचे ,गाईचे,
@sangeetavj9495
@sangeetavj9495 4 года назад
Vaasaraala pahila dhudh milale kai ani pahila dhudh Kiti liter nighate
@GamerRahul0031
@GamerRahul0031 4 года назад
मला आनंद वाटतो आहे की तुम्ही मराठी परम्परा पाळत आहात
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 4 года назад
नमस्कार. मी आयुष्याची 56 वर्षे शहरात घालवली आहेत. मला खूप शेतीची व झाडे, फुले, पक्षी यांची आवड आहे. आमची गावाकडे शेती नाही. मला खरवस आवडतोच पण त्यापेक्षा आपली निर्मळ, निर्भेळ सांगण्याची पद्बत खूपच भावली. तुमच्यासारखा सुखी माणसाचा सदरा सगळ्यांना मिळो.
@surajsupekarfarmer1346
@surajsupekarfarmer1346 6 лет назад
मला पण कवळ्या दुधाच्या वड्या लय आवडत्यात.
@akshaynemane2355
@akshaynemane2355 6 лет назад
Suraj Supekar mag Kar Ani kha avedata ta
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@shobharepal4181
@shobharepal4181 4 года назад
खूप खूप छान गावरान म्हणजे गाव+रान सगळं कसं साध सरळ आणि स्वच्छ खरवसाच्या वडी इतकाच गोडवा बोलण्यातही आहे.व्हिडीओ पाहून खूप समाधान वाटले.असेच आणखी गावाकडील व्हिडिओ शेअर करा.
@versatileme7412
@versatileme7412 5 лет назад
Khup apratim recipe.. God bless you
@AvinashDhanwate-z4w
@AvinashDhanwate-z4w 2 года назад
खूप छान रेसिपी आहे..
@pratikathawale1594
@pratikathawale1594 5 лет назад
gavatle divas he vegalech ahe 😍😍😍
@gavakadchyarecipe
@gavakadchyarecipe 5 лет назад
Bhari
@nitinnikam2051
@nitinnikam2051 6 лет назад
दादा खूप सुखी आहेत तुम्ही सुखी माणसाला एकदा भेटण्याची इच्छा आहे मंगेश हटवार भाऊ
@gautamamrapalifilmproducti9785
हो दादा मला पण वहिनींना तुम्हाला भेटायला आवडेल,तुमच्या गावी येऊ आम्ही पत्ता द्या
@pani500
@pani500 3 года назад
6 va mahina chalu asel tar khalla tar chalto kai
@sejalparbalkar544
@sejalparbalkar544 6 лет назад
तुम्ही कोणत्या गावांमध्ये राहतात ....plz सागा आणि तुमची video चांगली आहे ane Recipe pn...😊😄
@sunandasunanda9061
@sunandasunanda9061 5 лет назад
Dada pratyek recipe mast n~ mahit pn Chhan aahe
@beautybless
@beautybless 3 года назад
Vaasraane dudh pyaayla ka aadhi? Tey khup mahatvacha aahe
@ushashinde6688
@ushashinde6688 5 лет назад
Khup chan dada .ani tumchi life khup chan ahe so like u.......ani tumhi dislat aaj khup chan vathl.......so I like recipes 😘👌
@lakhanshinde2553
@lakhanshinde2553 3 года назад
मला पण खूप आवडतंय खरुज 👌👌👌
@shubhangichangan
@shubhangichangan 6 лет назад
दादा तुमचं गाव कोणत?आम्हा सर्वाना तुम्हाला भेटायला आवडेल.शक्य असेल तर नक्की सांगा आम्ही येऊ तुम्हाला भेटायला.
@गावाकडचीवाट
जरुर या
@ramchandramali2053
@ramchandramali2053 6 лет назад
पण भाऊ पत्ता तर दिला नाही साहेब तुम्ही
@yoginiwarke3211
@yoginiwarke3211 5 лет назад
दादा भीती वाटते खरंच येता की काय म्हणून गावच नाव नाही सांगत तुम्ही
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 5 лет назад
पत्ता असा सार्वजनिक करने अजिबात योग्य नाही..त्यामुळे कोणीही आपला पत्ता सांगू शकत नाही.
