Тёмный

गाजराची पुरणपोळी ! Carrot PuranpoLi ! गुढीपाडवा विशेष ! पुरण करायला एकदम सोपं ! गोड,सुमधुर पुरणपोळी 

स्वयंपाकघर Aarti's kitchen
Подписаться 25 тыс.
Просмотров 2,9 тыс.
50% 1

#पुरणपोळी #गाजराचीपुरणपोळी #गाजराचीपोळी
#पुरण #पुरणपोळीरेसिपी #puran
#गुढीपाडवा
नमस्कार 🙏
आज आपण पारंपरिक अशी गाजराची पुरणपोळी कशी करायची बघुया, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना 😋मस्त गाजराच्या चवीची करायला एकदम झटपट सोपी अशी ही पोळी घरातील सर्वांना नक्कीच आवडेल, तर या गुडी पाडव्याला नक्की करून बघा ही गाजराची पुरणपोळी ❤️
🌶️ २१प्रकारच्या सोप्या चटण्या 21 Easy Chutney recipes 🥙🥗: • 🌶️ २२प्रकारच्या सोप्या...

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@pragatiyewale6477
@pragatiyewale6477 2 года назад
वाव खूपच मस्त नविन पुरण पोळीचा प्रकार ,धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 2 года назад
नक्की करून बघा 🙏करायला एकदम सोप्या आणि झटपट होतात प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद ताई 😊🌺🥰
@shailajamokashi3355
@shailajamokashi3355 2 года назад
Khoopach sundar thank you .👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 года назад
नक्की करून बघा 🙏 करायला एकदम सोपी आणि झटपट होते ❤️ प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 года назад
🥰🥰
@KitchenAarti
@KitchenAarti 2 года назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@Anup14
@Anup14 Год назад
Mast
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@veenauvach9611
@veenauvach9611 2 года назад
छानच. मला वाटतं खूप दिवसांनी आलात.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 года назад
हो ताई, साधारण दोन आठवडे झालेत, आमची आठवण ठेवली त्यासाठी मनापासून आभार, खूप छान वाटलं, नक्की करून बघा, खूप खूप धन्यवाद ताई ❤️😘😍
@seemabalwadkar4216
@seemabalwadkar4216 2 года назад
खुप छान 👌 आमच्या चॅनलला पन भेट द्या
@KitchenAarti
@KitchenAarti 2 года назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
Далее
Dropping In from the Clouds 🌁
00:17
Просмотров 1 млн