@kamalnalge4582
@kamalnalge4582 4 года назад
Nice
@vaishaliendait5395
@vaishaliendait5395 4 года назад
Khup chan banvali kharvas thanku
@sharadchawan7820
@sharadchawan7820 6 лет назад
बोलताय भारी बरका
@draupadiandhale2439
@draupadiandhale2439 4 года назад
खुप छान मला पण खुप आवडत
@bhagyshrisalve3067
@bhagyshrisalve3067 6 лет назад
Dada tumhi khup chan Bolta
@gittegajanan380
@gittegajanan380 6 лет назад
Bhagyshri Salve hi
@sandeepshinde2523
@sandeepshinde2523 5 лет назад
Hi
@vaibhav9972
@vaibhav9972 5 лет назад
@@sandeepshinde2523 kay mitra ..sudhra re comment disliki lagech chalu
@onkarkhochare9887
@onkarkhochare9887 5 лет назад
दादा तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही कुठे राहता
@neetachakradeo2194
@neetachakradeo2194 3 года назад
आम्ही कुकरमधे असा खरवस गूळ वेलची घालून नेहमी बनवतो.मलापण खरवस खूप आवडतो.
@smitapatil727
@smitapatil727 5 лет назад
Is the cows milk recipe is also known as even tofu or no. Whatever but I really love the recipe yummmmm😋
@technocrat3428
@technocrat3428 4 года назад
@SmitaPatil tofu is made from soy bean. Milk from newly delivered cow is called Colostrum. There is no recipe of Kharwas that I know of in western world
@sunitapatel284
@sunitapatel284 4 года назад
Khup chan dada amhi pan jevha lahan hoto tevha gavakade jaun khup khaicho atta he sarv mi khup miss karte mala kharvas khup avata khaila pan mumbaila he kuthe milta aj tumcha vedio me first time baghitla mala khup avadla tumch bolna khup chan ahe dada
@nehabablukawre2939
@nehabablukawre2939 5 лет назад
Khup chhan.. gawakadech bhett he..
@nitindeshmukh5696
@nitindeshmukh5696 6 лет назад
दुधात फक्त ferus( लोह )नसते .....गावठी गायीचे दुध अम्रुतापेक्षा कमी नसते .......हा आनंद मी पण खूप घेतलाय ....
@Mayurirahangdale605
@Mayurirahangdale605 Год назад
आम्ही मिशीच्या पहिल्या दुधाचे बनवू शकतो का हे। ??
@laxmisirswal6903
@laxmisirswal6903 4 года назад
शहरात काही डेरी मध्ये 100 रुपये 1.5 लिटर मिळते .
@amitahatkar8358
@amitahatkar8358 3 года назад
Pan paani mix aste
@maulidairy686
@maulidairy686 3 года назад
खरवसाचे दुध घरपोच मिळेल Colostrum milk( Kharwas milk ) available in pune PCMC area
@suvarnayadav.7528
@suvarnayadav.7528 3 года назад
👌🏼👌🏼👌🏼
@amolkadam577
@amolkadam577 6 лет назад
माझा एक मराठी टेक channel आहे.मला तुमच्याशी colabrate करायला आवडेल. जेणेकरून मराठी लोकांना पण technology बद्दल आपल्या मायबोली भाषेत माहिती मिळेल.
@jayeshmatkar4878
@jayeshmatkar4878 4 года назад
Khupch Chan bhai..kharch shrrmant aahat tumhi he shush ghetay mhanje
@advanantpachade4152
@advanantpachade4152 5 лет назад
खिरुस म्हणतात विदर्भात त्याला ।
@savitakulkarni1194
@savitakulkarni1194 4 года назад
Khirus hahaha 😆😆😂
@faizanfazzu5412
@faizanfazzu5412 5 лет назад
Bhau tumhala bhetayachi khup ichha aahe tumch sukhi jivan pahun khup àanad hoto ase jivan fakt lahan pani hote atta wami mumbaila asto he sarv mmge sutle manun ttmchya gavi yenyachi khup echha aahe
Далее
Ranbhajyanchi Bhakar, number 1Gawran recipe
11:44
Просмотров 232 тыс.
КОТЁНОК ЗАСТРЯЛ В КОПИЛКЕ#cat
00:37